Telegram Web Link
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - विधान परिषद
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 5

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - शब्दसिद्धी
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - महान्यायवादी आणि
महाधिवक्ता
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - सिध्द व साधित शब्द
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 7

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
महत्वाच्या चालू घडामोडी

1. वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेश राज्यात किती नवीन जिल्ह्यांचे उद्घाटन केले आहे?

11
26
12
13
....................................

2. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्जपुरवठा केला जाऊ शकतो?

10 लाख
5 लाख
2 लाख
1 लाख
....................................

3. भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

सुब्रमण्यम जयशंकर
हर्षवर्धन शृंगला
विजय केशव गोखले
विनय मोहन क्वात्रा
....................................

4. 8 एप्रिल 2022 या दिवशी PMMY या योजनेने 7 वर्ष पूर्ण केले. PMMY म्हणजे –

प्रधानमंत्री मातृ योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
प्रधानमंत्री मार्ग योजना
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
....................................

5. देविका रंगाचारी यांनी लिहिलेले ‘ क्विन ऑफ फायर ‘ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे?

राणी लक्ष्मीबाई
लक्ष्मी स्वामीनाथन
उषा मेहता
इंदिरा गांधी
....................................

6. फोर्ब्सने जाहीर केलेल्या ‘ बिलेनियर्स 2022 ‘ या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण आहे?

सत्या नाडेला
जेफ बेझोस
एलोन मस्क
बिल गेट्स
....................................

7. नुकताच जाहीर झालेला ‘ सरस्वती सन्मान 2021 ‘ खालीलपैकी कोणास मिळाला आहे?

रामदरश मिश्र
के सिवारेड्डी
शरणकुमार
वसदेव मोही
....................................

8. सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत?

ओम बिर्ला
व्यंकय्या नायडू
रामनाथ कोविंद
हरिवंश नारायण सिंह
....................................

9. CRPF शौर्य दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

11 एप्रिल
10 एप्रिल
8 एप्रिल
9 एप्रिल
....................................

10. 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आरोग्य क्षेत्रासंबंधित ‘ जागतिक आरोग्य संघटना ‘ चे सध्याचे प्रमुख कोण आहे आहे?

क्रिस्टालिना जॉर्जीयेवा
डेव्हिड मलपास
एनगोजी एविलिया
तेड्रोस अदानेम
....................................

11. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकित केली गेलेली पहिली हिंदी कादंबरी खालील पर्यायातून निवडा

हेवन
एलेना नॉज
दि बुक्स ऑफ जेकोब
टॉम्ब ऑफ सॅन्ड
....................................

12. Not A Just Nightwatchman :My Inning With BCCI या पुस्तकाचे लेखक खालील पर्यायातून निवडा

सोनिया वर्मा
शुभम अरोरा
शिखर मित्तल
विनोद राय
....................................

13. 13 नवीन जिल्ह्याची स्थापना केल्याने आंध्रप्रदेश राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे?

22
26
39
31
....................................

14. बंगाली …. अमर मित्र यांना मानाचा ‘ ओ हेनरी ‘ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार … या क्षेत्रासाठी दिला जातो.

अर्थतज्ञ अर्थ
वैद्य आरोग्य
अभिनेते मनोरंजन
लेखक साहित्य
....................................

15. जागतिक होमिओपॅथी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

11 एप्रिल
13 एप्रिल
10 एप्रिल
12 एप्रिल
....................................

16. खालील पैकी कोणाला पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित ‘ चमेली देवी जैन पुरस्कार 2021’ प्रदान करण्यात आला आहे?

आरेफा जोहारी
कुसुम नायर
निधी राजदान
शैली चोप्रा
....................................

17. चार्ल्स लेक्लेर्क ने ऑस्‍ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकली आली. ही स्पर्धा खालीलपैकी कोठे झाली होती?

ब्रिस्बेन
सिडनी
मेलबर्न
कॅनबेरा
....................................

18. 2022 या वर्षाचा ‘ वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर ‘ हा पुरस्कार खालील पैकी कोणत्या छायाचित्रास प्राप्त झाला आहे?

कंपुलस रेसिडेन्शिअल स्कूल
क्रायिंग गर्ल
हेल्थ वेल्थ
एंडलेस वार
....................................

19. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाचा पदभार खालीलपैकी कोणाकडे आहे?

सर्बानंद सोनोवाल
हर्षवर्धन सिंह
रामविलास पासवान
धर्मेंद्र प्रधान
....................................

20. फोर्ब्स ने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे स्थान कितवे आहे?

12
5
10
7
....................................

Join @police_bharti @Maha_bharti
अमरावती.pdf
394.4 KB
PDF 15 अमरावती जिल्हा : महाराष्ट्रातील जिल्हे
.................................................

#PDF #Maha_Jilhe #Gk #Notes 

PDF सिरीज - महाराष्ट्रातील जिल्हे
PDF NO 15 - अमरावती जिल्हा

मित्रांनो, ही महत्त्वाची पीडीएफ महाराष्ट्रातील जिल्हे या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. 

महाराष्ट्रातील जिल्हे या सीरिजमध्ये असणारी ही 15 क्रमांकाची पीडीएफ आहे. 

इतर सर्व जिल्ह्यांच्या अशाच पीडीएफ मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या 

लिंक : 

https://www.tg-me.com/police_bharti
https://www.tg-me.com/maha_bharti
महत्वाच्या चालू घडामोडी [ Part 02 ]

1. महाराष्ट्र राज्याने कैद्यांना वैयक्तिक कर्ज सुविधा देण्याची नुकतीच घोषणा केली आहे आहे. या कर्जाची मर्यादा किती असणार आहे?

10 हजार
25 हजार
50 हजार
1 लाख
....................................

2. ऑस्ट्रेलियन संघाने …. या देशाला हरवून या वर्षाची महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सातव्यांदा जिंकली.

दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
न्युझीलँड
इंग्लंड
....................................

3. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून ‘ हॉबी हब ‘ या नावाने योजना कोणत्या राज्य सरकारने राबविण्यास सुरुवात केली आहे?

केरळ
दिल्ली
महाराष्ट्र
गुजरात
....................................

4. जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ( GSI ) या संस्थेच्या निदेशकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

डॉ एस राजू
प्रलय मुखर्जी
एच राजाराम
विनोद शर्मा
....................................

5. चार धाम आणि 12 ज्योतिर्लिंग यांचे घरबसल्या दर्शन व्हावे यासाठी केंद्र सरकार द्वारे एका वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेबसाईटचे नाव खालील पैकी काय आहे?

इ- पास
इ – दर्शन
देवालय 24/7
टेम्पल 360
....................................

6. रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट विक्री मध्ये होणाऱ्या दलाली रोखण्यासाठी कोणते अभियान राबविले आहे?

ऑपरेशन एन्काऊंटर
ऑपरेशन उपलब्ध
ऑपरेशन दलाल
ऑपरेशन ब्लू
....................................

7. 64 वा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोठे पार पडला?

नॉर्वे
लॉस एंजेल्स
लास वेगास
शिकागो
....................................

8. खालीलपैकी कोणाची दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली?

विकास कुमार
चंचल कुमार
विक्रम देव दत्त
विजय शेखर शर्मा
....................................

9. व्हिक्टर ऑर्बन हे …. देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत

हंगेरी
ऑस्ट्रिया
सर्बिया
रोमानिया
....................................

10. वरुण 2022 हा नौसेना युद्धसराव भारत आणि …. या देशात पार पडला आहे.

श्रीलंका
नेपाळ
फ्रान्स
जपान
....................................

11. 2022 या वर्षात एकूण किती राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे?

43
29
21
57
....................................

12. देविका रंगाचारी यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक ‘ क्वीन ऑफ फायर ‘ खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित आहे?

रजिया सुलताना
राणी लक्ष्मीबाई
कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन
इंदिरा गांधी
....................................

13. नाओमी ओसाका ही कोणत्या देशाची प्रसिद्ध टेनिसपटू आहे?

अमेरिका
जपान
दक्षिण कोरिया
चीन
....................................

14. तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त करणारे राज्य खालील पर्यायातून निवडा

पंजाब
दिल्ली
हरियाणा
उत्तरप्रदेश
....................................

15. भारत सरकारने सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याची महती सांगणारे संग्रहालय उभारण्याचे ठरविले आहे. मात्र यामध्ये खालील पैकी कोणत्या पंतप्रधानाचा समावेश असणार नाही?

सोनिया गांधी
पंडित नेहरू
इंदिरा गांधी
राजीव गांधी
....................................

16. 1 एप्रिल हा कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो?

झारखंड
बिहार
गुजरात
ओडिशा
....................................

17. 64 व्या ग्रॅमी अवॉर्ड 2022 पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला मिळाले?

सिल्क सोनिक
ट्रेवर नोव्ह
विल स्मिथ
जॉन बॅटीस्टे
....................................

18. आर्मी चीफ जनरल एम एम नरवणे यांच्या नंतर आर्मी चीफ जनरल या पदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार आहे?

हरपाल सिंग
रविन खोसला
मनोज पांडे
शंतनु दयाल
....................................

19. 2022 वर्षाची आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली?

श्रीलंका
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
न्युझीलँड
....................................

20. इंडियन बॅडमिंटन असोसिएशन च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची पुन्हा एकदा निवड झाली आहे?

किरेन रिजिजू
प्रकाश पदुकोण
ज्योतिरादित्य सिंधिया
हिमंत बिश्व

अशाच महत्वाच्या चालू घडामोडी मिळविण्यासाठी जॉईन करा खालील चॅनेल
@Police_bharti @Maha_bharti
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - भारतीय राज्यघटना : महत्वाचे दिनांक
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 5


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
नविन निवड आणि नियुक्ती ही टेस्ट 11.30 वाजता देतो आहे. रिविजन करून घ्या - कारण यातील एक प्रश्न नक्की येणार. Are You Ready??
Anonymous Poll
87%
Yes 💥
13%
No 😦
UPSC, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांचे अध्यक्ष, देशाचे परराष्ट्र सचिव हे सर्व बदलले आहेत...
आणि तुम्हाला तर माहिती आहे - परीक्षेत या वरती एक प्रश्न नक्कीच विचारला जातो.

हे सर्व कुठे शोधत बसणार?
मी ही सर्व माहिती तुमच्यासाठी टेस्टच्या स्वरूपात घेऊन आलो आहे.
मग पटापट ही टेस्ट सोडवा - आणि हे सर्व पाठ करून टाका.

महत्वाचे : 
1. हे प्रश्न लिहून घेत बसू नका. कारण रात्री मी या सर्व नोट्स तुम्हाला देणार आहे.
2. एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. कारण चुकले तरच लक्षात राहील.

टेस्ट चे नाव : नवीन नियुक्ती आणि निवड
प्रश्न संख्या : 10
टेस्ट साठी लिंक : 👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/

या सारख्या आणखी टेस्ट देण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा
https://www.tg-me.com/police_bharti
जय हिंद मित्रांनो.. चॅनेलवर आपण एक खास स्टडी प्लॅन बनवत आहे. पण त्यापूर्वी तुमच्यापैकी किती मित्र चॅनेलवर active आहे हे सांगा.
Anonymous Poll
90%
Active
10%
Not interested 😦
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - विरामचिन्हे
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
नवीन नियुक्ती आणि निवड
महत्वाच्या चालू घडामोडी

1. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे नवे अध्यक्ष खालील पर्यायातून निवडा
StudyWadi.in

एपी अब्दुल्लाकुट्टी
मफुजा खातुन
मुन्नावरी बेगम
इक्बाल सिंग लालपुरा
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

2. खालीलपैकी कोणाची नुकतीच दिल्लीच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे? [ StudyWadi.in ]

नरेश कुमार
सत्य ईश्वरन
मनोज कुमार कटियार
विमल कोठारी
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

3. सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी …. ने सत्य ईश्वर यांची भारताच्या ‘ कंट्री हेड ‘ पदी नियुक्ती केली आहे [ StudyWadi.in ]

विप्रो
पेसॉफ्ट
एचसीएल
इन्फोसिस
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

4. ….. हे भारताचे नवे परराष्ट्र सचिव आहेत [ StudyWadi.in ]

मनोजकुमार कटियार
विजय कुमार
मधुसुधन गोपालन
विनय मोहन क्वात्रा
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

5. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? [ StudyWadi.in ]

ए पी अब्दुल्लाकुट्टी
विजय सांपला
बबिता सिंह
विशाखा मुले
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

6. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन चे नवे एम डी खालील पर्यायातून निवडा StudyWadi.in

विकास कुमार
अजय श्रीनिवासन
एन चंद्रशेखरन
अंशुल स्वामी
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

7. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे महासंचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? StudyWadi.in

विजय सांपला
विनय मोहन क्वात्रा
विजय कुमार
डॉ. एस राजू
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

8. लेफ्ट. जनरल मनोज पांडे यांची नुकतीच ….. प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे StudyWadi.in

सी डी एस
नौसेनाप्रमुख
लष्करप्रमुख
वायुसेना प्रमुख
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

9. पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? StudyWadi.in

अजय कुमार सूद
नरेश कुमार
रजनिश कुमार
विश्वास पटेल
Join Now ..@Police_Bharti.. @Maha_Bharti

10. मनोज सोनी यांची नुकतीच …. च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे StudyWadi.in

एम पी एस सी
आय बी पी एस
एस एस सी
यु पी एस सी

अशाच महत्त्वाच्या स्टडी नोट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा
जॉईन करण्यासाठी लिंक - https://www.tg-me.com/police_bharti
आणि हो मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या पोस्टला ❤️नक्की करा आणि तुमचा जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
नवीन टेस्ट - गणित विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - पोलीस भरतीला येणारे संभाव्य प्रश्न
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
नवीन टेस्ट - मराठी विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - अलंकार
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 5

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
महत्वाच्या चालू घडामोडी Part 04

1. युनायटेड नेशन्स द्वारे … हा दिवस प्रत्येक वर्षी जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो.

17 एप्रिल
18 एप्रिल
20 एप्रिल
19 एप्रिल
....Join @Police_bharti....

2. महाराष्ट्रातील नागपूर येथे दृष्टिहीन लोकांसाठी एक नवे रेडिओ चॅनेल लॉन्च करण्यात आले. या रेडिओ चॅनेल चे नाव खालील पैकी कोणते आहे?

अक्ष
रुद्र
दृष्टी
सक्षम
....Join @Police_bharti....

3. हनुमानजी चार धाम प्रकल्पाअंतर्गत 108 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती खालीलपैकी कोठे स्थापित करण्यात आली आहे?

सिमला
मोरबी
भावनगर
भुज
....Join @Police_bharti....

4. 2023 या वर्षामध्ये पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे?

ओडिशा
मध्यप्रदेश
गुजरात
महाराष्ट्र
....Join @Police_bharti....

5. सत्या ईश्वरन यांना …. या सॉफ्टवेअर कंपनीच्या भारतातील व्यापाराच्या प्रमुख पदी नियुक्त केले आहे

इन्फोसिस
विप्रो
मायक्रोसॉफ्ट
एच् सी एल
....Join @Police_bharti....

6. 71 वी राष्ट्रीय महीला बास्केटबॉल स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे?

इंडियन रेल्वे
तमिळनाडू
गुजरात
तेलंगणा
....Join @Police_bharti....

7. 71 वी राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे?

गुजरात
बिहार
पंजाब
तमिळनाडू
....Join @Police_bharti....

8. 12 व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद तमिळनाडू संघाला हरवून … संघाने जिंकले आहे

हरियाणा
गुजरात
कर्नाटक
महाराष्ट्र
....Join @Police_bharti....

9. IMF ने आर्थिक वर्ष 2023 साठी भारताचा विकास दर …. असण्याचे भाकीत केले आहे

18 टक्के
9 टक्के
8.2 टक्के
6.4 टक्के
....Join @Police_bharti....

10. पंजाब नॅशनल बँकेने आपला 128 वा स्थापना दिवस नुकताच साजरा केला. या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाने केली होती?

आनंद कुमार घोष
लाला लजपत राय
लाल बहादूर शास्त्री
दादाभाई नवरोजी
....Join @Police_bharti....

11. आरोग्य क्षेत्रातील श्रीमंत लोकांची यादी नुकतीच ‘ हरून हेल्थ केअर रीच लिस्ट 2022 ‘ या नावाने प्रसिद्ध झाली त्यामध्ये खालीलपैकी कोण अग्रस्थानी आहे?

गौतम अदानी
आनंद महिंद्रा
सायरस पूनावाला
अदर पूनावाला
....Join @Police_bharti....

12. लष्करप्रमुख पदी खालीलपैकी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे?

अजय सिंह
मनोज पांडे
उपेंद्र द्विवेदी
राणा प्रताप कलीता
....Join @Police_bharti....

13. जागतिक बँकेच्या संशोधनानुसार 2011 ते 2019 या कालावधीत भारतातील ‘ अत्यंत गरिबी दर ‘ …. ने घटला आहे.

10.2 टक्के
10.3 टक्के
12.3 टक्के
22.5 टक्के
....Join @Police_bharti....

14. जागतिक आवाज दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?

17 एप्रिल
18 एप्रिल
16 एप्रिल
15 एप्रिल
....Join @Police_bharti....

15. मेगी ‘ नावाचे चक्रीवादळ खालील पैकी कोणत्या देशात आले आहे?

फिलिपाईन
नेपाळ
म्यानमार
श्रीलंका
....Join @Police_bharti....

16. जगातील पहिली लेझर तंत्रज्ञानावर आधारीत Iron Beam या संरक्षण यंत्रणेची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच केली आहे?

अमेरिका
फ्रान्स
रशिया
इस्रायल
....Join @Police_bharti....

17. पारंपारिक औषधांची नवीन विज्ञानासोबत सांगड घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे केंद्र खालील पैकी कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे?

दिल्ली
गुजरात
उत्तरप्रदेश
महाराष्ट्र
....Join @Police_bharti....

18. महागाई दाखवणारा निर्देशांक WPI चे विस्तृत रूप काय आहे?

wholesale people index
wholesale price index
world people index
world price index
....Join @Police_bharti....

19. प्रभात पटनायक यांची मालकॉम अदिशिय्याह पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली आहे. ते …. आहेत

पत्रकार
अर्थतज्ञ
अभिनेते
वास्तुरचनाकार
....Join @Police_bharti....

20. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
1. चीफ ऑफ आर्मी स्टाफ – मनोज पांडे
2. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – एम नरवणे

दोन्ही चूक
1 योग्य
2 योग्य
दोन्ही योग्य

अशाच महत्त्वाच्या स्टडी नोट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा
जॉईन करण्यासाठी लिंक - https://www.tg-me.com/police_bharti
आणि हो मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या पोस्टला ❤️नक्की करा आणि तुमचा जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
महाराष्ट्रातील प्रथम

1. ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे?

माऊली
नटसम्राट
श्वास
चानी
--- Join @Maha_Bharti ---

2. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

वि वा शिरवाडकर
लोकमान्य टिळक
वि दा सावरकर
न्यायमूर्ती रानडे
--- Join @Maha_Bharti ---

3. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा

ताज
लीला पॅलेस
हॉटेल व्हिक्टोरिया
सी प्रिन्सेस
--- Join @Maha_Bharti ---

4. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते?

दर्पण
मराठा
ज्ञानप्रकाश
दिग्दर्शन
--- Join @Maha_Bharti ---

5. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते?

रेगुर
खडकाळ
तांबडी
जांभी
--- Join @Maha_Bharti ---

6. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?

श्यामची आई
माहेरची साडी
नटसम्राट
श्वास
--- Join @Maha_Bharti ---

7. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा

डॉ राजेंद्रप्रसाद
यशवंतराव चव्हाण
मोरारजी देसाई
पंडित नेहरू
--- Join @Maha_Bharti ---

8. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

आचार्य विनोबा भावे
धोंडो केशव कर्वे
महादेव गोविंद रानडे
वि स खांडेकर
--- Join @Maha_Bharti ---

9. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

खोपोली
दापोली
ठाणे
आर्वी
--- Join @Maha_Bharti ---

10. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले?

परभणी
राहुरी
जळगाव
नागपूर
--- Join @Maha_Bharti ---

11. महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे स्थापन झाला?

जमसंडे
तारापूर
बॉम्बे हाय
जैतापूर
--- Join @Maha_Bharti ---

12. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे?

रत्नागिरी
ठाणे
मुंबई शहर
मुंबई उपनगर
--- Join @Maha_Bharti ---

13. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती

नाशिक
पुणे
मुंबई
नागपूर
--- Join @Maha_Bharti ---

14. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

कुसुमाग्रज
वि स खांडेकर
केशवसुत
विं दा करंदीकर
--- Join @Maha_Bharti ---

15. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा

सिंधुदुर्ग
एर्णाकुलम
रायगड
मुंबई
--- Join @Maha_Bharti ---

अशाच महत्त्वाच्या स्टडी नोट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा
जॉईन करण्यासाठी लिंक - https://www.tg-me.com/police_bharti
आणि हो मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या पोस्टला ❤️नक्की करा आणि तुमचा जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची ✍️

……………………………………..
आजची टेस्ट - महत्वाचे शहर आणि त्यांची टोपण नावे
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 5


ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
महत्वाच्या चालू घडामोडी [ Part 05 ]

1. भारतातील पहिली पोर्टेबल सोलार रुफटॉप सिस्टम कुठे उभारली जाणार आहे?

सुरत
मोरबी
भावनगर
गांधिनगर
Join @Police_bharti @Maha_Bharti

2. कीरोन पोलार्ड या अष्टपैलू खेळाडूने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा खेळाडू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत होता?

ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
वेस्ट इंडीज
दक्षिण आफ्रिका
Join @Police_bharti @Maha_Bharti

3. …. हा दिवस राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

20 एप्रिल
21 एप्रिल
22 एप्रिल
19 एप्रिल
Join @Police_bharti @Maha_Bharti

4. हरित ऊर्जेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असणारा भारतातील पहिला ‘ प्युअर ग्रीन हायड्रोजन प्लांट ‘ खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?

दिल्ली
गुजरात
आसाम
मेघालय
Join @Police_bharti @Maha_Bharti

5. पॅट्रिक अची हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहे?

इंडोनेशिया
सुदान
पेरू
आइवरी कोस्ट
Join @Police_bharti @Maha_Bharti

6. केंद्र सरकारची UDAN योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

देशांतर्गत विमान सेवा
सार्वजनिक आरोग्य सुविधा
अनुदानित गॅस पुरवठा
मध्यान्ह भोजन
Join @Police_bharti @Maha_Bharti

7. जम्मू काश्मीर राज्यातील नागरिकांना सरकारी योजनेबद्दल आपल्या तक्रारी त्वरित मांडण्यासाठी तेथील राज्य सरकारने लॉन्च केलेल्या ऍपचे नाव खालील पैकी काय आहे?

जन योजना
जन निगराणी
मेरी सरकार
इंडिया वन
Join @Police_bharti @Maha_Bharti

8. अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांच्या सुरक्षा सल्लागारपदी भारतीय वंशाच्या ….. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पॅट्रिक अची
शांती सेठी
जितू भेडा
अजयकुमार सूद
Join @Police_bharti @Maha_Bharti

9. केंद्रीय कृषिमंत्री …… यांनी खरीप अभियानासाठी राष्ट्रीय कृषी सभेचे नुकतेच उद्घाटन केले

नरेंद्र सिंह तोमर
पियूष गोयल
अर्जुन मुंडा
विरेंद्रा कुमार
Join @Police_bharti @Maha_Bharti

10. The boy who wrote constitution : A play for children on human rights – हे राजेश तलवार लिखित पुस्तक खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे?

भगतसिंग
चंद्रशेखर आजाद
नेताजी सुभाष चंद्र बोस
डॉ आंबेडकर
Join @Police_bharti @Maha_Bharti

11. खालीलपैकी कोणाची देशाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

राजा रमन्ना
रंजीत कुमार
के विजय राघवन
अजय कुमार सूद
Join @Police_bharti @Maha_Bharti

12. भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला इंधन खरेदीसाठी 500 मिलियन डॉलर्स इतकी मदत केली आहे?

भूतान
युक्रेन
श्रीलंका
मालदीव
Join @Police_bharti @Maha_Bharti

13. पंतप्रधान संग्रहालय ‘ या प्रकल्पासाठी अधिकृत डिजिटल पेमेंट पार्टनर कंपनी खालीलपैकी कोणती आहे?

पेटीएम
भारतपे
बिजलीपे
फोनपे
Join @Police_bharti @Maha_Bharti

14. आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

23 एप्रिल
22 एप्रिल
21 एप्रिल
20 एप्रिल
Join @Police_bharti @Maha_Bharti

15. रिझर्व बँक KYC प्रक्रियेत केलेल्या दिरंगाईमुळे बँकांना दंड लावत असते. यातील KYC म्हणजे काय?

Known Your Cost
Known Your Customer
Know Your Customer
Know Your Cost
Join @Police_bharti @Maha_Bharti

अशाच महत्त्वाच्या स्टडी नोट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा
जॉईन करण्यासाठी लिंक - https://www.tg-me.com/police_bharti
आणि हो मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या पोस्टला ❤️नक्की करा आणि तुमचा जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
2024/09/24 23:26:05
Back to Top
HTML Embed Code: