A + B' चा अर्थ A, B चा मुलगा आहे. ‘A - B' चा अर्थ A, B ची पत्नी आहे. जर P + R - Q असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
Anonymous Quiz
9%
Q,P चा मुलगा आहे.
35%
Q,P ची पत्नी आहे
46%
Q,P चे वडील आहेत.
10%
वरीलपैकी एकही नाही
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे. दुसरी व तिसरीचे 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?
Anonymous Quiz
33%
36
26%
80
33%
60
7%
40
एका पुस्तकाचा 3/5 भाग व 30 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली, तर पुस्तकात एकूण पाने किती.
Anonymous Quiz
13%
250
33%
350
26%
300
27%
200
एका दुकानदाराने 120 रु. ची एक वस्तू 150 रु. ना विकल्यास त्याला होणारा शे. नफा किती ?
Anonymous Quiz
7%
40%
19%
50%
62%
25%
12%
20%
एका 60 लिटर मिश्रणांत दुध आणि पाण्याचे गुणोत्तर 3:1 आहे. ह्या गुणोत्तराला 2:1 करण्यासाठी त्यात अजून किती पाणी मिसळायला हवे ?
Anonymous Quiz
11%
5 लीटर
31%
10 लीटर
45%
7.5 लीटर
12%
15 लीटर
दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे व त्यांचा मसावी 15 असल्यास लसावी किती?
Anonymous Quiz
12%
45
47%
180
34%
120
7%
75
पुणे_कारागृह_पोलीस_पेपर_poilce_point.pdf
540.9 KB
पुणे_कारागृह_पोलीस_पेपर 🔥
Temporary Common Select List.pdf
2.2 MB
BMC कार्यकारी सहायक निवड यादी जाहीर
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
261.pdf
938.7 KB
🛑 पुणे कारागृह भरती पश्चिम विभाग २०२२-२०२३ लेखी परीक्षा आदर्श उत्तरतालिका ९ एप्रिल २०२५
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://www.tg-me.com/FaktKhaki
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://www.tg-me.com/FaktKhaki
DOC-20250409-WA0000.-1.pdf
1.4 MB
पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती पेपर