Telegram Web Link
एका गटातील तीन मुलांचे सरासरी वय 28 आहे. त्यापैकी एक 12 वर्षांचा मुलगा गटातून काढून त्याऐवजी 18 वर्षांचा मुलगा गटात घेतला असता गटाचे नवीन सरासरी वय किती होईल?
Anonymous Quiz
19%
32
51%
30
22%
28
8%
26
विशालचे 85000 रुपये आणि मालतीचे 17000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आहे. जर वर्षा अखेरीस 20400 नफा झाला तर मालतीला किती रुपये मिळायला हवे?
Anonymous Quiz
33%
3400
35%
34000
24%
17000
8%
1700
पाकिस्तान हे नवे राष्ट्र ....... रोजी निर्माण झाले
Anonymous Quiz
8%
13 ऑगस्ट 1947
20%
15 ऑगस्ट 1947
63%
14 ऑगस्ट 1947
9%
16 ऑगस्ट 1947
किती रुपये 5% व्याजदराने 5 वर्षासाठी बँकेत ठेवावे म्हणजे 450 रुपये सरळव्याज मिळेल?
Anonymous Quiz
37%
1800
28%
2000
27%
2400
8%
1600
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालील पैकी कोठे आहे?
Anonymous Quiz
29%
जळगाव
11%
मुंबई
17%
धुळे
42%
नागपूर
एक गाणे ऐकायला खूप गोड आहे - म्हणजे ते गाणे ..... आहे
Anonymous Quiz
53%
मधुर
9%
कर्णकर्कश
28%
कर्णमधुर
10%
संगीतमय
नाना हे वैशालीचे पती - वैशाली ही सुमित ची आई - सुमित हा राणीचा भाऊ तर नाना राणी मध्ये नाते काय?
Anonymous Quiz
62%
वडील - मुलगी
19%
पती - पत्नी
17%
मामा - भाची
2%
मुलगा - आई
कोणता अंक 20/6 पेक्षा मोठा आहे?
Anonymous Quiz
42%
4.33
21%
2.33
21%
1.33
16%
3.21
रिकाम्या जागी काय येईल ते निवडा : 11/33 9/27 3/9 8/24 12/.....
Anonymous Quiz
5%
42
79%
36
14%
28
3%
44988
डॉ विजय भटकर यांनी निर्माण केलेला भारतीय महासंगणकाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
7%
आकाश
57%
परम
33%
आर्यभट्ट
3%
पृथ्वी
10000 रुपये एका दागिन्याची किंमत आहे. मात्र जुने झाल्यामुळे पहिल्या वर्षी 5% आणि दुसऱ्या वर्षी 20% घट त्या दागिन्याच्या किमतीत झाली. तर आता त्या दागिन्याची किंमत किती असेल?
Anonymous Quiz
23%
7500
49%
7600
22%
7400
5%
7700
आंबट बोरे देऊन म्हातारीची चेष्टा करतो काय ? आंबट हा शब्द ...... आहे
Anonymous Quiz
14%
भाववाचक नाम
9%
संख्या विशेषण
72%
गुण विशेषण
5%
सार्वनामिक विशेषण
2024/09/23 15:26:06
Back to Top
HTML Embed Code: