Telegram Web Link
✍️
शिवरायांच्या आरमारी आज्ञापत्रातील काही गोष्टी शिवरायांच्या आरमारी धोरणाचा भाग म्हणून त्याची नोंद घेण्या योग्य आहे.

यातुन शिवाजी महाराजांची दुरदृष्टी, युद्धनिती, राज्यविस्तार या सर्व गोष्टी पहायला मिळतात.

१} आरमारावर मर्द मानसे, भांडी (तोफा) जंबुरे, बंदुखा, दारुगोळा ठेवावा. होके (होकायंत्र)
२} प्रत्येक सुभ्यास ५ गुराबा व १५ गलबते असावीत.
३} आरमारास तनखा मुलखातुन नेमून द्यावी.
पैदास्तीवरी नेमनुक सहसा न करावी. पैदास्तिचे नेमनुकी मुळे सावकारास उपद्रव होऊन सावकारी बुडते.
बंदरे राहीली पाहिजेत.---- सरकारी काढावी.
४} आरमार सजीत सजीत सजावे. आरमारकरी यांनी हमेशा दर्यात फिरुन गनिम राखावा.
५} जंजिरे यांचे सामान व दारु (तोफेची दारु) वरचेवर पाववीत जावी. सर्वकाळ दर्यावदी गनिमाचे खबरीत राहुन गनिमाचे मुलुख मारावा.
६} दर्यात कौल सावकारी तरांडी यांची आमदार फत्ती करावी. कौली सावकरकीच्या वाटी जाऊ देऊ नये.
७} विदेशीची गैर कौली सावकारी तरांडी येता जाता आली तर त्यास सर्व साहित्य द्यावे, अल्पस्वल्प जकात घेऊन त्यास जाऊन द्यावे. युद्धप्रसंगी " सर्वानी कस्त करुन येक जमावे.गनीम दमानी घालुन जुंझावे.

वारीयाचे बले गनिम दमानी न येता आपण दमानी पडलो, आपले गलबत वारीयावरी न चले यैसै जाहले, परी कैसेही आपले बल असो, तर्ही गणिमास गाठ न गालता गाठ तोडीत तोडीत जंजिरेच्या आश्रयास यावे. तरांडीयास व लोकास सर्वथा दगा होऊ देऊ नये.
आपणास राखून गनिम घ्यावा.
ननिम दमानी पडोन हरीस आला, जेर जाला तरी एकास एक उडी न घालो नये.
दुरुन चौकीर्द घेरुन भांडियाचा (तोफांचा) मारा देत असावे." गनिम दगाबात असेल तर त्याचे जहाज फोडुन टाकावे. आरमार स्थापन करुन शिवाजी महाराजांनी मुगलशाही, अदिलशाही, डच,पोर्तुगीज, टोपीकर, हबशी, सिद्धी, फीरंगी या आरमारी बलाढ्य सत्ताना जबर बसवली होती.

हे पाहता शिवाजी महाराज हे आरमार सुरक्षेसाठी किती दक्ष आहेत हे लक्षात येते. काही आज्ञापत्रात व पत्रात शिवाजी महाराजांचे स्पष्ट पणे धोरण दिसते की रयतेच्या काडीला ही धक्का लावु नये वाळक्या पाचोळ्यास हात लावु नये.

¤ सभासद बखर ¤ चिटनीस बखर
¤ आज्ञापत्रे
¤ शिवछत्रपतींचे आरमार- ग.भा.मेहेंदळे
¤ मराठ्यांचा इतिहास खंड पहीला संपादक- ग.ह.खरे, अ.रा. कुलकर्णी
‍¤ शिवाजी महाराजांचे आरमार- भा.कृ.आपटे
.
.
.
.
.
भारतीय_नौदलाचे_जनक_छत्रपती_शिवाजी_महाराज
छत्रपती_शिवराय
🙏
आमच गुरुस्थळ,
गुरुमंदिर, राष्ट्रमंदिर, शिवमंदिर,
शिवविचाराचा जागर 🙏🏻

जिवन जगण्याचा सुंदर मार्ग दाखविणारा मार्ग म्हणजे शिव मार्ग 🚩

शिवराय म्हणजे जिवन फुलविणारी, आख्या रयेतच जिवन फुलविणारी शिवऊर्जा
_*देव नाही देवा पेक्षा अधिक मानतो आम्ही छत्रपती "शिवाजी महाराजांना" कारण त्यांच्यामुळे आज देव, देश, धर्म टिकून आहे...*_

*#शिवराय_असे_शक्तिदाता.. 🙏🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*तुमची क्षमता ही मर्यादित असली पाहिजे नाही तर लोकं तयारच असतात फायदा घ्यायला...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
🚩खेळूनी कृष्णनिती, रचिली रामराज्याची रास ! संघर्ष करुन शत्रुशी, स्थापिले हिंदवी स्वराज्य ! कर्तुत्वाने स्वत:च्या घडविला महाराष्ट्राचा नवा इतिहास शुर असे ते राजे, छत्रपती शिवाजी महाराज🚩

शिवराय_असे_शक्तीदाता 🙏🏻🚩
_*सूर्याला शोधावं लागत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत असतो...!!*_

*#ऊर्जा_छत्रपती..🚩*
*🚩 #प्रेरणास्थान...*

_*जो येणाऱ्या अडचणीत न थांबता, न खचता आपल्या यशाची संघर्षमय वाटचाल करतो तोच आयुष्यात एक वेळ नक्की यशस्वी होतो.*_

*🚩 #अखंड ऊर्जास्रोत छत्रपती शिवाजी महाराज*

*🚩 #दैवत_छत्रपती_शिवशंभू*
महाराजांनी ३५ वर्ष जो अविरत संघर्ष केला तो फक्त राजा होण्याचा नव्हता तर रयतेला परकीय सत्तेच्या गुलामीतून मुक्त करणे, गोरगरीब लोकांना त्यांचा हक्क देणे, रयतेच्या जीवनात स्थैर्य व शांतता आणणे आणि एत्तदेशीय राज्य स्थापन करणे हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याचा हाच खरा उद्देश होता. असा लोककल्याणकारी राजा या जगी पुन्हा होने नाही.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯👑
❤️
ll मराठी ll
गडकोटात वसते , पानाफुलांत बहरते
शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन भूमीत धडधडते 'मराठी'

#लाभले_आम्हास_भाग्य_बोलतो_मराठी
.
.
मराठी_राजभाषा_गौरव_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा🚩
मराठी अस्मितेचा मानबिंदू.🚩
छत्रपती शिवाजी महाराज.🚩
आमचा श्वास मराठी.🚩
आमचा ध्यास मराठी.🚩
आमचा इतिहास मराठी.🚩
आमचं सर्वस्व माय मराठी..🚩❤️

_२७ फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच, 'मराठी भाषा गौरव दिन'_
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*स्वतःला सुंदर बनवायचं असेल तर आपले गुण, कर्म आणि स्वभाव चांगले ठेवा...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
_*महाराज तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की खूप मोह वाटतो तुमचा... तुमचे आचार-विचार, तुमची विचार करण्याची क्षमता एवढी मोठी होती की तुम्हाला जाऊन साडे तीनशे वर्षे झाले तरीही तुमच्या विचारांनी तुम्ही आमच्यात जिवंत आहात.. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा.*_

*#जागर_शिवकिर्तीचा..🙏🏻🚩*
🚩 ऊर्जामंत्र

🚩आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा, मग ते कर्म असो किंवा व्यक्ती...!🚩

🚩 हर_हर_महादेव
🚩 बोलविता धनी कोन 🚩
काही गद्दार म्हणतात जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण आहे...? त्यांना मी सांगतोय जरांगे पाटलाचा बोलविता धनी कोण आहे...
*१) घरामध्ये लग्नाला आलेली मुलगी आणि तिच्या लग्नासाठी घरात पैसा नाही त्या विवंचनेत अखंड बुडालेला गरीब बाप हा जरांगे पाटलाचा बोलविता धनी आहे...
*२) मुलाला भरपूर मार्क पडून सुद्धा नोकरी मिळत नाही मुलाचा उदास चेहरा पाहून उदास झालेला गरीब बाप हा जरांगे पाटलाचा बोलविता धनी आहे...
*३) शेतात रात्रंदिवस कष्ट करून,
सावकाराकडून कर्ज काढून,पोटाला पीळा देवुन दुपटीनं भाव वाढलेलं खत ओतुन, निसर्गाच्या कोपातुन वाचलेलं ,अनेक संकटातुन पिकवलेले कांदा,सोयाबीन किंवा कपाशी सारखं पीक सरकारच्या नाकर्तेपणामुळे योग्य भाव मिळाला नाही म्हणुन कर्जबाजारी झालेल्या,विषारी औषध पिऊन आत्महत्या केलेल्या , शेतकऱ्याची विधवा बायको ही जरांगे पाटलाची बोलविता धनी आहे...
बांधवांनो आज जर जरांगे पाटलां सारख्या प्रामाणीक माणसाची साथ दिली नाही तर पुंन्हा दुसरे जरांगे समाजाची बाजु मांडन्या करीता पुढे येनार नाही.
एका प्रामानिक मानसाची साथ द्या.
🙏एक मराठा कोटी मराठा...🙏🚩*
🙌🙇🚩
चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे 🙇

त्यांनी सांगितलेली एक आठवण....
पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी या भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं.
घोड्यावरुन छत्रपती श्री. शिवाजी महाराज दौडत येतात आणि ऐन कड्याच्या टोकावर ते घोडे दोन पाय वर करुन थांबते असा तो सीन होता.
घोडे नेहमीचे सवयीचे होते.
चंद्रकांतांनाही घोड्यावर बसण्याची चांगली सवय होती. दोन-तीन वेळा शॉट रिटेक झाला तरी भालजींचे समाधान होत नव्हते.
घोडा जोरात दौडत येत होता.
बरोबर ऐन कड्यावर थांबत होता. पण माझ्या चेहऱ्यावर जे भाव हवे होते, ते काही भालजींना मिळत नव्हते.
माझ्याही मनात एक सूक्ष्म भिती तरळत होती न जाणो घोडे थांबले नाही तर ?
मी आणि घोडा दोघेही कड्यावरुन खाली ! नेमकी तीच भावना माझ्या चेहऱ्यावर शॉटच्या वेळी येत होती.
भालजींच्या ते लक्षात आलं ते बसल्या जागीच ओरडले, 'चंद्रकांत , घाबरु नकोस ;

"मेलास तरी छत्रपती शिवाजी म्हणून मरशील.'"

मी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात होतो.
त्या शब्दांनी काय जादू झाली, कुणास ठाऊक. पण पूढच्याच टेकला शॉट ओके झाला.

होय हीच जादू आहे छत्रपती शिवराय या नावात 🙇🙌🚩

मला सर्वार्थाने भावलेले हे दोनच बंधुराज.... ज्यांनी आमच्या छत्रपती शिवरायांच्या भूमिकेला यथायोग्य न्याय दिला... सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे 🙇

आजतगयात त्यांच्या नंतर हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका, ते आचरणात आणणे,
ते हावभाव, चालण्यातील ती स्थिरता, बोलण्यातील दमदार पणा, भेदक नजर
हे कदाचित कोणाला आत्मसात करणे शक्य झाले नाही, आजही जुने चित्रपट पाहताना साक्षात छत्रपती महाराज समोर असण्याचा भास होतो 🙏🏻

_______
_______
🚩फ़िक्र ना कर नादान, ए सिवा का अखाड़ा है...!!_जिसने एकही दम में यहां अफझल को उखाड़ा है...!!_🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*योग्य वेळ कधीच येत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेऊन स्वतः योग्य वेळ निर्माण करावी लागते...!!*_

*#दैवत_छत्रपती_शिवशंभु 🚩*
2024/09/28 17:21:28
Back to Top
HTML Embed Code: