Telegram Web Link
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 ही ऑफर केवळ आजच्या दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये... Explanation मुळे जवळपास 1000+ प्रश्नांची तयारी. 📊



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?
Anonymous Quiz
14%
गोदावरी
57%
भीमा
21%
कृष्णा
7%
वरील एकही नाही
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये....... मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते
Anonymous Quiz
37%
काळी
26%
तांबडी
24%
गाळाची
13%
जांभी
महाराष्ट्र जांभा मृदा प्रामुख्याने ......व...... जिल्ह्यात आढळते
Anonymous Quiz
8%
औरंगाबाद व जालना
74%
रत्नागिरी व सिंधुदुर्ग
7%
पुणे व नाशिक
11%
चंद्रपूर व गडचिरोली
हिम बिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे
Anonymous Quiz
18%
अरुणाचल प्रदेश
49%
उत्तराखंड
22%
सिक्कीम
12%
हिमाचल
महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी....???
Anonymous Quiz
37%
शेकरू
55%
हरियाल
6%
ताम्हण
1%
पाकोळी
................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
Anonymous Quiz
7%
अल्युशियान
14%
कुरिल
77%
मरियाना
2%
यापैकी नाही
खाली काही महाराष्ट्रातील धबधबे व त्यांच्याशी संबंधित जिल्हे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी अयोग्य असलेल्या जोडीचा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
10%
मनुदेवी - जळगाव.
35%
धूतपापेश्वर - रत्नागिरी.
31%
शिवथरघळ - पुणे.
24%
दुग्धस्थळी(सोमेश्वर) - नाशिक.
सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात
Anonymous Quiz
50%
विखुरलेल्या
17%
केद्रीत
29%
विखंडीत
5%
संयुक्त
🌏 माणगावमध्ये सापडले सर्वात मोठे फुलपाखरू..🦋🦋

◾️ जगातील आकाराने सर्वात मोठे फुलपाखरू रायगड जिल्ह्यातील उतेखोल माणगाव येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सापडले आहे.

◾️ या फुलपाखरूला शास्त्रीय परिभाषेत 'ॲटलास मॉथ' म्हणून ओळखले जाते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस..🌞🌞
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
Anonymous Quiz
11%
आंबा
40%
सावित्री
40%
उल्हास
9%
भोगावती
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
4%
गंगा
24%
गोदावरी
28%
महानदी
44%
नर्मदा
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती | Ahmednagar DCC Bank Bharti

‼️ अर्ज करण्यास सुरुवात ‼️

🪙 भरती प्रक्रियेसंदर्भाची पहा सर्व माहिती👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/ahmednagar-dcc-bank-bharti-2024-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
यमुना – गंगा नदीचा नदीचा संगम कोठे होतो ?
Anonymous Quiz
23%
1) हरिद्वार
61%
2) अलाहाबाद
13%
3) आग्रा
3%
4) मीरत
महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने पहा.

(a) रेगुर मृदेत अॅल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते. (b) जांभी मृदा आर्द हवामान विभागात आढळते.(c) तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडते. (d) तांबड्या मृदेर सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
Anonymous Quiz
5%
फक्त विधान (a) बरोबर आहे.
36%
विधान (a) , (b) आणि (c) बरोबर आहेत
29%
विधान (a) , (c) ,(d) बरोबर नाहीत
31%
विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
गोमित,पारधी,भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Anonymous Quiz
7%
अकोला
37%
बुलढाणा
46%
धुळे
10%
ठाणे
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
55%
अकोला
25%
बुलढाणा
16%
वाशिम
4%
हिंगोली
2024/09/28 01:31:51
Back to Top
HTML Embed Code: