हाय गर्मी! मुंबई पुन्हा तापली, आजही घामाच्या धारा, हवामान खात्याकडून मान्सूनबाबत मोठी अपडेट ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
हाय गर्मी! मुंबई पुन्हा तापली, आजही घामाच्या धारा, हवामान खात्याकडून मान्सूनबाबत मोठी अपडेट
Mumbai Climate: मुंबईतील कमाल तापमान सोमवारच्याच श्रेणीत नोंदले गेले. सांताक्रूझ येथे ३४.९, तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान मंगळवारी नोंदले गेले. तसेच आर्द्रताही ७० टक्क्यांहून जास्त होती.
Pune Porsche Car Accident : स्वप्नांचा चुराडा, अश्विनीचे आई-बाबा हतबल; जीव घेऊन निबंध लिहायला लावता, अनीसचे आजोबा संतप्त ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
स्वप्नांचा चुराडा, अश्विनीचे आई-बाबा हतबल; जीव घेऊन निबंध लिहायला लावता, अनीसचे आजोबा संतप्त
Pune Porsche Car Accident :पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाच्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने मृत्युमुखी पडलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्यावर सोमवारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Mumbai News : मुंबईकरांनो इथे-तिथे कार पार्क करताना सतर्क राहा; तुमच्यावर कुणाचा डोळा? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Mumbai News : मुंबईकरांनो इथे-तिथे कार पार्क करताना सतर्क राहा; तुमच्यावर कुणाचा डोळा?
Mumbai News: मुंबईत सुमारे ४६ लाख वाहने असून, व्यापार उदिमाच्या निमित्ताने तसेच इतर कारणांमुळे मुंबईबाहेरून हजारो वाहनांची शहरात ये-जा सुरू असते. महापालिकेने ४८ हजारांहून अधिक वाहने उभी होतील, अशी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध केली आहे.
मतदारांमध्ये सुप्त लाट, भाजपचा उद्दामपणा लोकांना पटेना, काँग्रेस नेते सचिन पायलट सडेतोड ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मतदारांमध्ये सुप्त लाट, भाजपचा उद्दामपणा लोकांना पटेना, काँग्रेस नेते सचिन पायलट सडेतोड
Sachin Pilot: आम्ही यंदा निवडणूक जिंकण्यासाठीच लढत आहेत आणि जिंकू. मी आत्तापर्यंतच्या टप्प्यांमध्ये जे चित्र पाहिले ते काँग्रेससाठी सकारात्मक आहे. मतदारांमध्ये एक सुप्त लाट आहे... लोक बदलासाठी मतदानाला जात आहेत.
Gajanan Kirtikar : शिंदे गटात एकटा, अमोलसोबत नसल्याची खंत, मविआला चांगल्या जागा, कीर्तिकरांचं रिटर्न तिकीट? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
शिंदे गटात एकटा, अमोलसोबत नसल्याची खंत, मविआला चांगल्या जागा, कीर्तिकरांचं रिटर्न तिकीट?
Gajanan Kirtikar : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील, असे वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केल्याने शिवसेनेत खळबळ उडाल्याचे समजते.
IPL 2024: विजयानंतरही शाहरुख खानने का मागितली माफी, सेलिब्रेशनच्या नादात घडली वेगळीच गोष्ट... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
IPL 2024: विजयानंतरही शाहरुख खानने का मागितली माफी, सेलिब्रेशनच्या नादात घडली वेगळीच गोष्ट...
Shah Rukh Khan Apologize : केकेआरने विजय साकारला आणि त्यानंतर मैदानात जोरदार सेलिब्रेशन सुरु झालं. हे सेलिब्रेशन सुरु शाहरुख खानकडून एक गोष्ट घडली आणि त्याने त्यासाठी माफीही मागितली.
'त्या' मुलामुळे लेकाची शाळा बदलावी लागली; पोर्श अपघातानंतर आमदार पत्नीनं सांगितली कटू आठवण ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
त्या मुलामुळे लेकाची शाळा बदलावी लागली; पोर्श अपघातानंतर आमदार पत्नीनं सांगितली कटू आठवण
Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव पोर्शनं दुचाकीला धडक दिली. ही कार अल्पवयीन मुलगा चालवत होता.
BSE Market Cap: निवडणूक निकालापूर्वी बीएसईने इतिहास रचला, जागतिक बाजारपेठेत घेतली उंच उडी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
BSE Market Cap: निवडणूक निकालापूर्वी बीएसईने इतिहास रचला, जागतिक बाजारपेठेत घेतली उंच उडी
BSE Sensex Market Cap: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने मंगळवारी इतिहास रचला. BSE मध्ये सूचिबद्ध कम्पन्यानाचे मार्केट कॅप २१ मे रोजी म्हणजे मंगळवारी ५ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच ५ लाख कोटी डॉलर्सच्या पुढे पोहोचले आहे. शेअर बाजाराच्या इतिहासात BSE वर सूचीबद्ध…
Maharashtra HSC Result 2024 : मोबाईल-सोशल मीडियाला काट, नागपुरातील बारावीच्या टॉपर्सच्या यशाचा कानमंत्र ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मोबाईल-सोशल मीडियाला काट, नागपुरातील बारावीच्या टॉपर्सच्या यशाचा कानमंत्र
Maharashtra HSC Result 2024 : बारावीच्या परीक्षाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालांमध्ये नागपूरच्या सिबतेन रझा, श्रुती बागडदेव आणि अनुष्का केसरवानी यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
Today Top 10 Headlines in Marathi: पुणे अपघातावर आमदारपत्नीच्या भावना, कीर्तिकरांना लेकाविना राहवेना? सकाळच्या दहा हेडलाईन्स ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुणे अपघातावर आमदारपत्नीच्या भावना, कीर्तिकरांना लेकाविना राहवेना? सकाळच्या दहा हेडलाईन्स
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
KKR vs SRH: सामना KKR vs SRH अन् चर्चा स्कोअरलाईनवरील 'त्या' झाडांची; प्ले ऑफसाठी BCCIचा प्लान काय? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
KKR vs SRH: सामना KKR vs SRH अन् चर्चा स्कोअरलाईनवरील त्या झाडांची; प्ले ऑफसाठी BCCIचा प्लान काय?
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ चा या १७ व्या हंगामात २६ मेला असलेल्या अंतिम सामन्यातील लढत कोणत्या दोन संघात होणार असा प्रश्न चाहत्यांना असताना आता अंतिम सामन्याच्या लढतीसाठी एक संघ ठरला असून तो म्हणजे कोलकत्ता नाईट रायडर्स. कोलकत्ता संघ हा प्ले ऑफ मध्ये…
Crorepati Formula: थेंबे थेंबे तळे साचे..! दरमहा SIP गुंतवणूक करून बना करोडपती; असा आहे जबरदस्त फॉर्म्युला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Crorepati Formula: थेंबे थेंबे तळे साचे..! दरमहा SIP गुंतवणूक करून बना करोडपती; असा आहे जबरदस्त फॉर्म्युला
SIP Investment Plan to Become Crorepati: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP एक दीर्घकालीन प्रक्रिया असून या कालावधीत अनेक गुंतवणूकदरांनी मजबूत कमाईही केली आहे. विशेष म्हणजे दीर्घकाळ SIP सुरु ठेवल्यास चक्रवाढीचा लाभ मिळतो ज्यामुळे गुंतवणुकीवर लोकांना…
आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता खूप कमी; काय आहे नेमकी पळवाट? महत्त्वाचे ठरणार 'ते' १५ तास ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता खूप कमी; काय आहे नेमकी पळवाट? महत्त्वाचे ठरणार ते १५ तास
Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अल्पवयीन आरोपीची मोडिकल टेस्ट १५ तासांनी करण्यात आल्याने त्यामध्ये तो दारु प्यायला नसल्याचं आलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई…
Kalyaninagar Accident: पुणे पोर्शे कार अपघात: मुलाचा जामीन धक्कादायक, देवेंद्र फडणवीस म्हणाले... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुणे पोर्शे कार अपघात: मुलाचा जामीन धक्कादायक, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Pune Accident on Devednra Fanvis: शहरातील एका बड्या बांधकाम व्यवयायिकाच्या अल्पयवीन मुलाच्या भरधाव आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला.
तशीच आलिशान कार, तेच कल्याणीनगर; ५ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? आणखी एक 'कार'नामा उघड ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तशीच आलिशान कार, तेच कल्याणीनगर; ५ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? आणखी एक कारनामा उघड
Pune Porsche Accident: पुण्याच्या कल्याणीनगरात शनिवारी मध्यरात्री भरधाव पोर्श कारनं दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहे.
Economy: भारताची महासत्ता होण्याच्या दिशेनं दमदार वाटचाल; आर्थिक आघाडीवर एकाच दिवसात तीन गुड न्यूज ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Economy: भारताची महासत्ता होण्याच्या दिशेनं दमदार वाटचाल; आर्थिक आघाडीवर एकाच दिवसात तीन गुड न्यूज
India Economic Growth Rate 2024-25: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मे महिन्याचे मासिक बुलेटिन जारी केले आहे ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक खुशखबर समोर आली आहे. आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले की भारतीय अर्थव्यवस्था लवकर टेकऑफ…
RCB vs RR: राजस्थान-बेंगळुरूत ‘आर या पार’ची लढत; सामन्यात नाणेफेक ठरणार निर्णायक, पाहा Pitch Report ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
RCB vs RR: राजस्थान-बेंगळुरूत ‘आर या पार’ची लढत; सामन्यात नाणेफेक ठरणार निर्णायक, पाहा Pitch Report
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ चा या १७ व्या हंगामात अंतिम सामन्यातील लढत कोणत्या दोन संघात होणार असा प्रश्न चाहत्यांना असताना आता अंतिम सामन्याच्या लढतीसाठी कोलकत्ता नाईट्स रायडर्स संघाने बाजी मारली आहे. कोलकत्ता नाईट्स रायडर्स हा संप्ले ऑफ मध्ये पोहोचणार…
Maharashtra HSC Result 2024 : कुणाची अंधत्वावर मात, कुणाचे अर्धांगवायूशी दोन हात; बारावीत चमकलेल्या गुणवंतांच्या यशोगाथा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
कुणाची अंधत्वावर मात, कुणाचे अर्धांगवायूशी दोन हात; बारावीत चमकलेल्या गुणवंतांच्या यशोगाथा
Maharashtra HSC Result 2024 : बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. शारीरिक व्यंगांवर मात करत अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली
अल्पवयीन लेकाच्या हाती पोर्शे, वडिलांचा कोट्यवधींचा व्यवसाय, विशाल अगरवालची संपत्ती किती? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अल्पवयीन लेकाच्या हाती पोर्शे, वडिलांचा कोट्यवधींचा व्यवसाय, विशाल अगरवालची संपत्ती किती?
Pune Porsche Accident Vishal Agarwal: पुण्यात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरलं आहे. ज्याच्या पोर्शे कारने हा अपघात झाला तो अल्पवयीन मुलगा हा बड्या घरातील आहे. या प्रकरणात त्याचे वडील विशाल अगरवालला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर…
अपघातापूर्वीचा दीड तास, ४८ हजार अन् २ पब; पोलीस आयुक्तांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अपघातापूर्वीचा दीड तास, ४८ हजार अन् २ पब; पोलीस आयुक्तांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Pune Porsche Accident: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. भरधाव पोर्शनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला.