उबाठाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं असतं, पण...; बारणेंची खदखद, राष्ट्रवादी निशाण्यावर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
उबाठाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं असतं, पण...; बारणेंची खदखद, राष्ट्रवादी निशाण्यावर
Shrirang Barne: राज्यातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमधील मतदान पूर्ण झालं आहे. मावळमध्ये शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना अशी लढत पाहायला मिळाली आहे.
Salary Saving: पगार असू द्या कमी, खर्चानंतरही होणार नाही पैशांची अडचण; सेव्हिंगचा हा सीक्रेट फॉर्म्युला लक्षात ठेवा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पगार असू द्या कमी, खर्चानंतरही होणार नाही पैशांची अडचण; सेव्हिंगचा सीक्रेट फॉर्म्युला लक्षात ठेवा
50:30:20 Formula for Salary Saving Tips: तुम्हीपण नोकरदार असाल तर तुमच्या बँक अकाउंटमध्येही दरमहा पगार जमा होत असेलच. त्यावर बचतीचा ५०:३०:२० फॉर्म्युला अप्लाय करा जेणेकरून काही वर्षात तुम्ही मोठा निधी जमा करू शकाल. महिन्याचे बजेट बनवताना ५०-३०-२० हा फॉर्म्युला…
Maharashtra HSC Result 2024 : यंदाही मुलीच हुश्शार! संभाजीनगरची तनिशा राज्यात अव्वल, बारावीत १०० टक्के गुण ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
यंदाही मुलीच हुश्शार! संभाजीनगरची तानिशा राज्यात अव्वल, बारावीत १०० टक्के गुण
Maharashtra HSC Result 2024 : . १०० टक्के गुण मिळवत छत्रपती संभाजीनगरची विद्यार्थिनी तनिशा सागर बोरामणीकर ही राज्यात अव्वल आली.
अश्लील व्हिडिओ पाहून शरीरसंबंध, मुलगी गरोदर राहिली, अल्पवयीन भावा बहिणीच्या कृत्याने पालक हादरले ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पनवेल हादरलं! अल्पवयीन भावाचे बहिणीसोबत शरीरसंबंध, मुलगी गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस
Panvel News: पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन भावाने बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याची घटना घडली आहे. यातून बहीण गरोदर राहिली आहे. या प्रकरणी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनाढ्य बापाचा लेक, पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, ४ सडेतोड सवाल विचारून वडेट्टीवारांची सरकारकडे मोठी मागणी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक करायला वेळ का लागला? पुणे पोलिसांचीही चौकशी करा: वडेट्टीवार
Pune Accident News : कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भरधाव वेगातील एका आलिशान कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपी पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. घटनेच्या २४ तासानंतर लगोलग त्याला…
करदात्यांसाठी महत्वाची अपडेट! ITR भरताना या चुका पडतील महागात, आयकर विभाग करेल कारवाई ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Income Tax: करदात्यांसाठी महत्वाची अपडेट! ITR भरताना या चुका पडतील महागात, आयकर विभाग करेल कारवाई
Income Tax Return Filing Mistakes to Avoid: आयकर रिटर्न फाईल करणे अनेक कारणांमुळे महत्त्ववे असते मुख्यतः आयकर रिटर्न कायद्यांतर्गत कायदेशीर दायित्व पूर्ण करते. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पगारदार करदात्यांमध्ये आयकर रिटर्न भरण्याची लगबग सुरू होते त्यामुळे…
Pune Accident: बाबांचा सरप्राईज बर्थडे प्लॅन, पण आधीच नियतीचा अश्विनीला धक्का, कुटुंब कोलमडलं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Accident: बाबांचा सरप्राईज बर्थडे प्लॅन, पण आधीच नियतीचा अश्विनीला धक्का, कुटुंब कोलमडलं
Pune Porsche Accident: पुण्यात घडलेल्या भीषण अपघातात कोस्टा कुटुंबीयांनी आपली एकुलती एक लेक गमावली आहे. ससून रुग्णालयात जेव्हा अश्विनीच्या आईने आपल्या लेकीचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांनी एकच टाहो फोडला.
काश्मीरच्या बारामुल्लात ४० वर्षांतील मतदानाचा विक्रम, कलम ३७० हटवताच 'दहशतवादाच्या बालेकिल्ल्या'त लोकशाहीची नांदी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
काश्मीरच्या बारामुल्लात ४० वर्षांतील मतदानाचा विक्रम, कलम ३७० हटवताच दहशतवादाच्या बालेकिल्ल्यात लोकशाहीची नांदी
Lok Sabha Elections 2024 (Google Trends) : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार तेथे ५८.६२ टक्के मतदान झाले.
दिंडोरीत तुतारी जोरात, कांद्यामुळे मंत्री अडचणीत, पवार पवारांना पाडणार? सर जाएंट किलर ठरणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
दिंडोरीत तुतारी जोरात, कांद्यामुळे मंत्री अडचणीत, पवार पवारांना पाडणार? सर जाएंट किलर ठरणार?
Dindori Lok Sabha Election: दिंडोरीत यंदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असा सामना होत आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसेल असा अंदाज आहे.
आईनेच ३ वर्षांच्या निष्पाप मुलीचा गळा आवळला, हत्येनंतर मुलीला खांद्यावर घेऊन गाठले पोलीस स्टेशन ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आईनेच ३ वर्षांच्या निष्पाप मुलीचा गळा आवळला, हत्येनंतर मुलीला खांद्यावर घेऊन गाठले पोलीस स्टेशन
Nagpur Crime News: पती-पत्नीच्या भांडणात आईने ३ वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तीन रूम बुक केल्या पण वेगळ्याच ठिकाणी राहिला, पोलिसांना टीप मिळाली आणि अग्रवालचा गेम झाला...! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
गुंगारा देण्याचा प्रयत्न, नियोजनही केलं पण पोलिसांच्या हाताला लागलाच, बिल्डरच्या अटकेचा थरार
पुणे पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विशाल अग्रवाल, कार चालक चत्रभूज बाबासाहेब डोळस आणि राकेश पौडवाल या तिघांना अटक केली. घटनेच्या ४८ तासांनंतर पोलिसांनी या आरोपींना अटक केली.
T-20 World Cup: आयपीएलच्या दमदार कामगिरीनंतर 'या' खेळाडूला थेट ऑस्ट्रेलिया संघात एंट्री ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
T-20 World Cup: आयपीएलच्या दमदार कामगिरीनंतर या खेळाडूला थेट ऑस्ट्रेलिया संघात एंट्री
टी - २० वर्ल्ड कप लवकरच सुरु होणार असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून सुद्धा काही परदेशीय खेळाडूंनी माघार घेतली आहे. हा वर्ल्ड कप एक जून पासून सुरु होणार असून अमेरिका आणि वेस्ट इंडिजने संयुक्तपणे आयोजित केले आहे. तर वर्ल्ड कपपूर्वी सराव सामने सुद्धा होणार…
रोहित आणि हार्दिकसमोर नीता अंबानी यांनी मौन सोडले, व्हिडिओमध्ये सांगितली महत्वाची गोष्ट ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
रोहित आणि हार्दिकसमोर नीता अंबानी यांनी मौन सोडले, व्हिडिओमध्ये सांगितली महत्वाची गोष्ट
Nita Ambani : रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यासमोर आता मुंबई इंडियन्सच्या संघ मालकीण नीता अंबानी यांनी मौन सोडले आहे. नीता अंबानी यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
आधी वडिलांची हत्या, नंतर भावावर हल्ला, मध्यरात्री अल्पवयीन मुलीचं कृत्य, धक्कादायक कारण समोर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आधी वडिलांची हत्या, नंतर भावावर हल्ला, मध्यरात्री अल्पवयीन मुलीचं कृत्य, धक्कादायक कारण समोर
Kannauj Murder News: यूपीच्या कन्नौजमध्ये १२वीच्या विद्यार्थिनीने तिच्या वडिलांची झोपेत असताना गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्यानंतर भावावरही हल्ला केला. सध्या पोलिसांनी १७ वर्षीय आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर मृताच्या…
Pune Accident: कोझी पबच्या मालकासह तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी, विशेष न्यायालयाचा निर्णय ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
कल्याणीनगर अपघात प्रकरणी पबच्या मालकाला दणका! विशेष न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
Kalyaninagar Accident Update: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी कोझी पबच्या मालकासह तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
पुणे अपघात : बालहक्क मंडळाच्या भूमिकेने पोलिसांना धक्का, आम्ही वरील कोर्टात जाणार : फडणवीस ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात वरील कोर्टात जाणार, पुणे अपघात प्रकरणी फडणवीसांची माहिती
Devendra Fadanvis Press Over Pune Accident : कल्याणीनगर येथे शनिवारी मध्यरात्री भरधाव आलिशान कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. आरोपी बड्या बापाचा लेक असल्याने त्याला लगोलग जामीनही मिळाला. दरम्यान घटनेची गंभीर दखल घेऊन गृहमंत्री फडणवीस यांनी…
विराटचे आयपीएल विजयाचे स्वप्न या पाच गोष्टीमुळे होऊ शकतं पूर्ण, फक्त तीन पावले दूर... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
विराट कोहलीचे आयपीएल विजयाचे स्वप्न या पाच गोष्टीमुळे होऊ शकतं पूर्ण, फक्त तीन पावले दूर...
RCB : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ज्या पद्धतीने पुनरागमन केले ते कौतुकास्पद होते. या पुनरागमनामुळे चाहत्यांच्या मनात आता आशा निर्माण झाली आहे. आरसीबी आता आयपीएलचे जेतेपद जिंकण्यासाठी ३ पाऊले दूर आहे. जर येणाऱ्या पुढील सामन्यात आरसीबीची कामगिरी…
विधानसभा निवडणूक लढवणार का? जनता दरबात युगेंद्र पवार यांनी पाहा काय दिले उत्तर... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Yugendra Pawar: विधानसभा निवडणूक लढवणार का? जनता दरबात युगेंद्र पवार यांनी पाहा काय दिले उत्तर...
Yugendra Pawar: बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटात आयोजित जनता दरबारमध्ये बोलताना विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवणार का याबाबत थेट उत्तर दिले.
Explained: इराणचा पुढचा सर्वोच्च नेता होण्यासाठी खमेनेईच्या मुलाने केली का रईसी यांची हत्या ? काय आहे षडयंत्राची थेअरी जाणून घ्या... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Explained: इराणचा पुढचा सर्वोच्च नेता होण्यासाठी खमेनेईच्या मुलाने केली का रईसी यांची हत्या ? काय आहे षडयंत्राची थेअरी जाणून घ्या...
Supreme Leader of Iran (Google Trends) इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूनंतर राजकीय गोंधळ वाढला आहे, कारण मुजतबा खमेनी यांची सर्वोच्च नेता म्हणून संभाव्य नियुक्ती वादाला तोंड देत आहे. वंशवादाच्या आरोपांमध्ये अडकलेली उत्तराधिकार प्रक्रिया…
Qualifier-1 साठी केकेआर आणि हैदराबादच्या संघात कोणाला मिळाली संधी, पाहा कोणते बदल झाले... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Qualifier-1 साठी केकेआर आणि हैदराबादच्या संघात कोणाला मिळाली संधी, पाहा कोणते बदल झाले...
Qualifier-1 : केकेआर आणि हैदराबाद यांच्यात क्वालिफायर-१ हा सामना होणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी केकेआर आणि हैदराबाद या दोन्ही संघात कोणते बदल झाले आहेत जाणून घ्या...