Telegram Web Link
Forwarded from Police-Bharti
विभक्ती प्रत्यय आणि कारकार्थ

भरपूर अभ्यास करून पण इथे एक मार्क जातोच बघू आज तुम्ही किती पाण्यात आहे ?

आजच्या टेस्ट मध्ये 11 पेक्षा जास्त मार्क्स चे टार्गेट ठेवा

तुमचे सगळ्यांचे मार्क्स मी Observe करत आहे.

या मार्क्स वर आधारित एक खास Surprise तुम्हाला मी दोन दिवसात देणार आहे .

पटापट टेस्ट द्या.

टेस्ट कशी देणार ?
आपल्या app मध्ये टेस्ट द्यायची आहे -
टेस्ट देण्यासाठी या स्टेप्स follow करा

App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा

👇👇👇👇👇👇👇👇
- https://rb.gy/wqm45
आजच्या टेस्ट मध्ये असणारा एक महत्वाचा प्रश्न

तरी खूप मित्रांचा चुकला आहे.
तुम्ही काय उत्तर दिले?


ही टेस्ट सोडवली का?


टेस्ट कशी सोडविणार ?
आपल्या app मध्ये टेस्ट द्यायची आहे -
टेस्ट देण्यासाठी या स्टेप्स follow करा

App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा

👇👇👇👇👇👇👇👇
- https://rb.gy/wqm45
तुम्हाला डेली टेस्ट दिसत नाही?

बघा हे असेल त्या मागचे कारण -

तुमच्याकडे आपले जुने ॲप डाउनलोड केलेले असेल.
मित्रांनो,
मागच्या 10 दिवसापासून आपले जे नवीन ॲप आले त्यावर डेली टेस्ट देण्यात येत आहे.

तुम्ही जुने ॲप वापरत असाल तर तुम्हाला टेस्ट दिसणारच नाही.

त्यासाठी तुम्ही आपले नवीन ऍप download करून घ्या

ॲप साठी लिंक - https://rb.gy/wqm45
100 मार्क्स चा तलाठी भरती पेपर साठी तयार आहात का माझ्या वाघांनो/ वाघिणीनो?

पटापट कमेंट करून सांगा
👇👇👇👇

कमीत कमी 200 मित्र हा पेपर द्यायला तयार पाहिजेत.

150 कॉमेंट आणि 200 लाईक्स पाहिजेत या पोस्ट ला!

COMMENT/ LIKES पूर्ण करा -

आपण लगेच तलाठी भरती पेपर क्र. 02 ( 100 मार्क्स ) घेऊया

ARE YOU READY?
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Sagar Sir - Admin Police Bharti Channel)
Result_विभक्ती_आणि_कारकार्थ_01_compressed.pdf
115.1 KB
काल झालेल्या विभक्ती प्रत्यय आणि कारकार्थ टेस्ट चा निकाल वरील PDF मध्ये दिला आहे.

पहिले पाच टॉपर -
Pradeep Randive
pooja patil
Amit Damahe
Govind Jivane
BHAVESH SALUNKHE

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇
- https://rb.gy/wqm45

आजची टेस्ट 09 वाजता देतो .. तुम्ही तयार राहा
Forwarded from Police-Bharti
विभक्ती_प्रत्यय_आणि_कारकार्थ_01_min.pdf
165.6 KB
काल झालेल्या दोन्ही टेस्ट ची PDF
ज्या मित्रांना कालची टेस्ट देता आली नाही त्यांनी या PDF सोडवा
पण लक्षात घ्या मित्रांनो ,
तुमची परीक्षा ऑनलाईन आहे त्यामुळे app डाउनलोड करूनच घ्या
आणि आपले आतापर्यंतचे सर्व फ्री स्टडी मटेरियल App मध्ये अपलोड केले जात आहे
सर्व एकाच ठिकाणी मिळेल.

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇
- https://rb.gy/wqm45
Forwarded from Police-Bharti
प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार
एकदम डोके उठवणारा टॉपिक आहे

पण मित्रांनो
इथेच तर मेरिट क्रॉस करता येते

त्यामुळे ही test एकदम मन लावून सोडवा.
हि टेस्ट अवघड आहे म्हणून
आजच्या टेस्ट मध्ये 08 पेक्षा जास्त मार्क्स चे टार्गेट ठेवा

तुमचे मार्क्स कंमेंट करा

ही टेस्ट कशी देणार ?
आपल्या app मध्ये टेस्ट द्यायची आहे -

टेस्ट देण्यासाठी या स्टेप्स follow करा
App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇
- https://rb.gy/wqm45

best luck
प्रयोग ची टेस्ट इतकी अवघड आहे का मित्रांनो?

नाव बघून तुम्ही सुरूच केली नाही ?

जरा शूर व्हा..
कमी मार्क्स येऊ द्या

पण टेस्ट सोडवा.

क्यो की - डर के आगे जीत हैं 🔥
Forwarded from Police-Bharti
अलंकार

10 प्रश्न दिले आहेत आजच्या टेस्ट मध्ये
पण तुमचा चांगलाच कस लागणार आहे.

त्यामुळे डोके शांत ठेवून सोडवा.

बघुया कोण किती स्कोअर करतो?

ही टेस्ट कशी देणार ?

आपल्या app मध्ये टेस्ट द्यायची आहे -

टेस्ट देण्यासाठी या स्टेप्स follow करा

App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा

👇👇👇👇👇👇👇👇

- https://rb.gy/wqm45
Forwarded from Police-Bharti
पाच नव्या टेस्ट

मित्रांनो आज Daily Free Test मध्ये 5 नवीन टेस्ट तुम्हाला सोडविण्यासाठी दिल्या आहेत.

01 शब्दांच्या जाती
02 नाम
03 सर्वनाम
04 विशेषण
05 क्रियापद

आज या सर्व टेस्ट सोडवा.

ही टेस्ट कशी देणार ?

आपल्या app मध्ये टेस्ट द्यायची आहे -

टेस्ट देण्यासाठी या स्टेप्स follow करा
App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇

- https://rb.gy/wqm45
Talathi Bharti Question Paper 02 - TCS PATTERN

मित्रांनो,
उद्या रविवारी सकाळी 10 वाजता आपला तलाठी भरती पेपर 02 ( tcs pattern ) नुसार होणार आहे.

सर्वांनी तयार रहा.
खूप महत्वाचा पेपर असणार आहे
सर्वांसाठी फ्री आहे.

पेपर ऑनलाईन होणार असल्याने सर्वांनी आपले फ्री ऍप download करून ठेवा.

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा

- https://rb.gy/wqm45

हा पेपर तुमची कितपत तयारी झाली हे सांगेल. त्यात तुम्हाला स्पर्धा समजेल.

म्हणून हा मॅसेज जास्तीत जास्त मित्रांना पाठवा आणि त्यांना पण पेपर बद्दल माहिती द्या
आता रात्रीचे 12 वाजत आले आहेत.

तुमच्यापैकी काही मित्र झोपले असतील
काही जागी असतील.

जे झोपले असतील ते अभ्यास करून झोपलेले असावेत
जे जागी आहेत ते reels न बघता अभ्यास करत जागी असावेत.

मित्रांनो - मी पण जागी आहे.
तुमचा उद्या होणारे तलाठी भरतीचा पेपर मी नुकताच सेट केला आहे.

मागच्या पेपर मध्ये आवर्जून मला मॅसेज करून ज्या मित्रांनी ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या त्या लक्षात घेऊन हा पेपर सेट केला आहे.

उद्याच्या पेपर मध्ये TCS PATTERN नुसार प्रश्न आहे.

उताऱ्यावरील प्रश्न
आकृती आधारीत प्रश्न
Vocabulary based प्रश्न
असे सर्व प्रकारचे प्रश्न घेऊन हा पेपर तयार केला आहे.

उद्या तुम्हाला खरोखर तलाठीचा पेपर दिल्यासारखे वाटेल.

उद्याचा पेपर तुमची रंगीत तालीम असेल
त्यामुळे सर्वांनी न चुकता सोडवा.

पैसे अभावी तुमचा अभ्यास थांबू नये यासाठी हा पेपर फ्री आहे.

बाकी मार्केट मध्ये सध्या काय बाजार चालू आहे तुम्हाला माहीत आहेच.

उद्या सर्वांनी हा पेपर वेळेत यासाठी सोडवा की उद्या नंतर हा पेपर Paid Test Series मध्ये add केला जाणार आहे.

नंतर विकत घेऊन सोडविण्यापेक्षा वेळेत फ्री सोडवा.

उद्याच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा
तुमच्या ज्या मित्रांना उद्या आपला तलाठी भरती पेपर 02 - 200 मार्क्स आहे. हे माहीत नाही त्यांना सुद्धा हा मॅसेज पाठवा.

पेपर ऑनलाईन होणार असल्याने सर्वांनी आपले फ्री ऍप download करून ठेवा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा


- https://rb.gy/wqm45

शुभ रात्री ❤️
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 02 - 200 मार्क्स

आज होणार तुमची रंगीत तालीम
कारण आजचा तलाठी भरतीचा पेपर हा TCS PATTERN नुसार सेट केला आहे.


+ उताऱ्यावरील प्रश्न
+आकृती आधारीत प्रश्न
+Vocabulary based प्रश्न
अशा नवीन पॅटर्न नुसार आजचा हा पेपर आपल्या StudyWadi App मध्ये सोडवयाचा आहे.

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇
- https://rb.gy/wqm45

आणि नंतर - खालील विडिओ प्रमाणे पेपर सोडवा

https://youtu.be/6khwzg84cMY

किंवा

या स्टेप्स follow करा
App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Talathi Bharti Test Series निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा
आणि टेस्ट सोडवा
वरती दिलेली टेस्ट देताना काही अडचण येत आहे का? मित्रांनो??

टेस्ट कशी द्यायची याचा व्हिडिओ बघा या लिंक वर क्लिक करून -
https://youtu.be/6khwzg84cMY

ॲप डाऊनलोड करा या लिंक वर क्लिक करून - https://rb.gy/wqm45
आजच्या पेपर चा निकाल...
Coming Soon...
Result - Talathi Bharti Paper 002 - Sagar Sir.pdf
211.7 KB
निकाल : तलाठी पेपर क्रमांक 02

पहिल्या दहा टॉपर चे अभिनंदन -


1 Vijay Sutar
2 Sunil Deelip Narwade
3 Ajit Pawar
4 salman khan
5 Umesh
6 Sagar Dattatray kavitake
7 Akshay Waman Bhoyar
8 Sangita Sanjay Shitole
9 Jay Chavhan
10 aman

वरील सर्व मित्रांनो तुम्ही खऱ्या अर्थाने अभ्यास करत आहात.

बाकी मित्रांचे पण अभिनंदन कारण स्पर्धेत कुठे आहे हे बघण्यासाठी तुम्ही आजचा पेपर दिला.

असे खूप मित्र आहेत जे - कमी मार्क्स पडतील म्हणून पेपरच सोडवत नाही
पण लक्षात घ्या मित्रांनो - कोणी कितीही हुशार असेल पण मैदानात जायला घाबरत असेल तर त्याची हुशारी कवडीमोल आहे.

नेहमी लक्षात घ्या - सातत्य, जिद्द आणि मेहनत नेहमी हुशारीला भारी पडत असते.

तुमचा असा सतत सराव चालू ठेवा. यश तुमची वाट बघत आहे.

आज कमी मार्क्स पडले म्हणून नाराज होऊ नका कारण - आज तुम्ही किती मागे आहे तुमच्या लक्षात आले असेल.
आणि याचा वापर पुढे होणाऱ्या टेस्ट मध्ये तुम्हाला करायचा आहे..

भेटूया पुन्हा असाच एक जबरदस्त पेपर घेऊन !

आणि हो आजच्या पेपर मध्ये काय आवडले काय नाही आवडले हे नक्की सांगा - मला ते ऐकून घ्यायला आवडेल

जय हिंद .

तुमचाच
सागर सर
बघू कोणाची बुद्धी किती तेज

मित्रांनो आज Daily Free Test मध्ये बुध्दीमत्ता चाचणी टेस्ट 01
तुम्हाला सोडविण्यासाठी दिली आहे.

25 प्रश्न आहे
25 मिनिटे वेळ आहे
बघू तुमची बुद्धी किती तेज आहे

ही टेस्ट कशी देणार ?

आपल्या StudyWadi app मध्ये टेस्ट द्यायची आहे -

टेस्ट देण्यासाठी या स्टेप्स follow करा

App ओपन करा
Free Test Series वर क्लीक करा
Daily Test निवडा
त्यात जी पहिली टेस्ट दिसते त्यावर क्लिक करा

ज्यांनी आपले FREE APP डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा
👇👇👇👇👇👇👇👇

- https://rb.gy/wqm45

तुमच्या अडचणी खालील व्हिडिओ बघून सोडवा

1 टेस्ट कशी द्यायची?
2 टेस्ट सबमिट होत नाही?

https://youtu.be/xQEJHrSXyM8
ज्यांना टेस्ट सबमिट करता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा



.

https://youtu.be/E5B9XOq8_6g
2024/09/22 13:31:29
Back to Top
HTML Embed Code: