Telegram Web Link
🛑 हा फरक लक्षात ठेवा...

👉 नोव्हाक जोकोविच - सर्बिया या देशाचा खेळाडू आहे.

👉 कार्लोस अल्काराझ - स्पेन या देशाचा खेळाडू आहे.

🎯 कोणत्या देशाचे खेळाडू आहेत यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा.
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकली आहे ?
Anonymous Quiz
7%
इंग्लंड
30%
फ्रान्स
21%
जर्मनी
42%
अर्जेंटिना
युरो चषक 2024 हा कोणत्या देशाने जिंकला आहे ?
Anonymous Quiz
7%
इंग्लंड
56%
स्पेन
32%
अर्जेंटिना
6%
अमेरिका
👆... युरो चषक 2024 व कोपा अमेरिका फुटबॉल चषक 2024 या दोन्ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणून यावर 100% प्रश्न विचारलाच जाणार...
🟠ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती :-

🔹सर्वात मोठा ग्रह - गुरु

🔸सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध

🔹पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस

🔸 पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन - बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून

🔹सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र

🔸लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह - मंगळ

🔹सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.

🔸पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस

🔹सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु

🔸सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र

🔹सूर्यापासून अंतरानुसार ग्रह - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून

🔸आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.

🔹पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम - शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc ✔️
संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आषाढी एकादशी निमित्त तुमच्या मनातील सार्‍या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत हीच आमची शुभकामना!🚩🚩🚩🚩🚩🚩
5_6105045988332802189.pdf
133.8 KB
ZP जिल्हा परिषद वाशीम आरोग्य सेविका निकाल जाहीर
पुढील 35 वर्षात भारताची लोकसंख्या होणार 170 कोटी..
शाळांमध्ये महावाचन उत्सव अमिताभ बच्चन सदिच्छादूत..
भारताचा विकास दर 7% राहणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी..
ZP आरोग्यसेविका निकाल निकाल येणे चालू आहे..

खालील लिंकवरून तुम्ही फॉर्म भरलेल्या जिल्ह्याचा निकाल पाहू शकता..

सर्व ZP निकाल लिंक 👇👇
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल येतील.... वेबसाईट चेक करत राहा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस भरती 75+ प्रश्नपत्रिका संच 

2022-23 च्या आजपर्यंत (14 जुलै 2024) झालेल्या प्रश्नपत्रिका तसेच 2021 च्या प्रश्नपत्रिका अशा एकूण 70+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका उपलब्ध करून दिल्या आहेत.⚙️

🔥 बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी याचा नक्की फायदा होईल.

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣6️⃣
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)

👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ⭐️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आरोग्य सेवक 40% चे 19,22,23 जुलै हॉल तिकीट आले आहेत. 

⚙️Download होत आहेत...

📝 हॉल तिकीट Download लिंक 👇

https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-new-timetable-and-hallticket-download-link/

https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-new-timetable-and-hallticket-download-link/

👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. नवीन वेळापत्रक & हॉल तिकीट Download करण्याची लिंक दिली आहे. 🤳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
T20 World Cup फायनलमध्ये ऐतिहासिक कॅच पकडणारा सूर्या दादा T20 चा पर्मनंट कॅप्टन होऊ शकतो.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला केवळ आठ दिवस शिल्लक

तीन वेळा स्पर्धा आयोजित करणारे लंडन नंतर दुसरेच शहर
महाराष्ट्राची 'माती' कला
🛑 छत्रपती शिवरायांची वाघ नखे साताऱ्यात दाखल...

👉 ही ऐतिहासिक वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथून साताऱ्यात दाखल झाली आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
2024/10/02 18:19:12
Back to Top
HTML Embed Code: