' एल निनो ' हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा .....आहे
Anonymous Quiz
15%
आर्जेंटिना
49%
पेरू
30%
ब्राझील
6%
चिली
खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्या करिता प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
26%
सागरेश्वर - सांगली
43%
मेळघाट - अमरावती
15%
तानसा - ठाणे
16%
यापैकी नाही
योग्य विधान निवडा.
1)गुहागर तालुका रत्नागिरी जिल्ह्यात येतो.
2)गुहागर हे पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पश्चिमेकडे आहे.
1)गुहागर तालुका रत्नागिरी जिल्ह्यात येतो.
2)गुहागर हे पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पश्चिमेकडे आहे.
Anonymous Quiz
9%
फक्त 1 योग्य
49%
दोन्ही योग्य
35%
फक्त 2 योग्य
7%
दोन्ही अयोग्य
🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM

भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र .......... येथे आहे.
Anonymous Quiz
7%
कोल्हापूर
82%
राजमहेंद्री (आंध्र प्रदेश)
9%
चेन्नई
2%
मुंबई
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ?
Anonymous Quiz
9%
पुणे-मुंबई
9%
औरंगाबाद-लातूर
9%
सोलापूर-कोल्हापूर
73%
मुंबई-नागपूर