सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची?
Anonymous Quiz
7%
सुजित
25%
सागर
58%
विजय
11%
अजित
A चा वडिल B च्या वडिलांचा वडिल आहे तर A हा B चा कोण आहे ?
Anonymous Quiz
25%
मुलगा
22%
मुलगी
39%
वडिल
14%
भाऊ
एका माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे." स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय असेल ?
Anonymous Quiz
10%
मेहुणी
59%
पत्नी
23%
आत्या
8%
सावत्र बहिण
एका सांकेतिक भाषेत TREND हा शब्द VUISJ असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous Quiz
7%
DUNXOYO
71%
DUMYOZP
18%
TMXOZP
4%
DMUXOZO
एका सांकेतिक भाषेत HOCKEY हा शब्द GNBJDX असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत CRICKET हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous Quiz
5%
DSJDKFU
68%
BQHBJDS
24%
BQHDLFU
4%
DSJDLFU
रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे. सुरेश नरेशपेक्षा उंच आहे. राजेश मंगेशपेक्षा उंच आहे. मंगेश सुरेशपेक्षा उंच आहे, तर यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा कोण?
Anonymous Quiz
5%
मंगेश
63%
नरेश
26%
राजेश
6%
सुरेश
12% चक्रवाढ व्याजाच्या सहामाई दराने एक रक्कम दिली जाते. त्याच्या 1 वर्षाच्या रास इतकीच रास होण्यासाठी त्या मुद्दलावर वार्षिक दर काय असावा?
Anonymous Quiz
14%
12.5%
41%
12.4%
41%
12.36%
4%
12.8%
औद्योगिकीकरणामुळे गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहरात लोकसंख्या 1,14,490 आहे, तर 10 वर्षांपूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?
Anonymous Quiz
15%
1 लाख
42%
1 लाख 490
38%
1 लाख 476
4%
1 लाख 504
एका जंगलात दोन वर्षापूर्वी सागाचे 30000 वृक्ष होते. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांची संख्या शेकडा 6 ने घटली, तर आज त्या जंगलात सागाचे किती वृक्ष आहेत?
Anonymous Quiz
10%
28,200
59%
26,508
26%
28,800
5%
27,580
एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 1000 रु. व चक्रवाढ व्याज 1050 रु. आहे. तर द.सा.द.शे. व्याज दर किती?
Anonymous Quiz
10%
5
55%
2.5
25%
10
10%
मुद्दल देणे आवश्यक
16200 रु. मुद्दलावर द.सा.द.शे. 25 दराने तीन वर्षांच्या शेवटी सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांतील फरक किती?
Anonymous Quiz
7%
3213.44
44%
3302.42
39%
3495.28
10%
3290.63
Q.) 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. जर तेच काम पूर्ण करण्यासाठी 24 माणसे कामाला लावल्यास काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल?
Anonymous Quiz
3%
7 दिवस
24%
8 दिवस
66%
10 दिवस
6%
12 दिवस
Q.) 35 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात सोनाली ही शेवटून 7 वी असून कुणाल हा सुरुवातीपासून 9 वा आहे. पुरुषोत्तम हा दोघांच्या मधोमध आहे; तर सोनाली ही पुरुषोत्तम पासून कितवी आहे ?
Anonymous Quiz
17%
09
36%
12
39%
11
8%
13
एका लीप वर्षातील स्वातंत्र्यदिन शुक्रवारी असेल तर त्याच दिवशी प्रजासत्ताक दिन कोणता वार असेल ?
Anonymous Quiz
16%
शनिवार
36%
रविवार
37%
गुरुवार
11%
शुक्रवार
270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली, त्यापैकी 252 उमेदवार पास झाले, तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती?
Anonymous Quiz
4%
50%
25%
60%
25%
85%
47%
93.33%
तीन संख्यांचे गुणोत्तर 5 : 7 : 3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 9 होते तर सर्वात लहान संख्या काय?
Anonymous Quiz
6%
57
30%
73
40%
35
25%
15
आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?.
Anonymous Quiz
6%
29, 11
28%
30, 20
23%
20, 10
44%
36, 12
Q.) अ एक काम 18 दिवसात पूर्ण करू शकतो आणि बी तेच काम 15 दिवसात करू शकतो. बी ने 10 दिवस काम केले आणि काम सोडले. एकटा अ किती दिवसात उर्वरित काम पूर्ण करू शकेल?
Anonymous Quiz
9%
5
54%
6
26%
7
11%
8
जर एका लीप वर्षाच्या दूसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये ३ रे इंग्रजी अक्षर काय असेल?
Anonymous Quiz
7%
A. E
55%
B. N
32%
C.T
6%
D. R
‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
3%
8
68%
12
22%
15
7%
10