Telegram Web Link
*🚩 #प्रेरणास्थान*

_*शत्रूलाही घाम फुटेल अशी भेदक नजरेची धार.. आणि मुघलांवर स्वराज्याचा वार.. दोन्हीचा संगम ऐसा साधला. राजा छत्रपती शिवाजी जगी गाजला..*_

*🚩 #शिवराय_असे_शक्तीदाता..*
_*मान-पान, प्रतिष्ठा, लहान-थोर, तरुण-वयस्कर, स्त्री-पुरुष, जात-धर्म हे भेद पुरून इथे नतमस्तक व्हायला हवं, हिंदुस्थानचा अखंड रथ जगाच्या पाठीवर चौफेर उधळला तरी, त्याचा धगधगता केंद्रबिंदू इथेच होता, इथेच असेल, आणि इथेच शतशः राहील.*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता..🙏🚩*
_*जिथे आई वडील उभे असतात तिथे विठू रूखमाई यांना पहावे देव ही तिथेच दिसेल तेच पंढरी आणि तिथेच चारधाम...*_

*#हर_हर_महादेव 🚩*
याला म्हणतात स्वर्ग.याच्यापेक्षा आजुन चांगला स्वर्ग शोधून सापडणार नाही
रतनगड
सह्याद्रीत हिंडताना त्या थोर मर्दानी मावळ्यांचा जमाव असल्याचा भास होतो,तर कधी रात्रीच्या वेळेस यवनी सत्ता सोलताना रक्तबंबाळ झालेल्या मोहिमेचा....🐾
वाघ_वारा_मराठे
गाजलेल्या तलवारी रक्त पाजलेल्या असतात,गुर्मिने माजलेल्या नाही
रणांगण
गुलामीच्या गर्द तिमीराकडून स्वातंत्र्याच्या लख्ख उजेडाकडे घेऊन जाणारे धगधगते संघर्षपर्व म्हणजे “छत्रपती शिवराय” 💪

जय शिवराय...🚩
प्रेम... माया...अभिमान...कृतज्ञता...आदर...पावित्र्य सगळ्या भावना एकवटून सद्गगदित व्हायला होतं छत्रपतींना पाहून...
🧡🤍💚
*🚩 #उर्जामंत्र*

_*जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर, स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा...*_

*#जय_शिवराय🙏🏻🚩*
_*रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा राजा केवळ महान युगपुरुष नव्हते... तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणारे आणि आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता.. 🙏🚩*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जगातल्या सर्व राजांच्या
एका हातात ढाल व
एका हातात तलवार
आहे पण...
"छत्रपती शिवराय"
हे जगातले असे राजे आहेत की त्यांच्या पाठीवर ढाल आहे...
कारण त्यांना 350 वर्ष अगोदर सुद्धा हे माहित होत की,छातीवर वार करणारे जन्माला येणार नाही....
~~~
🛑"शिवजन्मोत्सव"🛑
~~~
जय जिजाऊ जय शिवराय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

🔶 फलक लेखन 🔶
मराठा हायस्कूल,नाशिक.
_*बाकीची राज्यं ही सत्तेसाठी होती पण “स्वराज्य" हे तत्वांसाठी उभारलं. बाकी काही शाश्वत असो वा नसो, तत्वं नेहमी शाश्वत असतात.*_

*#शिवराय_असे_शक्तिदाता🙏🚩*
*छत्रपती शिवाजी महाराज की जय*

जिजाऊंच्या पोटी जन्म त्यांनी घेतला, स्वराज्याचा पाया महत्प्रयासाने घातला, छत्रपतीच्या रूपात राजा मिळाला रयतेला, नतमस्तक सदैव व्हा त्या शिवरायांना.

*शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*
🚩🙏आज आपण सुखाची झोप घेतोय; आणि सुखाचे दोन घास खातोय याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, जर आपल्या राजानी यावनावर तलवार चालवली नसती,तर यवनी तलवार आपल्या पूर्वाजावर चालली असती तर आपले पूर्वज नष्ट झाले असते; आणि आपण आज जन्मालाच आलो नसतो, आणि हे स्वाभिमानाच जगणं पण आपल्या नशिबी नसत आज जे काही आपण जीवन उपभोगत आहोत ते फ्कत आणि फक्त महाराजांच्या मुळे, सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ❤️🚩
🚩
|| हिंदुस्थानातील खरा खुरा स्वातंत्र दिवस ||l
|| शिवजन्मोत्सव सोहळा ||
.
.
_केवळ परकीय दास्यापासूनच स्वजनांची मुक्तता_
_एवढ्या पुरतेच मर्यादित नव्हे तर,_
_जुलमी स्वकीयांच्या पिळवणूकी पासूनची मुक्तता करून_
_“स्वराज्य” या संकल्पनेचे बीज रोवणाऱ्या_
_अनभिक्षित सम्राटाचा जन्मोत्सव सोहळा 💫👑✌️_

शिवजयंती निमित्त आपणांस व आपल्या परिवारास शिवमय शुभेच्छा..!!🚩
_*गुलामी मधून मुक्त होऊन जिवाचा भंडारा करुन रयतेच्या स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा, ज्या काळात देव देखील सुरक्षीत नव्हते तेव्हा देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !!*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता.. 🙏🚩*
*🚩 #प्रेरणास्थान*

_*प्रयत्न इतके मजबूत ठेवा की त्यांच्यापुढे मोठ मोठी संकटे किरकोळ वाटतील...*_

*#दैवत_छत्रपती_शिवशंभु *
_*खेळूनी कृष्णनिती, रचिली रामराज्याची रास ! संघर्ष करुन शत्रुशी, स्थापिले हिंदवी स्वराज्य ! कर्तुत्वाने स्वत:च्या घडविला महाराष्ट्राचा नवा इतिहास शुर असे ते राजे, छत्रपती शिवाजी महाराज.*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता 🙏🏻🚩*
*#शिवजन्मोत्सव*

_*कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही, पण आमच्या शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला.*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
_*गुलामीच्या गर्द तिमीराकडून स्वातंत्र्याच्या लख्ख उजेडाकडे घेऊन जाणारे धगधगते संघर्षपर्व म्हणजे “छत्रपती शिवराय”*_

*#जय_शिवराय... 🙏🏻🚩*
2024/09/28 21:31:38
Back to Top
HTML Embed Code: