Telegram Web Link
लष्करी छावण्याचा प्रशासकीय कारभार ..... मार्फत पाहिला जातो
Anonymous Quiz
66%
कटक मंडळ
17%
नगर परिषद
12%
नगर पंचायत
4%
पंचायत समिती
आईने छान पोहे केले - या वाक्यात आईने हा शब्द .... आहे
Anonymous Quiz
19%
विधेय
52%
उद्देश
22%
उद्देश विस्तार
7%
विधेय विस्तार
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला - हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे आवडते भजन होते?
Anonymous Quiz
35%
संत गाडगेबाबा
42%
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
10%
स्वामी समर्थ
13%
गजानन महाराज
One More Study Channel

भरपूर MCQ, PDF NOTES, Online Test

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव चॅनल!

📌तलाठी लिपिक भरती
📌जिल्हा परिषद भरती
📌वन विभाग भरती
📌आरोग्य विभाग भरती

आणि सर्व प्रकारच्या वर्ग 3 आणि 4 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जॉईन करा.

जॉईन Now -

https://www.tg-me.com/maha_bharti
एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 40% ने वाढवली आणि मग 30% ने कमी केली तर नवीन किंमत ही मूळ किमतीपेक्षा ..... होईल.
Anonymous Quiz
19%
5 % ने जास्त
29%
2 % ने जास्त
26%
5 % ने कमी
25%
2 % ने कमी
दिलेल्या मालिकेचा अभ्यास करून प्रश्नांचे उत्तर द्या : A2S7D9F6T6ROEY - या मालिकेतील दोन समान अंका च्या मध्ये येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी अक्षरमलिकेतील क्रमांक किती आहे?
Anonymous Quiz
9%
22
33%
18
52%
20
6%
24
खूप मजा करणे या अर्थाचा पर्याय आहे - जिवाची .... करणे
Anonymous Quiz
6%
दिल्ली
53%
मुंबई
35%
काशी
7%
वाराणशी
खालील पैकी एक शब्द अशुद्ध आहे तो ओळखा
Anonymous Quiz
8%
झोपडी
18%
जीवन
29%
दिक्षा
45%
प्रीती
भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले?
Anonymous Quiz
13%
1851
43%
1853
27%
1953
17%
1951
क्रम पूर्ण करा A1 B4 C9 D16 E25 _36 G_
Anonymous Quiz
32%
F 49
31%
F 36
33%
G 49
4%
G 36
रमेशला एकूण दोन बहिणी आणि तीन भाऊ आहे. तर रमेशच्या बहिणीच्या मुलीला एकूण मामा किती असतील?
Anonymous Quiz
54%
चार
33%
तीन
9%
दोन
4%
सांगता येणार नाही
7.09637 या संख्येतील 7 च्या स्थानिक किंमती मध्ये किती चा फरक आहे?
Anonymous Quiz
10%
6.993
57%
6.99993
24%
6.9993
9%
6.93
राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ..... क्रमांक लागतो
Anonymous Quiz
11%
चौथा
47%
तिसरा
14%
पहिला
28%
दुसरा
रक्षकाने राक्षसावर प्रहार केला - या वाक्यातील क्रियापद .... आहे
Anonymous Quiz
16%
अकर्मक
43%
सकर्मक
39%
द्विकर्मक
2%
यापैकी नाही
पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला .... म्हणतात
Anonymous Quiz
4%
अंतरभ्रमण
56%
परिभ्रमण
6%
परीकक्षा
34%
परिवलन
वडील आई आणि मुलगा यांचे सरासरी वय 28 आहे. जर मुलाचे वय 12 वर्षे असेल आणि वडील आई पेक्षा 6 वर्षाने मोठे असतील तर आईचे वय किती?
Anonymous Quiz
9%
39
48%
33
32%
35
12%
38
तलाठी भरतीचा मार्ग मोकळा.

11 पेसा जिल्ह्यातील भरतीबाबत शासनाने निर्णय घेतला असून आता तलाठी भरतीची जाहिरात येण्यास अडचण नाही.

तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती वाचा -
https://www.studywadi.in/talathi-bharti/
सविनय कायदेभंग चा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता?
Anonymous Quiz
16%
सुरत
37%
बेळगाव
24%
मुंबई
23%
लाहोर
2024/09/23 17:16:03
Back to Top
HTML Embed Code: