Telegram Web Link
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
60%
चंद्रपूर
16%
मुंबई
20%
नागपूर
3%
पुणे
महाराष्ट्र राज्यात ____ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Anonymous Quiz
10%
सिंधुदुर्ग
79%
गडचिरोली
9%
औरंगाबाद
2%
सोलापूर
मेळघाटचा 'व्याघ्र प्रकल्प' _____ जिल्ह्यात वसलेला आहे.
Anonymous Quiz
10%
गडचिरोली
14%
भंडारा
70%
अमरावती
6%
यवतमाळ
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?
Anonymous Quiz
16%
ओरिसा
21%
महाराष्ट्र
38%
केरळ
25%
आंध्र प्रदेश
महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पुल कोठे आहे?
Anonymous Quiz
18%
नाशिक
63%
सिरोंचा
16%
नांदेड
3%
परभणी
⚙️ WCD (जलसंधारण) Final रिस्पॉन्स शीट जाहीर

⚙️ खालील लिंकवर क्लिक करून रिस्पॉन्स शीट Download करून घ्या. 👇👇

https://chalughadamodimpsc.com/wcd-final-response-sheet-download-link/

⚙️ कोणाला रिस्पॉन्स शीट Download करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर
📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 पोर्ट ब्लेअर चे नामांतर..

◾️श्री विजय पुरम नवे नाव
..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 जागतिक सहकार परीषद नोव्हेंबर मध्ये पहिल्यांदाच भारतात आयोजन..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
"श्री विजयपूरम" हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नवीन नाव आहे ?
Anonymous Quiz
9%
लक्षद्वीप
15%
जम्मू कश्मीर
10%
लडाख
65%
अंदमान व निकोबार
🌏 अंदमान - निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नवीन नाव 'श्री विजयपूरम' या नावाने ओळखले जाणार...
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
अर्ज करण्यास सुरुवात

➡️ SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती | SSC GD Constable Bharti 2024

🔔 भरती प्रक्रियेसंदर्भाची पहा सर्व माहिती👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-gd-constable-bharti-2024-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
विविध ZP चे ग्रामसेवक निकाल आज जाहीर

आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक 40% अंतिम निकाल तसेच DV याद्या जाहीर

🔰 पहा संपूर्ण यादी (सर्वांचे मार्क्स) 👇

https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

👆 सर्व ZP चे, मेरिट लिस्ट, निकाल, अंतिम निवड, प्रतीक्षा यादी, DV यादी, वरील लिंकवर उपलब्ध केले आहेत. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दख्खनच्या पठारावर उत्तर व पूर्व सीमावर्ती भागात........ जमातीचे लोक आढळतात?
Anonymous Quiz
9%
गारो व खाशी
34%
वारली व ठाकर
26%
कातकरी व हलबा
31%
भिल्ल व गोंड
भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना केंव्हा झाली?
Anonymous Quiz
16%
1952
27%
1947
42%
1954
15%
1948
तळेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
21%
यवतमाळ
39%
गोंदिया
29%
वर्धा
11%
भंडारा
वसंत सागर जलाशय कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
21%
कृष्णा
45%
दूधगंगा
16%
बोर
18%
वारणा
🌏 नद्या व त्यांचे उगमस्थान 👇


गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)

यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)

सिंधू → मानसरोवर (तिबेट)

नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)

तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)

महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)

ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)

सतलज → कैलास पर्वत(तिबेट)

बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)

गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक

कृष्णा → महाबळेश्वर.

कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)

साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)

रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)

पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏 पोर्ट ब्लेअर या अंदमान निकोबार च्या राजधानीचे नाव श्री विजयपूरम असे करण्यात आले तर काय आहे पोर्ट ब्लेअर नावामागील इतिहास?
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 देशांतील पहिली 'वंदे मेट्रो' ट्रेन आज पासून धावणार..🚄🚄🚆

◾️ अहमदाबाद ते भुज..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 चक्रीवादळ आणि महाराष्ट्र..🌪🌪
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
2024/09/28 03:21:23
Back to Top
HTML Embed Code: