IPL 2024, KKR vs SRH क्वालिफायर सामन्यात या खेळाडूंवर असेल सामन्याची मदार, कोण ते जाणून घ्या ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
IPL 2024, KKR vs SRH क्वालिफायर सामन्यात या खेळाडूंवर असेल सामन्याची मदार, कोण ते जाणून घ्या
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२४ आता लवकरच निरोप गघेणार असून काही निर्णायक सामने बाकी आहेत. आयपीएल चा शेवटचा सामना हा २६ मेला चेन्नई इथे रंगणार आहे. पहिला क्वालिफायार सामना हा कोलकत्ता आणि हैदराबाद या संघात रंगणार असून आता अंतिम सामन्यासाठी कोणते दोन संघ…
Gold Rate Hike: सोन्यासह चांदीने घेतली मोठी भरारी; खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, दर किती वाढले पाहा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Gold Rate Hike: सोन्यासह चांदीने घेतली मोठी भरारी; खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, दर किती वाढले पाहा
Gold and Silver Price Today 21 May 2024: सोन्याचे भाव सातत्याने नवीन उंची गाठत आहेत, यामागे अनेक कारणे आहेत. यूएस फेड व्याजर कपात, भू-राजकीय तणाव आणि चीनच्या प्रभावाच्या अपेक्षांमुळे सोन्याची झळाळी पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत आहे. इराणच्या राष्ट्रअध्यक्षांच्या…
शहरात घासून सामना, ग्रामीणमध्ये 'मशाल' जोरात; गोडसेंची मतं 'बादली'त? नाशकात गेम फिरणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
शहरात घासून सामना, ग्रामीणमध्ये मशाल जोरात; गोडसेंची मतं बादलीत? नाशकात गेम फिरणार?
Nashik Lok Sabha Election: नाशिकमध्ये यंदा तिरंगी सामना झाला. या लढतीचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. शांतीगिरी महाराजांमुळे वाजे शांतीत क्रांती करताना दिसत आहेत.
मुलगा शिक्षणासाठी लातूरला, आईसोबत क्षुल्लक वाद, एकुलत्या एक लेकाचं धक्कादायक पाऊल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मुलगा शिक्षणासाठी लातूरला, आईसोबत क्षुल्लक वाद, एकुलत्या एक लेकाचं धक्कादायक पाऊल
Latur 10th Student suicide: मयत मुलाचे वडील हे शेतकरी असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी त्यांनी लातूरला भाड्याने घर घेऊन वास्तव्य केले होते.
Pune Accident: फुल्ल स्पीडने पोर्शे गेली, समोर अश्विनी अन् अनिसला धडक, अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा VIDEO ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
फुल्ल स्पीडने पोर्शे गेली, समोर अश्विनी अन् अनिसला धडक, अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा VIDEO
Pune Porsche Accident: पुण्यात कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये पोर्शे कार भरधाव वेगात जाताना दिसत आहे. याप्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर जाहिराती करतात, त्या प्रॉडक्टनेच बॉडीगार्डचा जीव घेतला; बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशारा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
सचिन तेंडुलकर जाहिराती करतात, त्यातूनच बॉडीगार्डचा जीव गेला; बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशारा
Sachin Tendulkar Bodyguard Suicide : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने ऑनलाईन रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्याचा आरोप प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे.
Reliance Share: प्रचंड घसरलेल्या अंबानी स्टॉकवर ठेवा नजर, कमाईची संधी सोडू नका, होईल फायदाच फायदा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Reliance Share: प्रचंड घसरलेल्या अंबानी स्टॉकवर ठेवा नजर, कमाईची संधी सोडू नका, होईल फायदाच फायदा
Reliance Power Stock Price Update Today: कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या स्टॉकमध्ये अलीकडेच पुन्हा एकदा खरेदीचा जोर दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीकडून हजारो कोटींच्या कर्जाची परतफेड करण्याची बातमी समोर आली, त्यानंतर…
ना प्रचारात सहभाग, ना संघटनेत रस; पाचवा टप्पा संपताच भाजपकडून बड्या नेत्याला नोटिस ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
ना प्रचारात सहभाग, ना संघटनेत रस; पाचवा टप्पा संपताच भाजपकडून बड्या नेत्याला नोटिस
Jayant Sinha: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान संपताच भाजपनं माजी केंद्रीय मंत्र्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
HSC Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; डिजिलॉकरवरून अशी Download करा Digital Result Copy ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करा; अधिकृत वेबसाईट्ससह डिजिलॉकरवर निकाल उपलब्ध
Maharashtra 12th Result 2024 : महाराष्ट्र बोर्डाच्या १२ वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर आज जाहीर केला जाणार आहे. याशिवाय, विद्यार्थी डिजीलॉकर ॲप, वेबसाईटसह इतर अनेक मार्गानी HSC बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल पाहू शकतात. यंदा DigiLocker वर एचएससी…
Maharashtra HSC Result 2024 : यंदाच्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी; कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
बारावीचा निकाल जाहीर,मुलींनी यंदाही मारली बाजी, जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये
Maharashtra HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के इतका लागला आहे. तर, या निकालात मुलींनी बाजी मारली असून, कोकण विभागाच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक आहे.
MS Dhoni:‘जो भगवान राम का...’ MS धोनीवर राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून टीका, पाहा नेमकं काय घडलं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
MS Dhoni:‘जो भगवान राम का...’ MS धोनीवर राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून टीका, पाहा नेमकं काय घडलं
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२४ आता निरोप येणार असून काही निर्णायक सामने आता उरले आहेत. प्ले ऑफच्या तिकिटावर सुद्दा चार संघानी आपला हक्क सांगितला असून अजून ही चाहत्यांना मध्ये चेन्नई संघ प्ले शर्यतीतून बाहेर पडलाय यावर विविध चर्चा रंगत आहे. अशीच एका पोस्टच्या…
Weather Update: उन-पावसाचा खेळ! मुंबई-ठाण्यात उष्णतेची लाट, तर 'या' जिल्ह्यात पावसाचा इशारा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Weather Update: उन-पावसाचा खेळ! मुंबई-ठाण्यात उष्णतेची लाट, तर या जिल्ह्यात पावसाचा इशारा
Pune Weather Update: राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कोकण, मुंबई-ठाणे, पालघर आणि रायगड येथे उष्णतेच्या लाटेप्रकरणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राम सातपुतेंचा ८१ लाख खर्च, प्रणितींनी किती वापरले? सोलापूर-माढ्यात खर्चिक निवडणूक ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
राम सातपुतेंचा ८१ लाख खर्च, प्रणितींनी किती वापरले? सोलापूर-माढ्यात खर्चिक निवडणूक
Solapur News: उमेदवारांनी सादर केलेला खर्च व निवडणूक यंत्रणेकडून धरण्यात आलेला खर्च या दोन्हींचा मेळ घालून उमेदवारांच्या खर्चाचे आकडे निश्चित करण्यात येतात.
आजोबा, वडील-भावाने संपत्तीत हिस्सा देण्यास नकार दिला तर काय? वडिलोपार्जित मालमत्तेवर असा कर दावा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आजोबा, वडील-भावाने संपत्तीत हिस्सा देण्यास नकार दिला तर काय? वडिलोपार्जित मालमत्तेवर असा कर दावा
Ancestral Property Division: पुरुषांच्या चार पिढ्यान वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेला वडिलोपार्जित मालमत्ता पाहतात. वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा घेण्याचा अधिकार जन्माच्या वेळी मिळतो पण तरीही अनेक वेळा वडील आणि भाऊ मुला-मुलीला हक्क देण्यास नकार देतात, अशा…
Flamingo Death : घाटकोपरमध्ये मृत्यूचं तांडव, विमानाची थव्याला धडक, लक्ष्मीनगरात ३६ फ्लेमिंगो मृत्युमुखी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
घाटकोपरमध्ये मृत्यूचं तांडव, विमानाची थव्याला धडक, लक्ष्मीनगरात ३६ फ्लेमिंगो मृत्युमुखी
Flamingo Death : मुंबई विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९.१८ वाजता एमिरेट्सच्या ईके ५०८ या विमानाने पक्ष्यांच्या थव्याला धडक दिली.
लेकाच्या हाती पोर्शे अन् दोघांचा मृत्यू, पुण्यातील घटनेमागील निष्काळजी बाप विशाल अगरवाल कोण आहे? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Porsche Car Accident: अल्पवयीन लेकाला पोर्शे देणारा विशाल अगरवाल कोण?
Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जीव गेला आहे. याप्रकरणात आतापर्यंत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि अल्पवयीन मुलाने ज्या पबमध्ये बसून दारु प्यायली त्या पबच्या मालक आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
गुजरातच्या चहावाल्याला ITची ४९ कोटींची नोटिस; विषय खोल, समोर आला मोठा झोल; प्रकरण काय? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
गुजरातच्या चहावाल्याला ITची ४९ कोटींची नोटिस; विषय खोल, समोर आला मोठा झोल; प्रकरण काय?
गुजरातमधील एका चहावाल्याला आयकर विभागानं तब्बल ४९ कोटी रुपयांची नोटिस पाठवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन भावांची चौकशी केली आहे. मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
Lok Sabha Elections : कुठे ऊन, कुठे सुट्ट्यांचा पाऊस; मतदानाचा टक्का का घसरला? पाच कारणांतून पंचनामा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
कुठे ऊन, कुठे सुट्ट्यांचा पाऊस; मतदानाचा टक्का का घसरला? पाच कारणांतून पंचनामा
Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाच्या यंत्रणा तशा पद्धतीने कामाला लागल्या होत्या. मात्र पाचव्या टप्प्यात सुद्धा मतदानाची आकडेवारी वाढलेली पाहायला मिळाली नाही.
MS Dhoni: धोनी उपचारानंतर पुन्हा खेळणार आयपीएल? इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमाचा असा होणार फायदा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
MS Dhoni: धोनी उपचारानंतर पुन्हा खेळणार आयपीएल? इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमाचा असा होणार फायदा
इंडियन प्रीमियर लीग काही निर्णायक सामने आता उरले असून अगदी पाच दिवसांत कोणता संघ चॅम्पियन बनतोय हे कळणार आहे. प्ले ऑफच्या शेवटच्या एका जागेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात शर्थीची लढाई झाली आणि अखेर आरसीबीला या लढाईत यश मिळाले.
आरोपीला सोडणार नाही; दारुचं बिल, सीसीटीव्ही फुटेज अन् ब्लड रिपोर्ट, पुणे आयुक्तांकडून कारवाईचं आश्वासन ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune: पोलिसांवर कुठलाही दवाब नाही, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हिच भूमिका - अमितेश कुमार
Pune CP Amitesh Kumar On Porsche Accident: पुण्यात भीषण अपघातात दोन तरुण-तरुणीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेतील मुख्य अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला असला, तरी त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकणात अल्पवयीन आरोपीला दारु देणाऱ्या कोझी बारच्या…