मॅकमोहन लाइन कोणत्या दोन देशांदरम्यान सीमा आहे?
Anonymous Quiz
17%
भारत-पाकिस्तान
67%
भारत-चीन
10%
भारत- नेपाल
6%
भारत अफगानिस्तान
यक्षगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
Anonymous Quiz
12%
आंध्रप्रदेश
21%
केरळ
32%
ओरिसा
35%
कर्नाटक
आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous Quiz
14%
पाईन
62%
सागवान
18%
बांबू
6%
बाभूळ
कोल्हापूर जिल्ह्यात ........येथे वानोद्यान आहे.
Anonymous Quiz
48%
पन्हाळा
33%
आंबोली
11%
अजिंठा
9%
तोरणमाळ
🛑 महाज्योती निकालाबाबत 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲👇
📱 https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1297
👆 अशा सर्वच स्पर्धा परीक्षा Updates साठी लगेच 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 करा. 👆
👆 महाज्योती, बार्टी, सारथी निकाल लवकरच जाहीर होतील. या सर्वांच्या सर्व निकालाच्या लिंक उपलब्ध केल्या आहेत. 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗛𝗲𝗿𝗲
👆 महाज्योती, बार्टी, सारथी निकाल लवकरच जाहीर होतील. या सर्वांच्या सर्व निकालाच्या लिंक उपलब्ध केल्या आहेत. 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗛𝗲𝗿𝗲
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://chalughadamodimpsc.com/wcd-exam-result-download-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1.) महाराष्ट्र राज्यात _________ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Anonymous Quiz
9%
A. सिंधुदुर्ग
82%
B. गडचिरोली
8%
C. औरंगाबाद
1%
D. सोलापूर
2.) आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडुन पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम
खालीलपैकी कोणता ?
खालीलपैकी कोणता ?
Anonymous Quiz
16%
A. भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री
34%
B. वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री
42%
C. सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा
8%
D. वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री
3.) महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे _______ किमी आहे.
Anonymous Quiz
2%
A. 600 किमी
21%
B. 700 किमी
34%
C. 720 किमी
42%
D. 800 किमी
4.) खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही ?
Anonymous Quiz
15%
A. उरण
30%
B. खापरखेडा
44%
C. अंबरनाथ
10%
D. परळी
5.) _________ ही वर्धा नदीची उपनदी आहे.
Anonymous Quiz
46%
A. पैनगंगा
16%
B. भीमा
31%
C. येरळा
7%
D. पंचगंगा
6.) खालीलपैकी भाताची कोणती जात संकरीत नाही ?
Anonymous Quiz
21%
A. इंद्रायणी
25%
B. जया
28%
C. हंसा
26%
D. हिरामोती
7.) महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ________ मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.
Anonymous Quiz
42%
A. काळी
23%
B. तांबडी
24%
C. गाळाची
12%
D. जांभी
8.) _________ या सरोवराची निर्मिती उलकापातामधून झालेली आहे.
Anonymous Quiz
16%
A. चिलका
72%
B. लोणार
9%
C. सांभार
3%
D. पुलीकेत
9.) माथेरान हे _______ वस्तीचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
5%
A. रेषीय
10%
B. जुळी
20%
C. गोलाकार
65%
D. डोंगरमाथा
10.) महाराष्ट्रातील ______ येथे सर्वात जास्त पाउस पडतो.
Anonymous Quiz
9%
A. चिखलदरा
10%
B. तोरणमाळ
77%
C. आंबोली
4%
D. गडचिरोली
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1305
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM