Telegram Web Link
महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous Quiz
16%
1996
48%
1998
31%
1997
5%
1999
🌏 पृथ्वीवरील ५ महासागर 🌊 खालील आहेत 👇🌏

🌏 1] प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) (क्षेत्रफळ: १६,६२,४०,९७७ वर्ग किमी)

🌏 2] अटलांटिक महासागर (क्षेत्रफळ: ८,६५,५७,४०२ वर्ग किमी)

🌏 3] हिंदी महासागर (क्षेत्रफळ: ७,३४,२६,१६३ वर्ग किमी)

◾️भारताच्या दक्शिणेला हा महासागर आहे.अरबी समूद्र व बंगालचा ऊपसागर यांमुळे भारताचा भुभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे.

🌏 4] दक्षिणी महासागर (क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)

🌏 5] आर्क्टिक महासागर (क्षेत्रफळ: १,३२,२४,४७९ वर्ग किमी)
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
15%
वैतरणा
26%
उल्हास
51%
भीमा
8%
सावित्री
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
14%
गोदावरी
59%
नर्मदा
17%
भीमा
9%
कृष्णा
खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
41%
कृष्णा
24%
नर्मदा
22%
तापी
13%
वैतरणा
📣 भारतीय रेल्वेत मेगाभरती; 11,558 जागांसाठी भरती | RRB NTPC Bharti 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2024-apply-link/

📣  BMC भरती, 1,846 जागांसाठी सुधारित जाहिरात 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/bmc-bharti-2024-apply-link/

📣 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती | Ahmednagar DCC Bank Bharti 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/ahmednagar-dcc-bank-bharti-2024-apply-link/

📣 कोकण रेल्वेत भरती; एकूण 190 जागा | Konkan Railway Bharti 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/konkan-railway-bharti-apply-link/

📣 BMC भरती, 178 जागांसाठी नवीन जाहिरात 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/bmc-mcgm-recruitment-2024-apply-link/

📣 SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती | SSC GD Constable Bharti 2024👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-gd-constable-bharti-2024-apply-link/

👆 अशाच सर्वच स्पर्धा परीक्षा Updates साठी लगेच 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 करा. 👇
📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
बुद्धिबळ ऑलिंपियाड 2024 या स्पर्धेत भारताच्या महिला व पुरुष दोन्ही संघाने कोणते पदक जिंकले ?
Anonymous Quiz
57%
सुवर्ण पदक व सुवर्ण पदक
31%
कास्य पदक व सुवर्ण पदक
11%
रौप्य पदक व रौप्य पदक
1%
यापैकी नाही
भारतात जीवाश्म थीम पार्क ची स्थापना कोणत्या राज्यात करणार आहे ?
Anonymous Quiz
7%
पंजाब
47%
सिक्कीम
39%
अरुणाचल प्रदेश
6%
मध्य प्रदेश
क्वाड शिखर परिषद 2024 कोठे पार पडली ?
Anonymous Quiz
9%
जपान
36%
भारत
48%
अमेरिका
7%
ऑस्ट्रेलिया
क्वाड शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
51%
भारत
26%
ऑस्ट्रेलिया
11%
जपान
12%
अमेरिका
🏆 History By Pawan Sir 🏆

💥💥 BIG 🚩🚩🚩🚩🚩💥💥

📌  सर्व ऑनलाइन बॅचेस वर 20 % सवलत सुरू आहे

Coupon Code  : P47  👈वापरा

‼️ ऑफर फक्त आजच्या दिवस(24 सप्टेंबर)

🔰 कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण तयारी....
🔰 साध्या, सोप्या भाषेत इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी....

📱  Demo Lecture पाहण्यासाठी 👇👇
https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA

📱 Batch घेण्यासाठी App Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

💬 Whatsapp संपर्क 👇👇
📱 https://wa.me/+918007001690/?text
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अनुरा कुमार दिसानायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे ?
Anonymous Quiz
7%
नेपाळ
67%
श्रीलंका
24%
बांगलादेश
2%
पाकिस्तान
2025 च्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून कोणता चित्रपट पाठवण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
71%
लापता लेडीज
10%
शैतान
15%
पुष्पा - 2
4%
जेलर
लापता लेडीज या चित्रपटाचे दिग्दर्शिका कोण आहेत ?
Anonymous Quiz
10%
आमिर खान
61%
किरण राव
15%
शिल्पा शेट्टी
14%
जोयंती नायर
मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली ?
Anonymous Quiz
14%
आर बॉनी गॅब्रियलन
13%
हरणाज संधू
13%
मानुषी छिल्लर
61%
रिया सिंघा
महाराष्ट्रात ---- मध्ये साखर कारखाने नाहीत.
Anonymous Quiz
41%
१) कोकण
21%
(२) खानदेश
19%
(३) मराठवाडा
19%
(४) विदर्भ
महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे प्रमुख क्षेत्र ---- मध्ये आहे.
Anonymous Quiz
55%
(१) पूर्व विदर्भ
18%
(२) खानदेश
12%
(३) मराठवाडा
15%
(४) पश्‍चिम महाराष्ट्र
कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती?
Anonymous Quiz
8%
(१) देवगड नदी
80%
(२) तेरेखोल नदी
7%
(३) गड नदी
5%
(४) कर्ली नदी
🆓 सर्व स्पर्धा परीक्षा Updates बरोबरच सर्व Quality Material तेही Free मध्ये आपल्या खालील Whatsapp चॅनेलवर मिळणार 👇

📱 स्पर्धा परीक्षा Updates👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📱 नोट्स कट्टा Official👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

👆 वरील 2 ही Whatsapp चॅनेलला लगेच Follow करा. 👆

📲 सर्व मित्रांना नक्की पाठवा. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚩🚩🚩🚩   🚩🚩🚩🚩🚩🚩

SSC MTS | SSC मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024 हॉल तिकीट जाहीर👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-hall-ticket-download-link/

👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. हॉल तिकीट Download करण्याची लिंक दिली आहे. 🤳

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/10/05 07:32:40
Back to Top
HTML Embed Code: