वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?
Anonymous Quiz
10%
1)10 टक्क्यांनी घट
31%
2)24 टक्क्यांनी घट
52%
3)12 टक्क्यांनी घट
7%
4)16 टक्क्यांनी घट
10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर 12 माणसे रोज 4 तास काम करून तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
Anonymous Quiz
51%
10 दिवस
22%
7 दिवस
22%
14 दिवस
5%
12 दिवस
एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous Quiz
50%
6 दिवस
22%
5 दिवस
23%
4 दिवस
5%
7 दिवस
अ हा एक काम 10 दिवसांमध्ये करतो. व तेच काम 15 दिवसांत पुर्ण करतो. जर दोघांनी मिळुन काम केले तर ते काम किती दिवसांत पुर्ण करू शकतील?
Anonymous Quiz
12%
5
28%
8
57%
6
3%
7
60 मधून एका संख्येची सहापट वजा केली तर त्या संख्येची चारपट उरते, तर ती संख्या कोणती ?
Anonymous Quiz
5%
3
31%
4
58%
6
6%
8
एका संखेच्या 1/3 भाग 120 आहे. तर त्या संखेच्या 2/ 9 भाग शोधा
(मुंबई पोलीस भरती 2017)
(मुंबई पोलीस भरती 2017)
Anonymous Quiz
31%
80
32%
40
28%
45
8%
90
एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती ?
Anonymous Quiz
8%
175
28%
180
23%
195
41%
165
1 तासात एक बोट प्रवाहाच्या दिशेत 11 km जाते आणि प्रवाहाच्या विरुध्द दिशेत 5km जाते तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग किती ?
Anonymous Quiz
29%
8 kmph
35%
3 kmph
28%
20 kmph
8%
15 kmph
तीन संख्याचे गुणोत्तर 1 : 2 : 3 आहे आणि त्या संख्याचा म.सा.वि. 12 असल्यास त्या संख्या कोणत्या ?
(मुंबई शहर शिपाई पो. भ. 2019)
(मुंबई शहर शिपाई पो. भ. 2019)
Anonymous Quiz
22%
2,4,6
24%
5,10,15
21%
10,20,30
33%
12,24,36
एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती
(नागपूर ग्रामीण पोलीस 2023)
(नागपूर ग्रामीण पोलीस 2023)
Anonymous Quiz
8%
10%
40%
25%
30%
15%
22%
20%
एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्गशिक्षकासह सर्वांची सरासरी 2.5 वर्षांने वाढते, तर वर्गशिक्षकाचे वय काढा.
Anonymous Quiz
26%
46.5 वर्ष
38%
45.6 वर्ष
31%
56.5 वर्ष
5%
56.4 वर्ष
एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज २७९५ इतकी आहे व सरासरी ६५ आहे. तर त्या वर्गात किती मुले असतील?
Anonymous Quiz
9%
A.४५
31%
B.५५
56%
C.४३
4%
D.४०
A. B. C. आणि D. यांची मासिक सरासरी मिळकत 12,000 रुपये आहे, त्याची मिळकत 6 :7 : 8 : 3 या प्रमाणात असल्यास B ची मिळकत किती?
Anonymous Quiz
7%
12,000
55%
14,000
29%
16,000
8%
8,000
Q.)5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रुपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रुपये असेल तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती?
Anonymous Quiz
11%
1)1500
57%
2)1700
23%
3)1900
9%
4)2600
Q.)मनिष व त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी 13 वर्षे आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्षे आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षांचे अंतर आहे, तर मनिषचे वय किती आहे ?
Anonymous Quiz
6%
35 वर्ष
52%
40 वर्ष
35%
32 वर्ष
7%
30 वर्ष
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous Quiz
9%
2500
28%
1100
31%
3600
31%
2400
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17% मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती ?
Anonymous Quiz
9%
719
29%
821
52%
600
10%
685