Telegram Web Link
IBPS
shift timing

केंद्रावर पुह्ना चेक करून घ्या..

आपल्या आपल्या हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..
🌏 सरळसेवा भरती #MPSC मार्फतच..

👉 2026 पासून अंमलबजावणी..
🌏 सूर्यकुमार यादव नवीन T20 कॅप्टन..
🌏 महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यटन धोरण..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
12%
१) नाशिक
40%
२) बुलढाणा
33%
३) अमरावती
15%
४) नागपूर
भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली ?
Anonymous Quiz
8%
दूध
70%
चहा
12%
कॉफी
10%
शीतपेय
शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
24%
सांगली
44%
गडचिरोली
23%
अमरावती
9%
भंडारा
ZP आरोग्यसेवक & आरोग्यसेविका निकाल येणे चालू आहे..

खालील लिंकवरून तुम्ही फॉर्म भरलेल्या जिल्ह्याचा निकाल पाहू शकता..

सर्व ZP निकाल लिंक 👇👇
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल येतील.... वेबसाईट चेक करत राहा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📮 Post Office Bharti 2024 | भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

‼️ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
‼️

👇 पहा सर्व माहिती 👇

https://chalughadamodimpsc.com/indian-post-office-bharti-2024-apply-link/

👆 पात्रता , वयोमर्यादा , अर्ज करण्याची लिंक, संपूर्ण जाहिरात इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस भरती 75+ प्रश्नपत्रिका संच फक्त 49₹ मध्ये

2022-23 च्या आजपर्यंत (14 जुलै 2024) झालेल्या प्रश्नपत्रिका तसेच 2021 च्या प्रश्नपत्रिका अशा एकूण 75+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका उपलब्ध करून दिल्या आहेत.⚙️

🔥 बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी याचा नक्की फायदा होईल.

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣6️⃣
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)

👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ⭐️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 मायक्रोसॉफ्टने जगणे केले हार्ड; अनेक देशांमधील विमानसेवा, बँका, एटीएम, रुग्णसेवेला मोठा फटका

◾️ अपडेटने केले आऊटडेटेड : सिस्टीम अपडेट केल्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सर्व्हरमध्ये बिघाड

◾️ एक चूक अन् जगभरातील संगणक यंत्रणा झाली ठप्प

◾️ विमान प्रवाशांचे प्रचंड हाल;

◾️ शेअर बाजारांचे व्यवहारही काही देशांत कोलमडले.

◾️ बँक कामकाजाला फटका, लाखो ATM पडले बंद
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 शिवछत्रपतींची वाघनखे सामान्यांसाठी खुली

◾️ लंडनमधून आलेल्या ऐतिहासिक वाघनखांसह 'शिवशस्त्रशौर्यगाथा' या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ७ महिने या संग्रहालयात बघता येणार आहे.

◾️ साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऐतिहासिक वाघनखे सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुली करण्यात आली.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
विक्टोरिया अँड अल्बर्ट हे संग्रहालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
10%
पॅरिस
25%
मॉस्को
26%
न्यूयॉर्क
39%
लंडन
छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे कोठून आणण्यात आले आहे?
Anonymous Quiz
8%
वॉशिंग्टन
80%
लंडन
9%
जर्मनी
3%
न्यूयॉर्क
भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती?
Anonymous Quiz
25%
औरंगाबाद
11%
ठाणे
46%
नागपूर
18%
पुणे
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?
Anonymous Quiz
4%
नांदेड
56%
यवतमाळ
17%
रत्नागिरी
23%
चंद्रपूर
प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ------ नावाचा धबधबा आहे.
Anonymous Quiz
13%
मार्लेश्वर
36%
लिंगमळा
20%
सौताडा
30%
रंधा
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
9%
सागवान
12%
साल
72%
पॉपलर
7%
निलगिरी
😔 स्पर्धा परीक्षा WhatApp ग्रुप 👇😔

रोजचे वर्तमानपत्र, ✔️ चालू घडामोडी नोट्स, चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (Quiz), 🚀 वनलायनर चालू घडामोडी

⭐️ सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती. खालील ग्रुपवर उपलब्ध करून दिले जाईल. 👇👇👇👇👇👇👇

😔 https://chat.whatsapp.com/LKNwmCOcwRnDeExzUfxcx9

😔 https://chat.whatsapp.com/LKNwmCOcwRnDeExzUfxcx9

❤️ हा शेवटचा स्पर्धा परीक्षा Whatsapp Group आपल्या सर्व मित्रांना ही लिंक पाठवा. ❤️

😔 स्पर्धा परीक्षा Whatsapp चॅनेल ⭐️
(MPSC/UPSC पासून शिपाई पर्यंत च्या परीक्षांसाठी उपयुक्त नोट्ससाठी Join करा) 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
👆8 हजार Students Already याचा फायदा घेत आहेत. लगेच Follow करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/09/30 09:36:04
Back to Top
HTML Embed Code: