Telegram Web Link
*🚩 #प्रेरणास्थान*

_*माणसाच्या जन्माला येऊन ही दैवत्व कसे प्राप्त होते याचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.*_

*🚩 #हर_हर_महादेव*
🚩
|| अवरंग्या विचारे स्वतःशीच कैसा हा शिवबाचा बाळ ||
|| तसूभरही न मागे हटे डोळ्यातूनी पाखडी जाळ ||

|| मृत्यूलाही लाजवील तो असा मृत्यूंजय होता ||
|| काळही सरला मागे असा तो निर्भय होता ||

|| हा सारा निधर्मी खेळ पाहुनी ढगा-आड दडली चंद्रकोर ||
|| सह्यमाता म्हणे कसा पोरका झाला माझा पोर ||

|| रक्ताचा थेंब गळता साखळदंड थरकला ||
|| यवनी रावणाच्या दरबारातं रौद्र-मारुती गरजला ||

|| कुणास नाही बधलो अजुनी, मृत्यूलाही कवटाळीन मी ||
|| चितेतल्या ठिणागीतुनही वणवा होऊन, अवघा यवन जाळीन मी ||

|| जाता-जाता वदलं, माझं शांभुराजं...||
|| अखेर रानकुत्र्यांनी, फाडला वनराजं...||

――――――――――――――
#११मार्च_तुळापूर #शंभूराजे_बलिदानदिन
――――――――――――――
_*शहाजीराजे जिथे थांबले तिथून शिवाजी महाराजांचा प्रवास सुरु होतो हे ऐतिहासिक सत्य समजावून घेतले तरच शिवरायांच्या कार्याचे यथार्थ आकलन होईल.*_

*#जयसिंगराव_पवार.*

*#छत्रपती_शिवाजी_महाराज_स्मृतिग्रंथ.🚩*
_*सामर्थ्य धर्माहून श्रेष्ठ असते..!!*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता.. 🙏🏻🚩*
_*सह्याद्रीच्या कड्यावर एक देखणा वनराज उभा आहे. ज्यानं आपल्याला चार पायांखाली चार पातशाही दाबून टाकल्या आहेत. आणि दिल्लीची पातशाही आपल्या शेपटीला गुंडाळून खाली दरी मध्ये विजयी मुद्रेने पाहत आहे...*_
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*स्वतःला सुंदर बनवायचं असेल तर आपले गुण, कर्म आणि स्वभाव चांगले ठेवा...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना जगाला त्रास होतो.
@suvichar_marathi
निद्रिस्त हिंदू समाजाला शंभु राजेंच्या बलिदानाचे काहीही देणं घेणं पडलेलं नाही.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची कशी हत्या केली गेली त्याचा हा पुरावा ब्रीटीश म्युझीयम लंदन च्या संग्रहालयात आहे
ओरीजिनल मुघल पेंटींग हे रानटी नरपशु काय करीत होते ते पहा व आत्ता काश्मीर फाइल व केरला स्टोरी चित्रपट देखील पहा..!!

धर्मवीर संभाजीमहाराज बलिदानमास. 🙏🏻🕉️🔥
_*या जागेपेक्षा अधिक महत्त्व अजून कुठे !! हाच आपला महादेव आणि हेच आपलं कैलाश!*_

*#दुर्गदुर्गेश्वर 🚩*
तीन गोष्टी सतत देत रहा-मान, दान आणि ज्ञान.
मरोणी काय ते स्वर्ग पहावे तर एकदा रायगडास यावे.
रायगड हा पर्वतपुरुष असेल तर त्याचे काळीज ही स्वामींची समाधी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशक्तीचा आणि दूरदृष्टीची कोणीच कल्पनाही करू शकत नाही. असा अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे “किल्ले रायगडावरील महादरवाजा व त्याच्या पायऱ्या ”

ऊर्जा_छत्रपती
आमच्या आयुष्यात कर्ता, कर्म, आणि‌ क्रियापद एकच छत्रपती‌ शिवाजी‌ महाराज.

दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩
🚩सह्याद्रीच्या कड्यावर एक देखणा वनराज उभा आहे. ज्यानं आपल्याला चार पायांखाली चार पातशाही दाबून टाकल्या आहेत. आणि दिल्लीची पातशाही आपल्या शेपटीला गुंडाळून खाली दरी मध्ये विजयी मुद्रेने पाहत आहे...🌏🙏
_*घरावर तुळशी पत्र ठेऊन, अखंड स्वराज्यास घर मानून, जे रयतेसाठी अविश्रांत लढले व अकाली ही जबाबदारी शिवसूतांवर सोपवून परलोकास सामावले आणि इहलोकी आदर्श रुपी, स्फुर्तिरुपी उरले, अशा शिवछत्रपतीं समोर साक्षात भास्कर नतमस्तक होतो त्यात नवल काय.*__

*📸 फोटो - विश्रामगड(पट्टा किल्ला)*
जर कोण्ही विचारलं राष्ट्र पहिला का धर्म तर ठेक्यात सांगा माझा धर्मच मला 'राष्ट्र' पहिला शिकवतो..🔱🚩🙌
आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याला टाळणं स्विकारलं, की आपण आपल्याला स्विकारायला लागतो.
@suvichar_marathi
_*हीच पंढरी मजला, हेचि आम्हास काशी... लाल मातीमध्ये तीर्थ आमचे... सह्याद्रीच्या देवापाशी...!.🙏🏻🚩*_

*#दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩*
_*इथेच उदयास आला सह्याद्रीचा महापराक्रमी शिवसूर्य येथेच जन्मले बालशिवराय नंतर जाहले पालनहार अवघ्या हिंदुस्थानाचे...*_

*#शिवजन्मस्थान 🚩*
2024/09/28 15:22:54
Back to Top
HTML Embed Code: