Telegram Web Link
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा पाया भक्कम असणारी माणसे कोणत्याही परिस्थितीत ठाम पणे उभी राहतात..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_प्रारंभ करतांना मनात भिती किंवा शंका नको, पहिलं पाऊल कायमच आत्मविश्वासाने टाका..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं कारण जे खऱ्या मार्गावर चाललात ते कायम रुबाबात राहतात..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
🔥🔥छत्रपती शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा

एकूण 30 प्रश्न

👇👇

https://www.marathisahitya.in/2022/12/blog-post.html
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_स्वाभिमानाची लढाई लढायची असेल तर कर्तुत्वाच्या तलवारीला धार हवी..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
_*ज्या घरात दिवसाची सुरुवातच शिवरायांच्या नामस्मरणाने होते त्या घरातील पोरांच्या मस्तकावर संकटे पेलण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्तच असते...*_
*_"भगव्यावस्त्राच पण विशेष आहे.. जो परिधान करतो त्याकडं बघण्याचा दृष्टिकोन सात्विक होतो....!"_*
Forwarded from Marathisahitya.in
.
🎉नवीन वर्षाची सुरुवात करुया नवीन विचारांनी...

🎇वाचा काही निवडक सुंदर विचार
👇👇👇

https://www.marathisahitya.in/2021/11/blog-post_14.html?m=1
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.
www.tg-me.com/suvichar_marathi
💫संघर्षमय आयुष्यत देखिल स्वत:च्या तत्वावर जगायला शिकवणारे जगातील एकमेव *अदूवितीय व्यक्तिमत्व* म्हणजे *छत्रपती संभाजी महाराज*...🙏🏻🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_आपल्या अंगी थोडीशी ताकद नसली तरी चालेल पण स्वतःला लढवू शकेल एवढा आत्मविश्वास नक्की पाहीजे..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*#ऊर्जामंत्र*

*कुणी जर अडचणीत असेल तर त्यांच्या वेळेला आणि परिस्थिती समजून घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे....._*

*हर हर महादेव* ❤️
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_आपण परिस्थितीला नव्हे तर परिस्थिती आपल्याला शरण आली पाहिजे..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_आपल्या आयुष्यात आपला रुबाब हा नेहमी कर्तव्यशील असला पाहिजे..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी पण जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_सगळीच कामे शक्तीने होत नाहीत तर काही ठिकाणी सहनशक्ती हि वापरावी लागते...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*आपला पराजय सुद्धा इतिहास घडवुन जातो.*

🚩 *पानिपत*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो...!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_जगाच्या रंगमंचावर असे वावरा की, तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..!_*

*#हर_हर_महादेव 🚩*
2024/10/01 11:20:01
Back to Top
HTML Embed Code: