Telegram Web Link
Police Bharti Paper 20 - Sagar Sir.pdf
3 MB
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 20

सकाळी 09 पासून संध्याकाळी 6 पर्यंत सोडवा.
6 वाजता Answer Key देण्यात येईल.

📌100 मार्क्स चा पेपर
📌अति संभाव्य प्रश्न
📌 नेहमी येणाऱ्या प्रश्नांचा समावेश

आज तुम्ही इतके दिवस कसा अभ्यास केला हे दाखवून द्या. आजच्या पेपर मध्ये 80+ मार्क्स घ्या.

हा अति संभाव्य पेपर आहे. 

आपण जो अभ्यास / रीवीजन करतो आहे ते ट्रक वर आहे का हे तपासून बघण्यासाठी हा पेपर मदत करेल.

आणि यावरच आधारीत आपण स्टडी कसा करावा याची स्टेटर्जी ठरवता येईल.

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ आहे 

👉 सकाळी 09.00 -  Que.Paper

👉 संध्याकाळी 06.00  - Answer Key

👉 रात्री 09.00 - Explanation

लक्षात घ्या मला संध्याकाळी तुमचा स्कोअर कॉमेंट करून सांगायचा आहे.

सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

हा पेपर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
Police Bharti Paper 20 Answer Key - Sagar Sir.pdf
741.6 KB
Paper No 20 - Answer Key - Sagar Sir

मित्रांनो सकाळी झालेल्या पेपरची Answer Key दिलेली आहे. -

काही प्रश्न तुम्हाला चुकलेले असे वाटत असेल , प्रिंटिंग मिस्टेक असेल तर कळवा.
रात्री आपण त्यावर चर्चा करू

रात्री 09 वाजता या पूर्ण पेपरचे Explanation देण्यात येणार आहे. त्यातील तुमचे चुकलेले प्रश्न लिहून ठेवा.

खूप महत्वाचे आहेत.

तुमची उत्तरे चेक करून मला तुमचा स्कोर कमेंट करून सांगा

आणि तुमचे OMR SHEET मला इथे पाठवा.

जॉईन करा

🟧
https://www.tg-me.com/police_bharti
Police Bharti Paper 20 Explanation - Sagar Sir.pdf
2.5 MB
Police Bharti Question Paper 20 - Explanation

मित्रांनो सकाळी 09 वाजता मी तुम्हाला पेपर सोडवायला दिला होता.

संध्याकाळी 06 वाजता त्याची Answer Key दिली आहे.

आता या PDF मध्ये मी तुम्हाला गणित आणि बुध्दीमत्ता चे स्पष्टिकरण दिले आहे.

तुमचे जे प्रश्न चुकले ते नेमके का चुकले कसे चुकले हे बघून घ्या.

काही शंका असेल तर कमेंट मध्ये विचारा - काही आक्षेप असतील तर मला विचारा.

जय हिंद.

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून पोलिस भरती चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

खूप मेहनतीने ही PDF तयार केली आहे - तिचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

आणि भविष्यात उपयोगी पडावी म्हणून इथून शेअर करून सेव्ह करा

किंवा तुमच्या मित्रांना पाठवा
भारतातील प्रमुख सरोवर.pdf
699.6 KB
PDF भारतातील प्रमुख सरोवर

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भारतातील_प्रमुख_सांस्कृतिक_संस्था.pdf
692.1 KB
PDF भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भारतातील_राज्य_आणि_नृत्य_प्रकार.pdf
643.2 KB
PDF भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भारतातील_सर्वात_मोठे_उंच_सर्वाधिक.pdf
658.6 KB
PDF भारतातील सर्वात मोठे उंच सर्वाधिक

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
या वर्षी वर्दी नक्की हवी असेल तर या 10 गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे

-----------------------------------------------

👆👆 त्या दिवशीचे ऑडिओ लेक्चर खूप मित्रांनी लाईव्ह ऐकले.

मात्र खूप मित्रांना या लाईव्हला जॉईन होता आले नाही किंवा
खूप मित्रांना रात्री दहा वाजता वेळ मिळाला नाही.

हा एपिसोड ज्यांनी ऐकला अशा खूप मित्रांचा मला मेसेज आला की या लाईव्ह ची रेकॉर्डिंग देण्यात यावी.

तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तीच रेकॉर्डिंग !

अट फक्त एकच आहे !

मस्त हेडफोन लावून बसा आणि ही 45 मिनिटांची रेकॉर्डिंग संपूर्ण ऐका.

तुम्हाला आत्ता वेळ नसेल तर

- या लिंक वर क्लिक करून युट्युब वर जा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा म्हणजे तुमच्या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ कायम असेल

आणि रात्री झोपताना हा ऑडिओ संपूर्ण ऐका.

या ऑडिओ एपिसोड ची लिंक खाली दिली आहे - 👇👇👇👇👇
----------------------------------------------

https://youtu.be/9o6XH_Wh3UU
महत्वाच्या_संघटना_आणि_त्यांचे_मुख्यालये.pdf
675.2 KB
PDF महत्वाच्या संघटना आणि त्यांचे मुख्यालये

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
खूप महत्वाची पोस्ट -

खूप मित्र मला टेस्ट देण्यासाठी लिंक्स मागत असतात. या मॅसेज द्वारे मी टेस्ट च्या लिंक्स एकाच ठिकाणी देत आहे.

सर्व टेस्ट देण्यासाठी लिंक्स
खाली दिलेली यादीतून विषय निवडा आणि टेस्ट द्या.

1 पोलीस भरती रोज होणारी टेस्ट
2 पोलीस भरती 100 मार्क्स टेस्ट
3 मराठी व्याकरण टेस्ट
4 चालू घडामोडी टेस्ट
5 इतिहास टेस्ट
6 भूगोल टेस्ट
7 पंचायत राज टेस्ट
8 गणित टेस्ट
9 बुद्धीमत्ता टेस्ट
10 विज्ञान टेस्ट
11 सर्व चालू घडामोडी व्हिडिओ
( सेव्ह करून ठेवा. खूप महत्त्वाचे आहे )
👆👆👆👆👆👆

जय हिंद मित्रांनो,
मी कार्यालयीन कामानिमित्त दोन दिवस कोल्हापूर येथे जात आहे.
त्यामुळे आज मला डेली टेस्ट देणे शक्य होणार नाही.

परंतु,

अभ्यास थांबायला नको.
म्हणून सर्व विषयानुसार ज्या ज्या टेस्ट आतापर्यंत झाल्या. त्या सर्वांची लिंक तुम्हाला देत आहे.

आज दिवसभर सर्व टेस्ट सोडवल्या तरी संपणार नाहीत. त्यामुळे सर्व टेस्टचा हा मेसेज सेव्ह करून ठेवा. भविष्यात खूप उपयोगी पडेल.

आणि खूप महत्त्वाचे
मी उद्या बाहेर असलो तरीही तुमची 100 मार्काची पोलीस भरती प्रश्नपत्रिका 21 होणारच आहे. 😎

त्यामुळे उद्या सकाळी नऊ वाजता तयार रहा.
बाकी सूचना मी जसा वेळ भेटेल तसे चॅनल वरती देईलच.

हॅप्पी लर्निंग..
Link Activated! 😎

जय हिंद माझ्या भावी पोलिसांनो

काल तुमच्यापैकी खूप मित्रांना टेस्ट देण्याची इच्छा होती पण टेस्ट देता आली नाही.
काहींची टेस्ट आपोआप सबमिट झाली
काहींना काल वेळ नव्हता..

त्या सर्व मित्रांना खुश खबर!

मित्रानो खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही काल झालेली टेस्ट सोडवू शकता

आज टेस्ट सबमिट झाली तरी पुन्हा सोडवता येईल आणि खूप वेळा सोडवता येईल.

काही झाले तरी अभ्यास थांबायला नको ! 

आणि महत्वाचे - जास्तीत जास्त मित्रांना या टेस्ट ची लिंक शेअर करा म्हणजे समजेल की तुम्हाला या फ्री टेस्ट आवडत आहेत.

# Happy Learning
🔥 Studywadi - ' The Dream Post' is for Everybody! 🔥

फ्री टेस्ट साठी खालील लिंक वर क्लिक करा

https://online-test.classplusapp.com/?testId=6395c8072704b8cae481964b&defaultLanguage=en

महत्वाचे
लिंक वर क्लिक करून टेस्ट देता येईल
निकाल बघता येईल
मात्र ही टेस्ट तुमच्याकडे नेहमी सेव्ह रहावी आणि टेस्ट चे स्पष्टीकरण बघता येण्यासाठी ॲप डाउनलोड करून घ्या.

​​99 रुपयांत करा वर्दीचे स्वप्न पूर्ण !

ग्राउंडचे तुम्ही बादशहा असाल तर,

फक्त स्मार्ट स्टडी करून तुम्ही लेखी परीक्षेत 90+ स्कोअर करू शकता.

लेखी परीक्षेचे खास ऍनालिसिस करून नेमक्या त्याच प्रश्नांचा अभ्यास केला तर

90+ स्कोअर करणे शक्य आहे 

पण त्यासाठी तुमच्याकडे तितका वेळ नाही.

म्हणून या खास टेस्ट सिरीज ला एडमिशन घ्या आणि सर्व अतिसंभाव्य प्रश्नाचा अभ्यास करा.

35 पोलीस भरती पेपर्स फक्त 99 रुपयांत.

खालील लिंकवर क्लिक करून - 

https://bit.ly/3djkbsE 

आजच StudyWadi ॲप डाउनलोड करा 

आणि

दिलेल्या इमेज मध्ये दिलेल्या स्टेप्स नुसार ही टेस्ट सिरीज जॉईन करा.

डेमो पेपर ऍप मध्ये बघता येईल
क्वालिटी बद्दल काही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा
खास मराठी व्याकरण टेस्ट सिरीज

फक्त 99 रू मध्ये
आजसाठी ऑफर - 69 रू फक्त.

आताच जॉईन करा
खालील लिंकवर क्लिक करून -
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://ajgpd.courses.store/285601?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
राज्य आणि राजधानी.pdf
628.6 KB
PDF राज्य आणि राजधानी

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
अर्जंट पाहिजे!

मित्रांनो, 

तुम्हाला सातत्याने फ्री टेस्ट आणि पीडीएफ उपलब्ध करून देणाऱ्या

आपल्या StudyWadi ऍपला अर्जंट मध्ये 5 स्टार रेटिंग आणि तुमचा review पाहिजे.

जी टीम या ऍप मध्ये आणखी फ्री मटेरियल उपलब्ध करून देते आहे त्यांना थोडेसे मोटिवेट करण्यासाठी नक्की ही रेटिंग द्या.

रेटिंग साठी खालील लिंक वर क्लिक करा 

http://bit.ly/3djkbsE 

रेटिंग देण्यासाठी वरील इमेज बघा किंवा 
खालील स्टेप्स फॉलो करा.

लिंक वर क्लिक केल्यावर आपले ऍप ओपन होईल.

Write Review वर क्लिक करा

आता 5 व्या 🔯 वर क्लिक करा

आणि खाली तुमची प्रतिक्रिया लिहून submit करा.

अभिनंदन! तुम्ही एका दर्जेदार ऍप च्या अपडेट साठी तुमचे योगदान दिले आहे.
🔥 नविन 100 मार्कांची टेस्ट 🔥

जय हिंद मित्रांनो,

पोलीस भरती टेस्ट सिरीज (100 मार्क्स )मध्ये 

पोलीस भरती परीक्षा क्रमांक 22

उद्या रवीवारी 25 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे

आताच एप्लीकेशन डाउनलोड करा आणि या जबरदस्त अतिसंभाव्य अति महत्त्वाच्या तुफान पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी सज्ज व्हा.

Application साठी लिंक : 

https://play.google.com/store/apps/details?id=co.stan.ajgpd

उद्याचा पेपर हा ऍप मध्ये PDF आणि ऑनलाइन असा दोन्ही प्रकारे देण्याचा प्रयत्न करू.

चला तयारीला लागा
Police Bharti Question Paper 22 - Sagar Sir.pdf
2.5 MB
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 22

सकाळी 09 पासून संध्याकाळी 6 पर्यंत सोडवा.
6 वाजता Answer Key देण्यात येईल.

📌100 मार्क्स चा पेपर
📌अति संभाव्य प्रश्न
📌 नेहमी येणाऱ्या प्रश्नांचा समावेश

आज तुम्ही इतके दिवस कसा अभ्यास केला हे दाखवून द्या. आजच्या पेपर मध्ये 80+ मार्क्स घ्या.

हा अति संभाव्य पेपर आहे. 

आपण जो अभ्यास / रीवीजन करतो आहे ते ट्रक वर आहे का हे तपासून बघण्यासाठी हा पेपर मदत करेल.

आणि यावरच आधारीत आपण स्टडी कसा करावा याची स्टेटर्जी ठरवता येईल.

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ आहे -

👉 सकाळी 09.00 -  Que.Paper

👉 संध्याकाळी 06.00  - Answer Key

👉 रात्री 09.00 - Explanation

लक्षात घ्या मला संध्याकाळी तुमचा स्कोअर कॉमेंट करून सांगायचा आहे.

सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

हा पेपर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
Police Bharti Paper 22 ( Answer Key ) - Sagar Sir.pdf
593.7 KB
Paper No 22 - Answer Key - Sagar Sir

मित्रांनो सकाळी झालेल्या पेपरची Answer Key दिलेली आहे. -

काही प्रश्न तुम्हाला चुकलेले असे वाटत असेल , प्रिंटिंग मिस्टेक असेल तर कळवा.
रात्री आपण त्यावर चर्चा करू

रात्री 09 वाजता या पूर्ण पेपरचे Explanation देण्यात येणार आहे. त्यातील तुमचे चुकलेले प्रश्न लिहून ठेवा.

खूप महत्वाचे आहेत.

तुमची उत्तरे चेक करून मला तुमचा स्कोर कमेंट करून सांगा

आणि तुमचे OMR SHEET मला इथे पाठवा.

जॉईन करा

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
2024/09/24 11:25:07
Back to Top
HTML Embed Code: