Telegram Web Link
Coming soon for Free

Wait for 9.00 am

❤️
🎉 Exciting Announcement: Introducing Free Test Series for Talathi Bharti 2023! 🚀

फक्त पहिल्या 400 मित्रांना Free Test Series for Talathi Bharti 2023

मित्रांनो,

तलाठी भरती 2023 परीक्षेत पोस्ट मिळविण्यासाठी सज्ज व्हा!

मी, सागर सर, तुमच्या साठी घेऊन आलो आहे एक खास अँप - ज्या मध्ये मिळवा - Free Study Material for Talathi Bharti 2023!

तुमचे तलाठी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार केलेली खास टेस्ट सिरीज

कधीही, कुठेही केव्हाही अभ्यास करा

खास विश्लेषण तयार करून केले गेलेले प्रश्न

App मध्ये दररोज नवीन Free Study Material ची भर

इतके सुटसुटीत की App उघडल्याबरोबर सर्व समजेल




चला मिळून तलाठी भरती 2023 चे तुमचे स्वप्न पूर्ण करूया !

लक्षात घ्या - तुम्ही फक्त अभ्यास करा
काय करायचे आणि कसे करायचे हे सांगण्यासाठी मी प्रत्येक टप्प्यावर तुमच्या पाठीशी असेन.

App Download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi

तुमचाच -
सागर सर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👆👆
Free App Download करा

App open करा

आणि वर दाखवल्याप्रमाणे FREE TEST SERIES जॉईन करा..

Hurry up
Only 278 seats are left

App साठी लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
टेस्ट अशी सबमिट करा

खूप मित्रांना टेस्ट देऊन झाल्यावर सबमिट कशी करायची आणि निकाल कसा बघायचा हे माहीत नाही

त्यांनी हा व्हिडिओ बघा

ज्यांनी अजून ॲप डाऊनलोड केले नाही त्यांना लगेच download करून घ्या

लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi
“ पुढे पाठ मागे सपाट “

मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी टेस्ट सोडवायला देत आहे जी तुम्ही 15 दिवसापूर्वी सोडवली आहे

मग या टेस्ट मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडायला पाहिजे

कारण तुम्हाला त्याचे उत्तरे माहित आहे

तरी काही मित्रांचे खूप प्रश्न चुकणार आहे

तरी टेन्शन घेऊ नका

बघा तुमच्या किती लक्षात राहते आहे

आज सोडवा -

Talathi Bharti 2023 - Daily Test 01

ही टेस्ट आपल्या App मध्ये सोडवायची आहे


ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇
- https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi

आणि नंतर -

टेस्ट देण्यासाठी
App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
तलाठी भरती 2023 - Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा
आणि टेस्ट सोडवा

आणि हो FREE APP डाउनलोड करताना किंवा टेस्ट देताना काही अडचण आली तर मला Comment मध्ये विचारा
तलाठी व्हायचे असेल तर इंग्लिश विषयात चांगले मार्क्स घ्यावेच लागतात. तुम्हाला बेसिक पासून तयारी करून घेणारी खास इंग्लिश विषयाची फ्री टेस्ट सिरीज आपल्या ॲप मध्ये पाहिजे आहे का?
Anonymous Poll
88%
हो पाहिजे आहे
12%
नाही.
Proud Of You !

आजच्या तलाठी भरती परीक्षेतील टॉप चे 10 टॉपर हे आहेत .

मित्रांनो पुढच्या टेस्ट मध्ये इथे तुमचे नाव असलेच पाहिजे .

पुढची टेस्ट देण्यासाठी तुम्ही Free APP डाउनलोड केले नसेल तर आताच करा खालील लिंक वर क्लिक करून

https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi
🎉 🎉 Announcing FREE Basic English Grammar Test Series

📚 सोप्या पासून सुरुवात करा .
तलाठी भरतीला येणाऱ्या प्रश्नावर फोकस करा
🔍काय चुकले ते लगेच शिकून घ्या
📊 सर्व टॉपिक ची तयारी करा
📢 आणि हो तुम्हाला काय हवे हे मला नक्की सांगा . 🙌

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇
- https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi

आणि नंतर -

टेस्ट देण्यासाठी वरती दिलेली इमेज बघा किंवा या स्टेप्स follow करा
App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Basic English Grammar निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा
आणि टेस्ट सोडवा

ही टेस्ट सिरीज फक्त पहिल्या 400 मित्रांसाठी Free
🎉 🎉 Announcing FREE PDF - महाराष्ट्रातील जिल्हे

मित्रांनो स्पर्धा परीक्षा कोणतीही असो , त्यात सामान्य ज्ञान विषयात " महाराष्ट्रातील जिल्हे " या प्रकरणावर दोन ते तीन प्रश्न हमखास असतात.

आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्याबद्दल माहिती तुम्हाला असावी लागते

तुमचे हे काम सोपे करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हे हा कोर्स इथे उपलब्ध करून दिला आहे .

यामध्ये सध्या चार फोल्डर आहे

Part 01
-अकोला
-अमरावती
-अहमदनगर
-औरंगाबाद
--कोल्हापूर
-गोंदिया

Part 02
-चंद्रपूर
-जालना
-ठाणे
-नंदुरबार
-नांदेड
-नागपूर

Part 03
-नाशिक
-परभणी
-पालघर
-पुणे
-बीड
रत्नागिरी

Part 04
-रायगड
-लातूर
-सांगली
-सातारा
-सोलापूर
-हिंगोली


ह्या PDF तुम्हाला आपल्या App मध्ये फ्री मिळतील.

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇
- https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi

आणि नंतर -

FREE PDF साठी या स्टेप्स follow करा
App ओपन करा
Free Course वर क्लीक करा
महाराष्ट्रातील जिल्हे निवडा
त्यातील फोल्डर निवडा
आणि अभ्यास सुरु करा
आपले नवे ॲप डाऊनलोड केले का?
बऱ्याच मित्रांना आपले नवे ऍप आले आहे हे माहीत नाही.
सर्व स्टडी मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी StudyWadi चे नवे ॲप लाँच केले आहे. ॲप साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Anonymous Poll
68%
हो केले आहे 😊
32%
केले नाही 😒
पेसा क्षेत्रातील जागेसाठी त्या क्षेत्रातील रहिवासी असण्याचा पुरावा upload करावा लागेल.

तेथील रहिवासी नसाल तर उगाच मेरिट कमी लागते म्हणून तिथे फॉर्म भरू नका


सर्वात फास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या

https://www.tg-me.com/police_bharti
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Sagar Sir - Admin Police Bharti Channel)
🔥🔥🔥 Toppers of Test : Part Of Speech

Congrats... You all are doing good... Keep It Up

For Daily Free Test - Download The App Now :
https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi
Talathi Bharti Question Paper 02 - TCS PATTERN TEST 2023


2023 Talathi Bharti, Z P Bharti, Maha Bharti, Mega Bharti For All Exam - Free Study Material, Free PDF Download - Practice Question Paper

Total - 15 Marks : Passing - 8 Marks
……………………………………………………………

टेस्ट देण्यासाठी
App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
तलाठी भरती 2023 - Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा
आणि टेस्ट सोडवा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा - https://rb.gy/wqm45
100 मार्क्स चा तलाठी भरती पेपर कधी सोडवायला देऊ मित्रांनो??

पटापट कमेंट करून सांगा
👇👇👇👇
Forwarded from Police-Bharti
Talathi Bharti Question Paper 01 - TCS PATTERN

टेस्ट देण्यासाठी
App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
तलाठी भरती 2023 - Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा
आणि टेस्ट सोडवा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा - https://rb.gy/wqm45
आजच्या पेपर मध्ये इंग्लिश सोपे असून पण कमी मार्क्स मिळत आहे मित्रांनो?

तुमचे 3 विषय चांगले आणि इंग्लिश चांगले नसेल तर कशी पोस्ट निघेल?

इंग्लिश ची भीती वाटते का?
की या आधी अभ्यासच केला नाही?

काय कारण आहे ते खरे खरे सांगा - आपण त्यावर उपाय शोधू - आणखी सुद्धा वेळ आहे

कॉमेंट करा , लाजू नका.
आपण त्यासाठी प्रयत्न करू
मित्रांनो,
तुमचे मराठी चांगले असेल तर इंग्लिश जमायला हरकत नाही.
शिकायला सोपे जाते.
मनात जी भीती आहे ती एकदा गेली पाहिजे.

विचार कसा करायचा हे शिकले पाहिजे
आणि SSC/ IBPS यांच्या तुलनेत mpsc, तलाठी परीक्षांचे इंग्लिश सोपे आहे.

लॉजिक लावायला जमले पाहिजे.
पाठ करून इंग्लिश चा अभ्यास करत असाल तर
आजचं लिहून घ्या - होणार नाही.

मी 12 वी पर्यंत पाठ करून शिकलो.
मला 10 वी ला 47 आणि बारावीला 63 मार्क मिळाले होते.

मला याचा गर्व नाही पण सांगतो - मी नंतर MA ENGLISH पूर्ण केले.

जिथे पास कसे व्हायचे याची काळजी होती तिथे मी आज 25 पैकी 22/23 मार्क्स अभ्यास न करता घेऊ शकतो.

कारण?
माझा इंग्लिश कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

कसा?

मी 12 नंतर OXFORD ENGLISH GRAMMAR हे पुस्तक अभ्यासले.

खूप लॉजिक आहे त्यात.
फक्त एक अडचण आहे - पूर्ण पुस्तक इंग्लिश भाषेत आहे.

इथे मराठीत इंग्लिश समजेना! 😂
इंग्लिश मध्ये इंग्लिश कसे समजेल? 😂😂

त्याचे उत्तर एकच -
मी मदत करेन!

फक्त तुमच्यात ती तळमळ पाहिजे.
या विषयात तुम्हाला माझी मदत पाहिजे आहे का??

खरे खरे सांगा.
आज स्पष्ट बोला.
त्यामुळे तुमचा आणि माझा सुद्धा वेळ वाचेल

बाकी - तुमचा बाकी विषयाचा अभ्यास छान आहे
पण तुम्ही इंग्रजीत कमी पडता भावांनो..

आणि सरकारी नोकरी पाहिजे असेल तर पोलीस भरती आणि इतर बोटावर मोजण्याइतक्या काही परीक्षा सोडल्या तर सगळीकडे इंग्लिश लागतेच .

इंग्लिश शिकून घ्या - तिच्या पासून पळू नका.
नाहीतर घरीच राहाल..

जय हिंद
तुमचाच
सागर सर😎
Forwarded from Police-Bharti
म्हणी आणि वाक् प्रचार

हा तलाठी भरतीत खूप जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे

म्हणून आज मी जी टेस्ट देतो आहे ना ती अशी सोडवा कि

15 पैकी 12-13 मार्क्स पडलेच पाहिजे.
ज्यांना ज्यांना असे मार्क्स पडले त्यांचा अभ्यास चांगला आहे असे समजा

टेस्ट कशी देणार ?
आपल्या app मध्ये टेस्ट द्यायची आहे

टेस्ट देण्यासाठी या स्टेप्स follow करा
App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇
- https://rb.gy/wqm45
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Sagar Sir - Admin Police Bharti Channel)
काल झालेल्या टेस्ट म्हणी 01 चा रिझल्ट खूप चांगला आहे
पहिल्या 51 मित्रांचे खूप खूप अभिनंदन!

आज थोड्याच वेळात दुसरी टेस्ट देत आहे.
त्यात तुम्ही पण पहिल्या 51 मध्ये येण्याचा प्रयत्न करा
2024/09/22 15:18:54
Back to Top
HTML Embed Code: