https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
BMC MCGM Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी भरती - Chalu Ghadamodi
खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही?
Anonymous Quiz
12%
नांदूर मधमेश्वर
14%
माळढोक
14%
कर्णाळा
59%
भोरगड संवर्धन
महारष्ट्रातील एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी सुमारे ___टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजविले जाते?
Anonymous Quiz
37%
५६%
43%
२३%
17%
१५%
4%
८%
पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी भरती परिकल्पना [Tidal Hypothesis] पुढीलपैकी कोणत्या तत्त्ववेत्त्याने मांडली?
Anonymous Quiz
11%
चेंबरलीन
32%
लाप्लास
46%
जेम्स जीन्स
11%
इमॅन्युएल कांट
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भिलार हे पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
72%
सातारा
15%
कोल्हापूर
10%
भंडारा
3%
यवतमाळ
हळदीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे.
Anonymous Quiz
7%
कोल्हापूर
81%
सांगली
11%
सोलापूर
1%
पुणे
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती - Chalu Ghadamodi
खालील विधानांचा विचार करून योग्य ती विधाने निवडा.
Anonymous Quiz
4%
ला नीनो म्हणजे लहान मुलगी
12%
ला निनो च्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते
16%
ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो
27%
एल निनो च्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते
40%
वरील सर्व
कोकणा मधील उंचावरील प्रदेशातील जांभा जमिनीवर ..............पहावयास मिळतात.
Anonymous Quiz
13%
खाजन अरण्य
22%
वर्षारण्य
50%
पानझडी अरण्ये
15%
समशीतोष्ण अरण्ये
🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
9%
उदय सावंत
63%
भरत गोगावले
25%
गिरीश महाजन
4%
अजित पवार
भारताचे वायुदल प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
Anonymous Quiz
5%
मनोज यादव
12%
अलोक शर्मा
71%
अमर प्रीत सिंग
11%
दिनेश कुमार त्रिपाठी
अमर प्रीत सिंग हे भारताचे कितवे वायुदल प्रमुख बनले आहेत ?
Anonymous Quiz
7%
25 वे
28%
26 वे
28%
27 वे
36%
28 वे
तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
8%
किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रन
40%
पठारी अंतर्गत भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
44%
किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्गत भागातील हवामानाचे संमिश्रण
7%
पठारी अंतर्गत भागातील हवामान
प्रतिरोध पर्जन्य प्रकारांमध्ये पर्जन्य हे पर्वताच्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पडते
Anonymous Quiz
6%
वातविन्मुख उतार
28%
वातसन्मुख उतार
40%
पर्वताच्या माथ्यावर
27%
वरीलपैकी सर्व ठिकाणी
तिलारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
18%
लातूर
28%
नाशिक
44%
कोल्हापूर
11%
उस्मानाबाद
दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते?
Anonymous Quiz
17%
कर्कवृत्त
22%
मकरवृत्त
55%
विषुववृत्त
5%
रेखावृत्त