Telegram Web Link
मालिका पूर्ण करा . 7 ,10,8,11,9,12, ?
Anonymous Quiz
5%
7
69%
10
16%
12
9%
13
राजनला एकच बहिण आहे. राजनच्या भाचीच्या मामाची आई ती राजनची कोण ?
Anonymous Quiz
13%
काकू
40%
आजी
37%
सासू
11%
मामी
अर्णवची आई ही राजदिपची मामी लागते, राजदिपची आई ही अर्णवच्या आईची कोण ?
Anonymous Quiz
13%
भावजय
65%
नणंद
19%
बहिण
3%
जाऊ
बहिणीच्या नवऱ्याचे सासरे यांच्याशी बहिणीच्या सख्खया भावाचे नाते काय ?
Anonymous Quiz
6%
काका-पुतणे
43%
सासरे-जावई
47%
वडील-मुलगा
4%
आजोबा-नातू
प्राची ही दिपकच्या भावाची बायको आहे तर दीपक व प्राचीचे नाते काय ?
Anonymous Quiz
4%
भाऊ-बहिण
73%
दीर-भावजय
17%
पती-पत्नी
5%
ननंद-भावजय
एका जंगलात वृक्षांची सध्या संख्या 1,24,416 आहे. वृक्षांची संख्या दर वर्षी 20 टक्क्यांनी वाढली असेल तर 5 वर्षांपूर्वी त्या जंगलात किती वृक्ष होते ?
Anonymous Quiz
8%
1,35,000
40%
1,24,416
32%
2,00,000
20%
50,000
5 लीटर मिठाच्या द्रावणात 40 टक्के मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन 3 लीटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?
Anonymous Quiz
8%
40 टक्के
27%
30 टक्के
58%
25 टक्के
7%
20 टक्के
एका सांकेतिक भाषेत TREND हा शब्द VUISJ असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous Quiz
6%
DUNXOYO
72%
DUMYOZP
18%
TMXOZP
4%
DMUXOZO
एका सांकेतिक भाषेत HOCKEY हा शब्द GNBJDX असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत CRICKET हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous Quiz
4%
DSJDKFU
70%
BQHBJDS
22%
BQHDLFU
4%
DSJDLFU
एका मुलाकडे बोट दाखवून विणा म्हणाली 'तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे.' त्या मुलाचे विणाशी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
काका
61%
भाऊ
29%
चुलत भाऊ
4%
यापैकी नाही
गणित & बुद्धीमत्ता कट्टा
एका मुलाकडे बोट दाखवून विणा म्हणाली 'तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे.' त्या मुलाचे विणाशी नाते काय ?
आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे वडील. ज्या मुलाकडे वीणा बोट दाखविते. तो तिच्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाचा (म्हणजे तिज्या वडिलांचा) मुलगा आहे. म्हणजेच तो मुलगा विणाचा भाऊ आहे.
पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती मुलगी आहे, तर पूर्वा अर्णवची कोण ?
Anonymous Quiz
34%
बहिण
35%
मामेबहिण
21%
आई
10%
आतेबहिण
गणित & बुद्धीमत्ता कट्टा
पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती मुलगी आहे, तर पूर्वा अर्णवची कोण ?
अर्णवच्या बाबांची बायको म्हणजे अर्णवची आई. ती पूर्वच्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी म्हणजे पूर्वाची आई. म्हणजेच अर्णव आणि पूर्वाची आई एकच आहे. म्हणजे ते दोघे बहीण-भाऊ झाले.
'A' हा 'B' चा भाऊ आहे C हे A चे वडील आहेत. D हा E चा भाऊ आहे. E ही B ची मुलगी आहे. तर D चा काका कोण ?
Anonymous Quiz
37%
A
27%
B
26%
C
11%
D
2025/04/13 04:30:48
Back to Top
HTML Embed Code: