Telegram Web Link
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_मोठी स्वप्न ही नेहमीच तुम्हाला मोठे प्रयत्न आणि अधिक मेहनत घेण्यासाठी प्रेरित करतात...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*दुर्भाग्य संपून भाग्य उजाडत आहे, अन् शिवनेरीच्या सदरेवर जिजाऊंच्या पोटी प्रत्यक्ष सूर्य जन्मी येत आहेत.*

_*🙏🏻🚩 जय शिवराय.. 🚩🙏🏻*_
गगनचुंबी गिरीशिखरांवर राज्य करणारा सह्याद्रीपती जेव्हा अथांग सागरावर हुकूमत स्थापन करण्यासाठी ताल ठोकतो. तेव्हा निर्माण होते, मराठा आरमार..🔥
एका किल्ल्यावरून दुरवरचे किल्ले पाहणे म्हणजे,
आम्हा भटक्यांच्या आयुष्यातील आवडीचा क्षण.

"भौगोलिक सह्याद्री"
किल्ले धोडपवरून पूर्वेला अजिंठा-सातमाळ डोंगररांग
Forwarded from Marathisahitya.in
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉️🕉️

महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

तुम्हाला स्टेटसला ठेवण्यासाठी महाशिवरात्री पोस्टर व Caption येथून कॉपी करा.
👇👇👇

https://www.marathisahitya.in/2022/02/l-mahashivratri-status-l-l.html?m=1
*शिवजन्मोत्सव सोहळा🧡🚩राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नपती आष्टाधांनजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशास्त्रा पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा... !🙇🌎🌺🚩🙏*
_*आज संपुर्ण महाराष्ट्राच्या ताठ_माना आणी पाठीचा ताठ_कणा हि ह्या राजाची देण आहे...*_🚩🚩🙏🏻🙏🏻
_*शिवजयंती*_
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं संपुर्ण आयुष्य या मातीच्या रक्षणासाठी आणि रयतेच्या कल्याणासाठी खर्च केले. स्वराज्यात सर्वांत समृद्ध होता शेतकरी आणि सुरक्षित होत्या आयाबहीणी.....

शिवराय_असे_शक्तीदाता💐🙏
जागर_विचारांचा
शिवजयंती
*❝गुलामगिरी पासून मुक्तता करून आज जो स्वातंत्र्याचा तोरा आपण मिरवत जगतोय — त्या सगळ्या इतिहासाला 'शिवराय' हेच नाव देता येईल...!❞*

*❛राजांनी जन्म घेतला आणि आमच्या डोईवर छत्र आलं...!❜* 🚩

*शिवजयंती...१९फेब्रुवारी २०२३..*
*शिवराय असे शक्तीदाता..* ❤️🚩
*💫वडीलांनी दिलेल्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्द आणि शब्द सत्यात उतरवत जनकल्याणकारी, सार्वभौम, सामर्थ्यशाली,वैभवशाली स्वराज्याची निर्मिती करत आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करणारे कर्तव्यनिष्ठ 👑छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा*
*🚩शिवराय_असे_शक्तीदाता🙇‍♂️*
*शिवजयंती च्या सगळ्यांना हार्दीक शुभेच्छा🙏🏻🚩*
चारित्र्य नसेल तर व्यक्तीच्या आदेशाला अथवा शब्दाला काही महत्व राहत नाही सोबतच पदानुसार चारीत्र्याचे महत्व देखील वाढते... शासकाचे चारित्र्य उच्च असल्याने प्रजेला देखील असमाजिक अथवा चारित्र्यहीन कार्य करण्याचे सहसा सुचत नाही तात्पर्य राजाचे चारित्र्य उच्च असल्याबिगर प्रजेकडून उच्च अपेक्षा केल्या जाऊ शकत नाहीत आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपणास समजते...

डॉ बाळकृष्ण शिवाजी महाराजांच्या चारित्र्य कौतुकास्पद लिहतात...,
“शिवचरित्रात महाराजांच्या चारित्र्याला गालबोट लागेल असे एकही कृत्य दाखवता येणार नाही. उच्च मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारा त्यांच्या सारखा सेनानी हिंदुस्थानात नव्हे तर पूर्ण यूरोपात शोधून मिळणे कठीण आहे”....

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर गुणांबद्दल आणि चारित्राबद्दल डॉ जदुनाथ सरकार लिहतात...,
“शिवाजीराजेंच्या चारित्र्यात अनेक सदगुणांचा भरणा होता त्यांची मातृभक्ती, पुत्रप्रेम, धर्मानुराग, विलासवर्जन, कष्टाळुपणा तसेच धार्मिक सहिष्णुता त्या काळातील कोणत्याही राजवंशातच काय अनेक लोकांमध्येही अतुलनिय होती”....

पराक्रम आणि साहस याच्या जोड़ीला नैतिकता आणि मानवतेची जोड असलेला असा राजा या जगी पुन्हा होने नाही....

जय शिवराय...🙏🏻🚩
———————————————
शिवराय मनामनात शिवजयंती घराघात.
१९ फेब्रूवारी.
घरोघरी_शिवजयंती...🚩
उजळला माथा, तव संघर्षाची गाथा...!
तुझं चरणावरी आता, साऱ्या भुईचा पसारा...!!

मुजरा_हा_महाराज_फक्त_तुम्हास्नी....
Forwarded from Marathisahitya.in
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

शिवजयंती शुभेच्छा l Shivjayanti Status l शिवजयंती स्टेटस l शिवजयंती चारोळ्या l Shivjayanti Status Caption l

तुम्हाला स्टेटसला ठेवण्यासाठी Caption व शिवजयंती पोस्टर इथून कॉपी करा.
👇👇👇

https://www.marathisahitya.in/2022/02/shivjayanti-status-caption-shivjayanti.html?m=1
*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*

*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव,*

*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*

*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव..*

*कर्पूरगौरं करुणावतारं*
*संसारसारं भुजगेन्द्रहारम्।*

*कर्पूरगौरं करुणावतारं*
*संसारसारं भुजगेन्द्रहारम्।*

*सदा बसन्तं हृदयारबिन्दे*
*भबं भवानीसहितं नमामि।*

*सदा बसन्तं हृदयारबिन्दे*
*भबं भवानीसहितं नमामि।*

*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*

*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव,*

*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*

*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव..*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*ll राम कृष्ण हरी ll*
〰️〰️〰️〰️〰️〰️
*इतिहास साक्षी आहे की वेळ आल्यावर रक्ताची*
*नाती नाही मैत्रीचा हात मरेपर्यंत सोबत असतो....!*

*धाकलं धनी...*🙏🚩
*कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला माहीती नाही,पण शिवरायांचा जन्म आम्हाला परिस्थिती विरोधात लढण्याच धाडस देऊन गेला...!*

😇❤️👑💯

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*ज्या ज्या गावात सूर्य उगवतो त्या त्या गावात बलिदान मास पाळला गेला पाहिजे*
*.*
*धर्मवीर बलिदान मास का व कशासाठी..?*
*कपटी आणि क्रूर औरंगजेबाने कपटाने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना पकडुन त्यांना ३० दिवस नरक यातना देऊन, फक्त आणि फक्त धर्मासाठी, धर्मांतर करण्यासाठी हाल हाल करून मारण्यात आले आणि फाल्गुन अमावस्या दिवशी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखा पर्यंत तुकडे तुकडे करून कोल्हया कुत्र्यांना खायला टाकून दिले.*
*आणि हेच ३० दिवस आपण आपल्या बापाने ज्या नरक यातना भोगल्या ते ३० दिवस सुतक पाळतो आणि या मध्ये खालील गोष्टी पाळतो.*
*.*
*१. चहा, गोड पदार्थ न खाणे,*
*२. मांसाहार न करणे,*
*३. शुभ प्रसंग टाळणे, स्वतः न आयोजित करणे,*
*४. मुंडण करणे,*
*५. पायात चप्पल न घालणे,*
*६. गादीवर न झोपणे,*
*७. टीव्ही न बघणे,*
*८. आवडीच्या गोष्टी न करणे,*
*.*
*यामधील ज्यांना जे शक्य होईल त्या त्या गोष्टींचे पालन करणे आणि रोज संध्याकाळी एकत्र येऊन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची प्रतिमा समोर ठेवून त्यांची पूजा करणे आणि श्री संभाजीसूर्यहृदय श्लोक म्हणणे.*

*सर्व शिवभक्त, शिवपाईक, हिंदू बांधवांनी पाळायचा आहे..🙇🏻‍♂️💐🚩*
*जगाच्या इतिहासात एवढं प्रेम कदाचित छत्रपती शिवाजी महाराज या नावालाच मिळाले असावे.❤️🙏🚩*
2024/10/01 02:29:59
Back to Top
HTML Embed Code: