Telegram Web Link
Paper 18 Answer Key - Police Bharti 2022 - Sagar Sir .pdf
381.6 KB
Paper No 18 - Answer Key - Sagar Sir

मित्रांनो सकाळी झालेल्या पेपरची Answer Key दिलेली आहे.

तुमची उत्तरे चेक करून मला तुमचा स्कोर कमेंट करून सांगा

रात्री या पूर्ण पेपरचे explanation देण्यात येणार आहे. त्यातील तुमचे चुकलेले प्रश्न लिहून ठेवा.
खूप महत्वाचे आहेत.

जॉईन करा
🟧 https://www.tg-me.com/police_bharti
प्रसिद्ध_व्यक्तिमत्व_आणि_त्यांचे_समाधी_स्थळे.pdf
409.9 KB
PDF - प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि त्यांचे समाधी स्थळे

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
प्रसिद्ध_व्यक्ती_आणि_त्यांच्या_उपाधी.pdf
593.3 KB
PDF प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भारत_महत्वाचे_प्रकल्प_आणि_योजना.pdf
571 KB
PDF भारत : महत्वाचे प्रकल्प आणि योजना

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भारत – महत्वाची माहिती.pdf
535.6 KB
PDF भारत – महत्वाची माहिती

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भारतातील_नदी_काठावरील_प्रमुख_शहरे.pdf
566 KB
PDF भारतातील नदी काठावरील प्रमुख शहरे

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
खुश खबर

नवीन 100 मार्क्सचा पोलीस भरती पेपर

ह्या भरतीत तुम्ही किती पाण्यात आहे हे बघायचे असेल तर हा पेपर नक्की सोडवा.

उद्या दिनांक 20 Nov 2022 रविवारी आपल्या चॅनेलवर Free Police Bharti Test Series मध्ये असणारा पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 19
सकाळी 09 वाजता घेण्यात येणार आहे.

सर्वांनी हा पेपर नक्की सोडवा.

खूप जबरदस्त पेपर असणार आहे

+ 25 25 पॅटर्न असेल
+ गणित बुध्दीमत्ता स्पष्टिकरण
+ 90 मिनिटे वेळ
+ High Quality प्रश्न
+ सध्याच्या चालु घडामोडी

तुम्हाला उद्या तीन PDF मिळतील

सकाळी 09 - पेपर देण्यात येईल
संध्याकाळी 06 - Answer Key देण्यात येईल
रात्री 09 - Explanation PDF देण्यात येईल.

Best of Luck

दर्जेदार पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिकासाठी जॉईन करा 
🟧 https://www.tg-me.com/police_bharti

ही पोस्ट तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
आजचे वेळापत्रक

Police Bharti Question Paper 19

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ मिळतील खालील प्रमाणे मिळतील

👉 सकाळी 09 -  Question Paper no. 19
👉 संध्याकाळी 06  - Answer Key no. 19
👉 रात्री 09 - Explanation no. 19

हा पेपर अति संभाव्य प्रश्नांचा आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा.

OMR SHEET ज्यांच्याकडे नसेल त्यांनी वरती दिलेल्या पोस्ट मध्ये असणारी OMR SHEET download करून घ्या आणि प्रिंट काढून त्यावरच पेपर सोडवा.

सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

आणि ह्या फ्री टेस्ट तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
Paper 19 - Police Bharti 2022 - Sagar Sir .pdf
3.3 MB
पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 19

सकाळी 09 पासून संध्याकाळी 6 पर्यंत सोडवा.
6 वाजता Answer Key देण्यात येईल.

📌100 मार्क्स चा पेपर
📌अति संभाव्य प्रश्न
📌 चालू घडामोडी सहित
📌 नेहमी येणाऱ्या प्रश्नांचा समावेश

आज तुम्ही इतके दिवस कसा अभ्यास केला हे दाखवून द्या. आजच्या पेपर मध्ये 80+ मार्क्स घ्या.

हा अति संभाव्य पेपर आहे. 

आपण जो अभ्यास / रीवीजन करतो आहे ते ट्रक वर आहे का हे तपासून बघण्यासाठी हा पेपर मदत करेल.

आणि यावरच आधारीत आपण स्टडी कसा करावा याची स्टेटर्जी ठरवता येईल.

आजच्या पेपर साठी 3 पीडीएफ आहे 

👉 सकाळी 09.00 -  Que.Paper

👉 संध्याकाळी 06.00  - Answer Key

👉 रात्री 09.00 - Explanation

लक्षात घ्या मला संध्याकाळी तुमचा स्कोअर कॉमेंट करून सांगायचा आहे.

सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक!

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या अति संभाव्य प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आपले चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

हा पेपर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
Paper 19 ( Answer Key ) - Police Bharti 2022 - Sagar Sir .pdf
636.8 KB
Paper No 19 - Answer Key - Sagar Sir

मित्रांनो सकाळी झालेल्या पेपरची Answer Key दिलेली आहे. -

काही प्रश्न तुम्हाला चुकलेले असे वाटत असेल , प्रिंटिंग मिस्टेक असेल तर कळवा.
रात्री आपण त्यावर चर्चा करू

रात्री 09 वाजता या पूर्ण पेपरचे Explanation देण्यात येणार आहे. त्यातील तुमचे चुकलेले प्रश्न लिहून ठेवा.

खूप महत्वाचे आहेत.

तुमची उत्तरे चेक करून मला तुमचा स्कोर कमेंट करून सांगा

आणि तुमचे OMR SHEET मला इथे पाठवा.

जॉईन करा

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
Paper 19 ( Explanation ) - Police Bharti 2022 - Sagar Sir .pdf
2.7 MB
Police Bharti Question Paper 19 - Explanation

मित्रांनो सकाळी 09 वाजता मी तुम्हाला पेपर सोडवायला दिला होता.

संध्याकाळी 06 वाजता त्याची Answer Key दिली आहे.

आता या PDF मध्ये मी तुम्हाला गणित आणि बुध्दीमत्ता चे स्पष्टिकरण दिले आहे.

तुमचे जे प्रश्न चुकले ते नेमके का चुकले कसे चुकले हे बघून घ्या.

काही शंका असेल तर कमेंट मध्ये विचारा - काही आक्षेप असतील तर मला विचारा.

जय हिंद.

पोलीस भरतीच्या अशाच महत्वाच्या नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून पोलिस भरती चॅनेल जॉईन करा.

🟧 https://www.tg-me.com/police_bharti

खूप मेहनतीने ही PDF तयार केली आहे - तिचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

आणि भविष्यात उपयोगी पडावी म्हणून इथून शेअर करून सेव्ह करा

किंवा तुमच्या मित्रांना पाठवा
लेखी परीक्षेची तयारी कमी दिवसात होईल का?

ग्राउंड ला जास्त वेळ देऊ की लेखीला?

पेपर सोपा असेल की अवघड?

अवघड पेपर आला तर काय करू?

कोणते पुस्तके वाचू?

आता प्रश्नपत्रिका सोडवू की रिविजन करू?

आता असे टेन्शन येते आहे ना?

आणि या टेन्शनमध्ये काहीच अभ्यास होत नाहीये ना?

तर यावर एकच रामबाण उपाय आहे ---
तो म्हणजे सागर सरांचे @police_bharti चॅनेल!

एकदा जॉईन करा आणि सरांच्या स्टेप्स नुसार अभ्यास करा.. सगळे टेन्शन गायब होऊन जाईल ! 

पोलीस भरतीची तयारी करताना अभ्यास करा असे सर्व सांगतील

पण अभ्यास कसा करायचा हे फक्त खालील चॅनेलवरच मिळेल.

पोलीस भरतीच्या फ्री PDF,
फ्री पोलीस भरती टेस्ट सिरीज,
मोटीवेशनल लेक्चर्स

या सर्वांसाठी आताच खालील लिंकवर क्लिक करून 165000 सदस्य असणारे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

जॉईन करण्यासाठी लिंक
https://www.tg-me.com/police_bharti

.
डबल फॉर्म बद्दल
बघा मित्रांनो,
मागच्या भरती पासून एका घटकासाठी एकच फॉर्म हे धोरण भरती प्रक्रियेसाठी राबवले होते. परंतु काही मित्रांनी तरीही डबल फॉर्म भरले होते.

यातील काही मुलांचे मेरिट लिस्ट मध्ये नावही आले. परंतु नियुक्ती देण्याआधी त्यांना सिलेक्शन प्रोसेस पासून बार करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे मुले यानंतर MAT मध्ये गेले आणि तुम्हाला माहित असेल MAT च्या निकालानुसार या मुलांना सेवेत सामावून घेण्यात आले.

यातून काय बोध घेणार?
ज्याने रिस्क घेतली त्याचे सिलेक्शन झाले. अशा उमेदवारांना बाद करण्याची पद्धत असून सुद्धा कोर्टाच्या निकालानुसार त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले.

मित्रांनो मागच्या वर्षी हे झालं हे यावर्षी होणार नाही याची काय खात्री?
जो रिस्क घेईल त्याचे सिलेक्शन होईल जो घेणार नाही त्याला कमी संधी मिळतील! हा कोणता न्याय??

यासाठीच मला असे वाटते की - या भरती प्रक्रियेसाठी स्पष्ट गाईडलाईन असायला पाहिजे. शासनाने भरती करून घेण्यापूर्वी खालील दोन गोष्टी स्पष्ट करून सांगितल्या पाहिजे - 
1) एक तर सर्वांनाच डबल फॉर्म भरून द्या किंवा
2) डबल फॉर्म भरलेल्या अशा कोणत्याही उमेदवाराला कोर्टात गेल्यानंतरही सेवेत घेऊ नका.

जो रिस्क घेईल त्याला जास्तीचे चान्स मिळतील हा कोणता न्याय? ही पोलीस भरती आहे की लॉटरी??

आमच्या जीवनाशी खेळण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही! 

भरतीचे फॉर्म भरण्याची मुदत संपण्यापूर्वी आम्हाला या गोष्टीचे क्लॅरिफिकेशन पाहिजे - एकतर सर्वांनाच डबल फॉर्म भरू द्या - म्हणजे सर्वांना समान संधी मिळेल
 किंवा
आम्ही एकच फॉर्म भरू पण मात्र ज्यांनी ई-मेल आयडी मोबाईल नंबर बदलून डबल फॉर्म भरले असे उमेदवार कोर्टात गेले तरी त्यांना सेवेत सामावून घेऊ नका.

माझ्या ग्रामीण भागातील मित्रांना हे सुद्धा माहित नाही की ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर बदलून दोन फॉर्म भरता येतात. परंतु दोन फॉर्म भरले आणि आपली उमेदवारी रद्द केली तर काय? 

ज्याचे वय संपत आहे त्यांनी ही रिस्क कशी घ्यायची?
रिस्क घेऊन दोन फॉर्म भरायचे की एक फॉर्म भरून स्वतःची संधी कमी करून घ्यायची?

याबद्दल शासनाकडून स्पष्ट स्पष्टीकरण असलेच पाहिजे.
मागच्या भरती सारखा घोळ या भरतीत नको. कारण पुन्हा अशी मोठी भरती होणे नाही. आणि भरती आहे लॉटरी नाही - इथे अभ्यास मेहनतीवर सिलेक्शन व्हायला पाहिजे ना की रिस्क घेण्यावर!

जिद्दीने तयारी करणाऱ्या भावी पोलिसांचे चॅनेल जॉईन करा खालील लिंक वर क्लिक करून
🟧 https://www.tg-me.com/police_bharti

यासाठीच आपले काही मित्र हे क्लेरिफिकेशन घेण्यासाठी शासनाकडे दाद मागणार आहे. आमचे प्रयत्न तर चालूच आहे पण त्यासाठी तिथे लोकल असणारे काही मित्रांची मदत लागणार आहे.

जे जे मित्र मुंबई येथील प्रॉपर असतील आणि या कामासाठी तयार असतील त्यांनी कमेंट मध्ये मला सांगा
 - तुमच्यावर कोणताही आर्थिक भार येणार नाही याची काळजी मी घेईल - फक्त आपल्या मागण्यांसाठी आपण स्वतः तिथे उपस्थित रहा.

आपण सर्वांच्या हिताचा निर्णय घेऊ.
भारतातील_पहिले_व्यक्ती.pdf
736.1 KB
PDF भारतातील पहिले व्यक्ती

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
12 डिसेंबर पासून मैदानी चाचणीला सुरुवात...

पोलीस भरती फास्ट अपडेट्स साठी जॉईन करा
🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भेटूया मित्रांनो..
रात्री 10 वाजता..

एक खास Motivational Dose...

खालील लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा..

https://www.tg-me.com/police_bharti?livestream
भारतातील_प्रमुख_अभयारण्ये_Sagar_Sir_Notes.pdf
643.3 KB
PDF भारतातील प्रमुख अभयारण्ये

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
भारतातील_प्रमुख_जलविद्युत_प्रकल्प_Sagar_Sir_.pdf
654.5 KB
PDF भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
Coming soon...

भरतीला खूप कमी दिवस राहीले आहे. सगळ्यांच्या जोरदार अभ्यास सुरू आहे. प्रश्नपत्रिका, नोट्स, पुस्तके या सगळ्यातून जास्तीत जास्त लक्षात ठेवायचा सर्व प्रयत्न करत आहे.

पण..
जसे बाईक वर प्रवास करताना तुम्ही एकदम नव्या गावाला जात असता आणि खूप अंतर पुढे प्रवास केल्यानंतर ते गाव येत नाही तेव्हा जसा तुमच्या मनात विचार येतो ना? - अरे आपण बरोबर जातो आहे ना? की रस्ता चुकलो आहे.

अगदी तसेच तुमचा अगदी फुल स्पीड मध्ये अभ्यास चालु असताना तुमच्या मनात विचार नक्की येत असेल -
' अरे माझा अभ्यास बरोबर रस्ताने चालला आहे न? मी जे करतो आहे ते बरोबर आहे ना? '

मग जसे तुम्ही रस्त्यावर कोणाला तरी विचारता आणि रस्ता कन्फर्म करता.
अगदी तसेच आपला अभ्यास बरोबर चालू आहे का? हे सुद्धा कोणालातरी विचारायला पाहिजे.

तर मित्रांनो कोणाला विचारायचे याचे टेन्शन घेऊ नका!

कारण तुमच्या अभ्यासाची दिशा बरोबर आहे ना? तुमची बाईक योग्य रस्त्याने चालू आहे ना? हे कन्फर्म करण्यासाठी तुमच्यासाठी हा आजचा खास एपिसोड.

लवकरच हा खास एपिसोड तुमच्यासाठी घेऊन येतो आहे
तोपर्यंत
तुमच्या मित्रांना ही पोस्ट शेअर करून त्यांनाही जॉईन करून ठेवा -
Join now :
https://www.tg-me.com/police_bharti
भारतातील प्रमुख शिखरे.pdf
703.8 KB
PDF भारतातील प्रमुख शिखरे

या घटकावर एक प्रश्न सामान्य ज्ञान विषयात विचारला जातो.

या घटकावर नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन या पीडीएफ मध्ये दिले आहे.

एकदा सर्व प्रश्न सोडवा आणि नंतर त्याखालील Answer Key मध्ये तुमचे उत्तरे चेक करा.

पोलीस भरती SMART नोट्स साठी जॉईन करा :

🟧 https://www.tg-me.com/police_bharti
2024/09/24 13:26:08
Back to Top
HTML Embed Code: