Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
वेड तुझे...
बस आता तूच पाहिजे...
फॉलो me on instagram.. 👇👇👇
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

https://instagram.com/police_bharati
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आता 2023 मध्ये एकच टारगेट..

Follow Me on Instagram - https://instagram.com/police_bharati
मित्रांनो,
ह्या डेली टेस्ट मिस करू नका..
असा अभ्यास करून घेतो आहे की 90+ स्कोअर 100% कराल.. !

Police Bharti Daily Test : 148
आजची नवीन टेस्ट

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com
----------------------------------------------
🔴 सूचना:
99 रूपयात 35 PDF TEST.
# 25-25 पॅटर्न
# गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण
# नवीन चालू घडामोडी
# कितीही वेळा सोडवा - Online/PDF
# 600+ मित्रानी खूप कमी वेळात जॉईन केलेली टेस्ट सिरीज
खालील लिंक वापरा -

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बस एकदा हा खाका रंग चढू दे -

भरती करणाऱ्या माझ्या प्रत्येक मित्रांचे देवाकडे फक्त एकच मागणे...

Follow Me on Instagram - https://instagram.com/police_bharati
खुशखबर...

जय हिंद माझ्या भावी पोलिसांनो...

उद्या सकाळी 09 वाजता आपली 100 मार्कांची पोलीस भरती परीक्षा क्रमांक 23 होणार आहे.

सर्वांनी Revision करून ठेवा. उद्याचा जबरदस्त पेपर नक्की सोडवा - तुमच्या मित्रांनाही सोडवायला सांगा !

ही माहिती जास्त खास्त शेअर करा
OMR Sheet By Sagar Sir.pdf
158.1 KB
पोलीस भरती परीक्षेसाठी OMR शीट

मित्रानो
तुमची पोलीस भरती ची परीक्षा OMR शीट वर होणार आहे.
त्यामुळे ही शीट डाऊनलोड करून प्रिंट करून घ्या.

आणि फक्त आजचीच नाही तर तुम्ही सोडवत असणाऱ्या सर्व फुल टेस्ट OMR शीट वर सोडवण्याचा सराव करा.

पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करून घेणारे महाराष्ट्रतील दर्जेदार चॅनेल जॉईन करा खालील लिंक वर क्लिक करून..

👇👇👇👇
https://www.tg-me.com/police_bharti
आजचे वेळापत्रक

Police Bharti Question Paper 23

खूप मुलांनी PDF स्वरूपात पेपर द्यावा अशी मागणी केल्यामुळे आजचा पेपर PDF स्वरूपात देत आहे.

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ मिळतील खालील प्रमाणे मिळतील

👉 सकाळी 09.00 -  Question Paper no. 23
👉 संध्याकाळी 06.00  - Answer Key no. 23
👉 रात्री 09.00 - Explanation no. 23

हा पेपर अति संभाव्य प्रश्नांचा आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा.

OMR SHEET ज्यांच्याकडे नसेल त्यांनी वरती दिलेल्या पोस्ट मध्ये असणारी OMR SHEET download करून घ्या आणि प्रिंट काढून त्यावरच पेपर सोडवा.


सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

आणि ह्या फ्री टेस्ट तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
Police Bharti Paper 23 - Sagar Sir.pdf
3.2 MB
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 23

सकाळी 09 पासून संध्याकाळी 6 पर्यंत सोडवा.6 वाजता Answer Key देण्यात येईल.

📌100 मार्क्स चा पेपर
📌अति संभाव्य प्रश्न
📌 नेहमी येणाऱ्या प्रश्नांचा समावेश

आज तुम्ही इतके दिवस कसा अभ्यास केला हे दाखवून द्या. आजच्या पेपर मध्ये 80+ मार्क्स घ्या.

हा अति संभाव्य पेपर आहे. 

आपण जो अभ्यास / रीवीजन करतो आहे ते track वर आहे का हे तपासून बघण्यासाठी हा पेपर मदत करेल.

आणि यावरच आधारीत आपण स्टडी कसा करावा याची स्टेटर्जी ठरवता येईल.

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ आहे 

👉 सकाळी 09.00 -  Que.Paper

👉 संध्याकाळी 06.00  - Answer Key

👉 रात्री 09.00 - Explanation

लक्षात घ्या मला संध्याकाळी तुमचा स्कोअर कॉमेंट करून सांगायचा आहे.

सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

हा पेपर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
Paper 23 Answer Key - Sagar Sir .pdf
531.4 KB
Paper 23 Answer Key - Sagar Sir


मित्रांनो सकाळी झालेल्या पेपरची Answer Key दिलेली आहे. -

काही प्रश्न तुम्हाला चुकलेले असे वाटत असेल , प्रिंटिंग मिस्टेक असेल तर कळवा.
रात्री आपण त्यावर चर्चा करू


रात्री 09 वाजता या पूर्ण पेपरचे Explanation देण्यात येणार आहे. त्यातील तुमचे चुकलेले प्रश्न लिहून ठेवा.

खूप महत्वाचे आहेत.

तुमची उत्तरे चेक करून मला तुमचा स्कोर कमेंट करून सांगा

आणि तुमचे OMR SHEET मला इथे पाठवा.

जॉईन करा

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
महत्वाचे
फ्री पोलीस भरती परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग

मित्रांनो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 25 जानेवारी 2023 पर्यंत फॉर्म भरून या निशुल्क प्रशिक्षणाचा लाभ घ्या.

डिटेल माहिती लवकरच देतो.

पोलीस भरती संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा

https://www.tg-me.com/police_bharti
ज्यांनी मागच्या आठवड्यात झालेल्या Daily GK TEST सोडवल्या नाही त्यांनी ही पोस्ट सेव्ह करून घ्या आणि आतापर्यन्त झालेल्या सर्व फ्री टेस्ट लिंक वर क्लीक करून नक्की सोडवा.

ज्यांच्याकडे StudyWadi app आहे त्यांना Free Test सेक्शन मध्ये सर्व टेस्ट मिळून जातील

हे सर्व पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न आहेत. -

भारतातील पहिले 01 : shorturl.at/AGO01

महाराष्ट्रातील पहिले 01 : shorturl.at/awxJT

समाजसुधारकांचे कार्य 01 : shorturl.at/vzFX0

समाजसुधारकांचे विचार 01 : shorturl.at/aAEMS

समाजसुधारकांचे पुस्तके आणि वर्तमानपत्र 01 : shorturl.at/degjq

महत्वाची सूचना - ज्यांनी आपले ऍप डाउनलोड केलेले नाही त्यांनी लगेचच करून घ्या - फ्री आहे शिवाय या सर्व डेली टेस्ट तिथे एकाच ठिकाणी मिळतील.
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
ज्यांनी मागच्या आठवड्यात झालेल्या Daily GK TEST सोडवल्या नाही त्यांनी ही पोस्ट सेव्ह करून घ्या आणि आतापर्यन्त झालेल्या सर्व फ्री टेस्ट लिंक वर क्लीक करून नक्की सोडवा.

ज्यांच्याकडे StudyWadi app आहे त्यांना Free Test सेक्शन मध्ये सर्व टेस्ट मिळून जातील

हे सर्व पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न आहेत. -

भारतातील पहिले 01 : shorturl.at/AGO01

महाराष्ट्रातील पहिले 01 : shorturl.at/awxJT

समाजसुधारकांचे कार्य 01 : shorturl.at/vzFX0

समाजसुधारकांचे विचार 01 : shorturl.at/aAEMS

समाजसुधारकांचे पुस्तके आणि वर्तमानपत्र 01 : shorturl.at/degjq

महत्वाची सूचना - ज्यांनी आपले ऍप डाउनलोड केलेले नाही त्यांनी लगेचच करून घ्या - फ्री आहे शिवाय या सर्व डेली टेस्ट तिथे एकाच ठिकाणी मिळतील.
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
मित्रांनो महाराष्ट्रातील महत्वाचे विद्यापीठ

यावर आधारीत 15 प्रश्न खाली दिलेले आहे. खूप महत्वाचे आहे - सर्वांनी सोडवा.

यासारखे महत्वाचे प्रश्न मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून महा भरती हे खास GK साठी असणारे चॅनेल जॉईन करा.

लिंक -
https://www.tg-me.com/maha_bharti

🔥🔥🔥 👇👇👇👇👇👇 🔥🔥🔥
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोठे आहे?
Anonymous Quiz
49%
सोलापूर
22%
कोल्हापूर
14%
नाशिक
14%
जळगाव
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे?
Anonymous Quiz
15%
कोल्हापूर
26%
पुणे
39%
मुंबई
20%
नांदेड
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?
Anonymous Quiz
8%
अहमदनगर
16%
परभणी
72%
औरंगाबाद
4%
बीड
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
31%
1 जुलै 1989
26%
1 मे 1993
32%
4 ऑगस्ट 1984
11%
15 ऑगस्ट1990
मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
23 ऑगस्ट 1958
20%
4 ऑगस्ट 1923
52%
18 जुलै 1857
5%
1 ऑगस्ट 2004
2024/09/24 09:19:49
Back to Top
HTML Embed Code: