🎯अश्याच दररोजच्या चालू घडामोडी साठी जॉईन करा....
*आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन २० जुलै* (World chess day)
🎯दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन हा *२० जुलैला* साजरा केला जातो.
⭕️ सुरुवात :1924 पॅरिस
🎯इंटरनेशनल चेस फेडरेशन (FIDE) चे अध्यक्ष: अर्कडी ड्वोर्कोविच
🎯FIDE मुख्यालय :Lausanne, स्वित्झर्लंड
🎯स्थापना :20 जुलै 1924 पॅरिस, फ्रांस
*आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचा इतिहास*
🎯FIDE च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता.
🎯चतुरंग हे बुद्धिबळाचंच प्राथमिक रूप. बुद्धिबळांचा शोध साधारणपणे गुप्ता काळात झाला. त्यावेळी त्याचे नाव चतुरंग असे ठेवलेले होते. हा काळातील सर्वात जुना खेळ आहे यात काही शंका नाही. नंतर हा खेळ पर्शियात पसरला.
🎯अरबांनी पर्शियावर विजय मिळवला तेव्हा बुद्धिबळ हा मुस्लिम लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आणि तेथून तो दक्षिण युरोपमध्ये पसरला. युरोपमध्ये बुद्धिबळ सध्याच्या स्वरूपात विकसित झाले. आणि नंतर त्याला आधुनिक खेळाचे रूप मिळाले.
🎯आता हा खेळ अधिक लोकप्रिय झाला आहे. २० जुलै, १९४२ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या आठव्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, फिड म्हणजेच जागतिक बुद्धीबळ फाउंडेशनची स्थापना झाली. आणि २० जुलै, १९६६ पासून, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन फिडच्या स्थापनेचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यास सुरवात झाली.
🎯२० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन साजरा करण्यासाठी युनेस्कोने प्रस्ताव दिला होता. संपूर्ण जगात आता बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात. १८५१ मध्ये लंडनमध्ये पहिली आधुनिक बुद्धिबळ स्पर्धा झाली आणि ती जर्मन अॅडॉल्फ अँडरसनने जिंकली.
*बुद्धिबळ खेळाशी संबंधित तथ्य*
🎯 बुद्धीबळ हा एक मानसिक खेळ आहे.
🎯बुद्धिबळचा सर्वात जास्त वेळ खेळला जाऊ शकणारा खेळ आहे. यामध्ये ५,९४९ एवढ्या चाली आहेत.
🎯“चेकमेट” हा शब्द “शाह मॅट” या अरबी शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ “राजा मेला आहे” असा होतो.
🎯स्पेनमध्ये १२८० मध्ये, नवीन हालचाल सुरू केली गेली जिथे मोहरा एका ऐवजी दोन स्टेप हलवला जाऊ शकेल.
🎯जर्मन डॉ. इमानुएल लस्करने २६ वर्षे आणि ३३७ दिवस विजेतेपद कायम राखले होते.
🎯 युरोपमध्ये १०९० मध्ये आज आपण पहात असलेले आधुनिक चेसबोर्ड प्रथमच दिसले.
🎯११२५ मध्ये फोल्डिंग चेसबोर्डचा शोध लागला.
🎯 आधी खेळाडूंना “रुकीज” म्हणून ओळखले जात
🎯विश्वनाथन आनंद
🌹 हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. *त्याने पाच वेळा बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवले* आहे. (२०००, २००७, २००८, २०१०, २०१२) तो २००७ पासून ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता राहिला आहे.
🎯त्यांना मिळालेले पुरस्कार
⭕️ भारत सरकारचा खेळ पुरस्कार - *अर्जुन अवॉर्ड* (१९८५)
आनंदला भारत सरकारने *पद्मश्री* (१९८७), *पद्मभूषण* (२०००) व *पद्मविभूषण* (२००७) हे पुरस्कार दिले आहेत.
⭕️ भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार - *राजीव गांधी खेळ रत्न* (१९९१-१९९२) मिळणारा आनंद हा *पहिला खेळाडू* आहे.
⭕️ स्पेन सरकारचा सर्वोच्च पुरस्कार - Jameo de Oro (२५ एप्रिल २००१).
⭕️ चेस ऑस्कर - सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २००९).

Forwarded from E - Books , Quiz & CA™
Q.भारतीय संविधान सभा की स्थापना कब हुई?
Anonymous Quiz
11%
10 जून 1946
46%
9 दिसंबर 1946
37%
26 नवंबर 1950
6%
26 दिसंबर 1950
TARGET MPSC (MH) pinned «🎯अश्याच दररोजच्या चालू घडामोडी साठी जॉईन करा.... *आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन २० जुलै* (World chess day) 🎯दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन हा *२० जुलैला* साजरा केला जातो. ⭕️ सुरुवात :1924 पॅरिस 🎯इंटरनेशनल चेस फेडरेशन (FIDE) चे अध्यक्ष: अर्कडी ड्वोर्कोविच…»
🌼 भारत की कुछ प्रमुख समितियाँ 🌼
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1. के. संथानम समिति: सीबीआई की स्थापना
2. एस. पी. तलवार समिति: कमजोर
सार्वजनिक क्षेत्र के बैंक का पुनर्गठन
3. सुरेश तेंदुलकर समिति: गरीबी रेखा को पुनर्परिभाषित करना और उसकी गणना सूत्र
4. सप्त ऋषि समिति (जुलाई 2002): घरेलू चाय उद्योग का विकास
5. शाह समिति: गैर बैंकिंग वित्तीय कंपनियों (NFBCs) से संबंधित सुधार
6. शिवरामन समिति (1979): नाबार्ड की स्थापना
7. एस.एन. वर्मा समिति (1999): वाणिज्यिक बैंकों का पुनर्गठन
8. स्वामीनाथन आयोग (2004): किसानों के सामने आने वाली समस्याओं का पता लगाना
9. सुखमय चक्रवर्ती समिति (1982): भारतीय मौद्रिक प्रणाली के कामकाज का आकलन करने के लिए
10. टंडन समिति: बैंकों द्वारा कार्यशील पूंजी वित्तपोषण की प्रणाली

TARGET MPSC (MH) pinned «🌼 भारत की कुछ प्रमुख समितियाँ 🌼 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 1. के. संथानम समिति: सीबीआई की स्थापना 2. एस. पी. तलवार समिति: कमजोर सार्वजनिक क्षेत्र के बैंक का पुनर्गठन 3. सुरेश तेंदुलकर समिति: गरीबी रेखा को पुनर्परिभाषित करना और उसकी गणना सूत्र 4. सप्त ऋषि समिति (जुलाई…»
*Like*
*Share*
*Comments*
*Subscribe*
🔔👈🏻
*Must watch..👇*
*असे करा आधार व्हेरिफिकेशन*
https://youtu.be/aYvLqJKoLbc
*Share*
*Comments*
*Subscribe*
🔔👈🏻
*Must watch..👇*
*असे करा आधार व्हेरिफिकेशन*
https://youtu.be/aYvLqJKoLbc
YouTube
How to verify Aadhar number ? आधार कार्ड व्हेरिफिकेशन कसे करावे ? आधार व्हेरिफिकेशन मोबाईलद्वारे करा
मित्रांनो आपण या व्हिडीओ मध्ये आधार व्हेरिफिकेशन कसे करायचे याबद्दल संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपणही असेच कुटुंबातील व्यक्तींचे आधार व्हेरिफिकेशन करू शकता. @Tech corner
#aadhar #aadharcard #aadharservices #aadharverified…

TARGET MPSC (MH) pinned «*राशन कार्ड डाऊनलोड करा घरबसल्या मोबाईल मधून* https://youtu.be/Zxk0WLXeKhg»
*असे करा मतदान कार्डला आधार कार्ड लिंक मोबाईल मधून घरबसल्या*👇🏻
https://youtu.be/ly2m6VlI8cE
*सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*🇮🇳💐🇮🇳

मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा | How to Link Voter ID Card to Aadhar Card Online 2022 in Marathi
नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडीओ मध्ये मतदान कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ते पाहणार आहोत, काही दिवसांपूर्वी भारत सरकारने मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले आहेत, जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण दुसरे एखादे दस्तऐवज लिंक करू शकता. मात्र…