.......... हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
63%
आंध्र प्रदेश
16%
उत्तर प्रदेश
9%
मध्य प्रदेश
भारतातील नील क्रांतीचे जनक कोण आहेत?
Anonymous Quiz
4%
यापैकी नाही
34%
व्हर्गिस कुरियन
36%
एम.एस.स्वामीनाथन
25%
हिरालाल चौधरी
घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली?
Anonymous Quiz
48%
9 डिसेंबर 1946
20%
9 डिसेंबर 1950
20%
9 डिसेंबर 1948
12%
9 डिसेंबर 1947
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ........ सालापासून आस्तित्वात आली.
Anonymous Quiz
22%
1965
39%
1968
26%
1966
13%
1961
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - नागरी स्थानिक स्वराज्य संस्था - नगरपंचायत
……………………………………..
एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/

राजीव गांधी जीवनदायी योजना कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
69%
आरोग्य
15%
शेती
8%
व्यापार
8%
पाणीपुरवठा
एल बी टी (LBT) म्हणजे काय ?
Anonymous Quiz
30%
लोकल बॉडी टॅक्स
39%
लोकल बिल्डिंग टॅक्स
29%
लेबर बिल्डिंग टॅक्स
3%
यापैकी नाही
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
70%
जिनिव्हा
17%
पॅरिस
10%
अमेरिका
3%
इटली
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : ठाणे
……………………………………..
एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 7 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : ठाणे
……………………………………..
एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 7 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 8
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
चीन : पीपल्स नॅशनल असेंब्ली : : रशिया : ?
Anonymous Quiz
40%
ड्युमा
14%
शुरा
38%
पार्लमेंट
8%
स्टेट जनरल
अरवली या प्राचीन पर्वतावरील सर्वोच्च शिखर -
Anonymous Quiz
54%
गुरुशिखर
25%
एव्हरेस्ट
19%
दोडाबेट्टा
2%
यापैकी नाही
सुदान हा देश ........ या खंडात आहे.
Anonymous Quiz
22%
उत्तर अमेरिका
25%
आशिया
43%
आफ्रिका
11%
युरोप
सूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे?
Anonymous Quiz
44%
मंगळ
26%
गुरू
11%
शनि
19%
बुध
⏱️ Reminder ⏱️
आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔
महाराष्ट्रातील जिल्हे : ठाणे
सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗

सी. बी.आय (CBI) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
19%
1982
35%
1963
34%
1965
12%
1985
न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Anonymous Quiz
36%
रुदरफोर्ड
28%
न्यूटन
12%
डाल्टन
23%
चॅडविक