पोर्शे कार अपघात प्रकरण: पुण्यातील 'त्या' दोन पबवर मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Car Accident Case: पोर्शे कार अपघात प्रकरण: पुण्यातील त्या दोन पबवर मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
Cosie Bar And Black Bar Sealed: पुण्यात अल्पवयीन मुलांना मद्य पुरविल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी कोझी आणि ओक वुड या दोन्ही बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बंदीची कारवाई केली.
मी दारू पितो आणि गाडी चालवता येत नाही, हे वडिलांना माहिती होतं, लेकाने वडिलांचाच पंचनामा केला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मी दारू पितो आणि गाडी चालवता येत नाही, हे वडिलांना माहिती होतं, लेकाने वडिलांचाच पंचनामा केला
Kalyaninagar Accident Accused Statement: कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपी मुलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने यात धक्कादायक खुलासा केला आहे. वाचा नेमकं काय म्हणाला?
महायुतीला भरघोस यश मिळेल असं वाटलं होतं पण तशी परिस्थिती राहिली नाही, बच्चू कडू यांचा घरचा आहेर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, नंतर परिस्थिती बदलली, बच्चू कडू यांनी रंग बदलला!
महायुतीच्या विरोधात जनतेचा रोष असल्याचे सांगत महायुतीला भरघोस यश मिळेल असं वाटलं होतं पण तशी परिस्थिती राहिली नाही, असे वक्तव्य करून बच्चू कडू यांनी घरचा आहेर दिला आहे.
अमित शहांनी केलेल्या दाव्याने विरोधकांच्या पोटात गोळा आला; म्हणाले, पाच टप्प्यांनंतर इतक्या जागांवर विजय निश्चित ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अमित शहांनी केलेल्या दाव्याने विरोधकांच्या पोटात गोळा आला; म्हणाले, पाच टप्प्यांनंतर इतक्या जागांवर विजय निश्चित
Amit Shah: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रचारसभेत बोलताना अमित शहा यांनी भाजपने पाचव्या टप्प्यांनंतर ३१० हून अधिक जागा जिंकल्याचा दावा केला. तसेच अखेरच्या दोन टप्प्यांनंतर आम्ही ४०० हून अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.
मिचेल स्टार्कचा चेंडू होता की आगीचा गोळा, फलंदाजाला क्लीन बोल्ड होईपर्यंत समजलंच नाही... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मिचेल स्टार्कचा चेंडू होता की आगीचा गोळा, फलंदाजाला क्लीन बोल्ड होईपर्यंत समजलंच नाही...
KKR vs SRH : मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात असा एक चेंडू टाकला की, त्याची तोडच नव्हती. कारण हा चेंडू कोणालाच जमसला नाही. या चेंडूचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
'भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त', संबित पात्रा यांचे विधान भाजपला भोवणार, निवडणुकीत फटका बसणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
माझी जीभ घसरली, कृपया त्याला मुद्दा बनवू नका, पात्रांची माफी पण भाजप अडचणीत!
Sambit Patra : ‘भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत,’ अशी मुक्ताफळे पात्रा यांनी उधळली होती. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पात्रा यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र…
Evening Top 10 Headlines: प्रचारसभेत अमित शहा यांचा मोठा दावा, पुण्यातील अपघातावर गृहमंत्री फडणवीस आणि बच्चू कडूंनी दिला घरचा आहेर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Evening Top 10 Headlines: प्रचारसभेत अमित शहा यांचा मोठा दावा, पुण्यातील अपघातावर गृहमंत्री फडणवीस आणि बच्चू कडूंनी दिला घरचा आहेर
Top 10 Headlines: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर अमित शहा यांनी मोठा दावा केला. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी कारवाई यासह राज्य, देश, विदेश, अर्थ, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा...
दिल्लीत ६२ आणि पंजाबमध्ये ९२ जागा आम्हाला जनतेने दिल्या, ते पाकिस्तानी आहेत काय? : केजरीवाल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अच्छे दिन आयेंगे, मोदीजी जायेंगे, केजरीवालांची नवी घोषणा, दिल्लीत प्रचाराला रंग
दिल्लीच्या जनतेने आम्हाला ६२ जागा देऊन आमचे सरकार बनवले आहे आणि पंजाबच्या जनतेने आम्हाला ११७ पैकी ९२ जागा दिल्या आहेत. या राज्यांतील लोक पाकिस्तानी आहेत का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी मोदी-शहांना विचारला.
राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या; रांची न्यायालयाने बजावले समन्स, 'या' दिवशी हजर राहण्याचे आदेश ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या; रांची न्यायालयाने बजावले समन्स, या दिवशी हजर राहण्याचे आदेश
Ranchi Court Summons to Rahul Gandhi: लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. झारखंडच्या एका खासदार-आमदार न्यायालयाने मंगळवारी (२१ मे) राहुल गांधींविरोधात समन्स बजावले आहे. भाजपने दाखल केलेल्या मानहानीच्या…
Breaking News: प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली; ७ जण बुडाल्याची माहिती, उजनी धरण पात्रातील घटना ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Breaking News: वादळी वाऱ्यात प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली; ७ जण बुडाल्याची माहिती, उजनी धरण पात्रातील घटना
Boat Sank: प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत ७ जण बुडाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील कुगावहून सोलापूरच्या करमाळा तालुक्यात जाताना घडली.
ओला, उबर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध लिहायला सांगाल का? पुणे अपघातावर राहुल गांधी यांची सडेतोड भूमिका ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुणे अपघात : आरोपीला निबंध लिहायची शिक्षा, राहुल गांधी यांचा संताप, ट्विट करून म्हणाले...
Rahul Gandhi : ओला, उबर, ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून जर चुकून अपघात झाला, यांच्या हातून जर कुणाचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांची शिक्षा होते, पण श्रीमंत बापाचा पोरगा दारू पिऊन पोर्श गाडी चालवून दोन लोकांची हत्या करतो तर त्याला निबंध लिहायला सांगितले जाते…
आधी माझ्या नावावर लोक हसायचे, मात्र त्या ५ सिक्सनंतर माझं आयुष्य बदललं, रिंकू सिंगने सांगितलं यशाचे रहस्य ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आधी माझ्या नावावर लोक हसायचे, मात्र त्या ५ सिक्सनंतर माझं आयुष्य बदललं, रिंकू सिंगने सांगितलं यशाचे रहस्य
Rinku Singh Video: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फिनिशर रिंकू सिंगने यशाचे रहस्य सांगितलं आहे. तसेच त्याच्या नावाबद्दलही वक्तव्य केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाला?
१२वीत शंभर टक्के गुण मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी; तनिष्काने राज्यात कसा मिळवला प्रथम क्रमांक ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
१२वीत शंभर टक्के गुण मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी; तनिष्काने राज्यात कसा मिळवला प्रथम क्रमांक
12th Exam Rresult: छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या तनिष्का बोरामणीकरने १२वीच्या परिक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत. राज्यात १०० टक्के गुण मिळवणारी ती एकमेव विद्यार्थीनी आहे.
हैदराबादला बदला घेण्याची संधी; IPL फायनलमध्ये KKRचा पराभव करून विजेतेपद मिळवू शकतात SRH ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
हैदराबादला बदला घेण्याची संधी; IPL फायनलमध्ये KKRचा पराभव करून विजेतेपद मिळवू शकतात SRH
SRH Can Still Reach In IPL 2024 Final: आयपीएलच्या १७व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र या लढतीतील पराभवामुळे हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले नाही.
उजनी धरणात प्रवाशी बोट बुडाली, जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी जाताना घडला अनर्थ; ६ प्रवाशी बेपत्ता,शोधकार्य सुरू ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Boat Sinks In Ujani Dam: उजनी धरणात प्रवाशी बोट बुडाली, जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी जाताना घडला अनर्थ; ६ प्रवाशी बेपत्ता,शोधकार्य…
Passenger Boat Sinks In Ujani Dam: उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ६ जण बुडाले असून यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी शोध कार्य सुरू आहे.
प्रवाशांचं टेन्शन वाढणार, कोकणकन्या पनलेवहून सुटणार, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, वाचा सविस्तर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
प्रवाशांचं टेन्शन वाढणार, कोकणकन्या पनलेवहून सुटणार, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, वाचा सविस्तर
Mumbai Railway Line: सीएसएमटीहून रात्रीच्या वेळेस मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाड्यांचे वेळापत्रक आणि बदल पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.