Telegram Web Link
*विचारात ताकद असेल तर,*
*लाखो तलवारीचे युद्ध*
*एका वाघनख्यांवर जिंकता येत.* ✌🏻

जय शिवराय
_*लिडर व्हायचं असेल तर आयुष्यात निडर व्हावं लागतं...*_

*शिवराय_असे_शक्तिदाता*🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_जगात तीच लोकं पुढे जातात जी सूर्याला जागं करतात आणि जगात तीच लोकं मागे राहतात ज्यांना सुर्य जागे करतो..!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
Forwarded from Marathisahitya.in
☑️Rs.100 चे 'मराठी सुविचार संग्रह' पुस्तक मिळवा मोफत !
👇👇

https://www.marathisahitya.in/2023/01/rs100-get-free-marathi-suvichar-sangrah.html?m=1
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_तुमची मेहनत प्रामाणिक असली की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रमाण देण्याची गरज भासत नाही...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
Forwarded from Marathisahitya.in
🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
👇👇

https://www.marathisahitya.in/2023/01/republic-day-quiz-by-marathisahityain.html?m=1
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_संकटकाळात पाठीवर ठेवलेला हात आनंदाच्या क्षणी वाजवल्या गेलेल्या टाळ्यांपेक्षा अधिक मौल्यवान असतो...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_अनुभव कधी व्यर्थ जात नाही तो उन्नतीचा मार्ग असतो, जो सक्षम आणि दृढ निश्चयी बनवतो...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_दुसऱ्याच्या चष्म्यातून बघून नजर बळकट होत नसते त्यासाठी स्वतःच्या डोळ्यांचं अस्तित्व कायम असावं लागतं...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #प्रेरणास्थान*

_*आयुष्यात स्वप्न आपल्या वयाच्या जोरावर नाय तर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर बघायची असतात.*_

*🚩 #दैवत_छत्रपती_शिवशंभू*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_जग हा बाजार आहे एक. या बाजारात लबाड माणसांची बोरे द्राक्षांच्या भावाने विकली जातात. पण प्रामाणिक माणसाची द्राक्षे करवंदांच्या दराने सुध्दा खपत नाहीत...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
आपला भगवा झेंडा.... भगवाच का ?
प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झेंड्याचा रंग भगवा आणि आकार इतर झेंड्यांपेक्षा वेगळा आहे मात्र यामागे प्राचीन भारतीय विज्ञान आहे.
आकार : इतर सर्व ध्वज हे आयाताकारी असतात पण भगवा मात्र दुहेरी त्रिकोण आकार आहे.वाऱ्याच्या घर्षणामुळे आयाताकारी झेंडा लगेच फाटतो !
याचे कारण असे कि जोराने वारा वाहत मात्र भगव्याचा आकार निमुळता त्रिकोणी असल्याने वाऱ्याशी होणारे घर्षण खूप कमी होते आणि वारा सहज पार होतो परिणामी भगवा झेंडा कधी फाटत नाही..
रंग : हिंदूंचा रंग भगवाच का ?
कारण जेव्हा सूर्य सकाळी उगवतो तेव्हा त्याचे तांबूस चमकदार बिंब पडते.तोच खरा भगवा रंग अंधार हे पापाचे प्रतिक तर प्रकाश हे पापाविरुद्ध लढणाऱ्या सद्गुणांचे प्रतिक ! अशा पापा विरुद्ध लढणाऱ्या प्रकाशाच्या पहिल्या किरणाचा रंग म्हणजेच भगवा होय अन्याय विरुद्ध लढणाऱ्या पहिल्या शक्तीचे नेतृत्व भगवा करतो.भगवा रंग उष्ण आहे.तेजस्वी आहे. म्हणजे तो मोठ्या प्रमाणावर सूर्याची किरणे व त्यांची शक्तीचा साठा करतो तसेच त्याचे उत्सर्जनही करतो त्यामुळे भगव्याच्या संगतीत राहणाऱ्या व्यक्तींना त्या ऊर्जेचा सतत पुरवठा राहतो आणि थकल्यासारखे जाणवत नाही म्हणूनच साधू आणि संत भगवी कफनी परिधान करतात आणि अल्प आहार घेऊनही सर्व प्रवास पायी करतात आणि थकतही नाहीत.शिवरायांचे मावळे याच भगव्या खाली लढले आणि सतत विजयी झाले.अर्थातच दूरदृष्टी असणाऱ्या शिवरायांनी झेंड्याचा संपूर्ण भगवा हाच रंग ठेवला .... दुहेरी टोक असलेला भगवा ध्वज हा राष्ट्र जेंव्हा युध्द जन्य परिस्थितीत असते तेव्हा लावला जायचा कारण हा ध्वज आक्रमकतेचे संघर्षाचे आणि प्रबळ विजयाचे प्रतीक आहे. आणि एकेरी टोक असलेला भगवा ध्वज हा शांततेच्या काळात राष्ट्राची आतंरिक शक्ती आणि सामर्थ्य याचे प्रतिक आहे म्हणून लावला जायचा🚩
ही खरी भगव्याची संकल्पना ! माहिती आवडली तर share करा 🙌🙇
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_जीवनात जो धडपडे, तोच घडे, जो मस्तीत उडे, पुढे त्यांचेच पितळ उघडे पडे...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
~*👑क्षत्रियकुलावतंस🧡🙏🚩*~
~*👑❤‍🔥आपले महाराज🙏🚩*~
*❝गुलामगिरी पासून मुक्तता करून आज जो स्वातंत्र्याचा तोरा आपण मिरवत जगतोय — त्या सगळ्या इतिहासाला 'शिवराय' हेच नाव देता येईल...!❞ ♡*

*❛राजांनी जन्म घेतला आणि आमच्या डोईवर छत्र आलं...!❜ 🚩*

* शिवजयंती...१९फेब्रुवारी 2023..🚩*
* शिवराय असे शक्तीदाता..🙏*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_माणसाने स्वाभिमान पहिला जपावा इतरांसाठी आपले आदर्श कमी करू नये...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*⃟🖤⃝ कश्मीर मधील 😞⃝ पुलवामा येथे 💐⃝ झालेल्या 🙏🏻⃝ दहशतवाद्यांच्या 💐⃝ भ्याड हल्ल्यात 🖤⃝ शहीद झालेल्या 🪔⃝ वीर जवनांना 🥺⃝ भावपूर्ण श्रद्धांजली..🕯💐💐💐💐⃟  *

*"🖤🖤 14 FEBRUARY BLACK DAY OF INDIA 🖤🖤"*
2024/10/01 04:43:52
Back to Top
HTML Embed Code: