Telegram Web Link
जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली?
Anonymous Quiz
12%
अमेरिका
23%
रशिया
49%
जपान
16%
जर्मनी
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची

……………………………………..
आजची टेस्ट - नागरी स्थानिक स्वराज्य संस्था - नगरपालिका
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खूप मित्रांनी आज छान गुण घेतले....सर्वांचे अभिनंदन...असाच सराव करा...👍👍
सौदी अरेबिया या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
15%
युरो
55%
रियाल
25%
युआन
6%
डॉलर
Quick Revision🤗
काही प्रमुख देशांच्या राष्ट्रभाषा

1) इजिप्त - अरबी
2) कॅनडा - इंग्रजी
3)अमेरिका - इंग्रजी
4)मलेशिया - मलाय
5)जपान - जपानी
6)सुदान - अरबी
7)श्रीलंका - सिंहली

तुम्हाला माहित असलेले देश व त्या देशांच्या राष्ट्रभाषा पटपट comment करा...✍️✍️
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची

……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : जालना
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 5 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
18%
1972
30%
1975
27%
1973
26%
1995
⏱️ Reminder ⏱️

आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔
महाराष्ट्रातील जिल्हे : जालना

सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/


तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗
2024/09/25 17:21:56
Back to Top
HTML Embed Code: