Telegram Web Link
14 हजार शिक्षकांना आता दर्शवावी लागणार इच्छुकता !

मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया सुरू: 15 जुलैपर्यंत मुदत.
प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर समर्थकाचा गोळीबार..
नेपाळ नवे पंतप्रधान...
🎾 टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळवणारा अल्काराझ सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे.

2022 : यूएस ओपन
2023 : विम्बल्डन
2024 : फ्रेन्च ओपन
2024 : विम्बल्डन
🌏 अत्यंत महत्त्वाचे लक्षात ठेवा...🙋‍♂

👉 विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी विजेता - कार्लोस अल्काराज

👉 विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी उपविजेता - नोवाक जोकोविच

👉 कार्लोस अल्काराज हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे.

👉 नोवाक जोकोविच हा सार्बिया या देशाचा खेळाडू आहे.

👉 विम्बल्डन 2024 महिला एकेरी विजेता - बार्बोरा क्रेजिकोव्हा

👉 विम्बल्डन 2024 महिला एकेरी उप विजेता - जैस्मीन पाओलिनी

👉 बार्बोरा क्रेजिकोव्हा ही झेक प्रजासत्ताक (गणराज्य) या देशाचे खेळाडू आहे.

👉 जैस्मीन पाओलिनी हे इटली या देशाची खेळाडू आहे.

👉 सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार 2024 महाराष्ट्र राज्याला मिळाला.

👉 सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन पुरस्कार 2024 हरियाणा राज्याला मिळाला.

👉 सर्वोत्कृष्ट फलोत्पादन पुरस्कार 2024 नागालँड राज्याला मिळाला आहे.

👉 मोशी हे जगातील पहिला बोलणारा AI सहाय्यक बनवलेला आहे

👉 यापुढे देशात 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करणार.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
पोलीस भरती 75+ प्रश्नपत्रिका संच 

2022-23 च्या आजपर्यंत (14 जुलै 2024) झालेल्या प्रश्नपत्रिका तसेच 2021 च्या 7️⃣5️⃣ प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.⚙️

2024 च्या 30+ प्रश्नपत्रिका टाकल्या आहेत. आणि इतर याआधीच्या भरतीच्या प्रश्नपत्रिका टाकल्या आहेत App वर पाहून घ्या सर्वांनी.

🔥 बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी याचा नक्की फायदा होईल.

👮‍♂ 10 पोलीस भरती Test 36 ₹

👮‍♂️ 36 जिल्हानिहाय नोट्स 36 ₹
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)

👮‍♂
10 पोलीस भरती Test 36 जिल्हानिहाय नोट्स 56 ₹ 👮‍♀️

याविषयी संपूर्ण माहिती 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024👮‍♀️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा.
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4 वेळा युरो कप जिंकणारा स्पेन पहिला देश.
लडाखमध्ये 'समर' क्षेपणास्त्र तैनात.
महाराष्ट्र राज्यामध्येही असंख्य वेगवेगळे बोगस सर्टिफिकेट घेऊन कित्येक जण स्पर्धा परीक्षा मधून नोकरीला लागलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने यावर काहीतरी ठोस पाऊले उचलावीत .
कोर्ट भरती.

Status quo.  रद्द झाला असून भरती प्रक्रिया सुरळीत सुरू होणे बाबत नोटिफिकेशन...
सरकारने ठासून सांगितल्यावरही ‘गट-क’ पदांची कंत्राटी भरती.
के.पी.शर्मा ओली हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाले आहे ?
Anonymous Quiz
8%
बांगलादेश
24%
भूतान
17%
श्रीलंका
50%
नेपाळ
विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024 पुरुष एकेर विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
Anonymous Quiz
65%
कार्लोस अल्काराझ
14%
रोहन बोपण्णा
12%
रॉजर फेडरर
9%
नोव्हाक जोकोविच
कार्लोस अल्काराझ कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे ?
Anonymous Quiz
14%
बॅडमिंटन
64%
टेनिस
13%
फुटबॉल
9%
टेबल टेनिस
टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा कार्लोस अल्काराझ हा सर्वात युवा टेनिसपटू आहे...

प्रश्न कशाही प्रकारे विचारला जाऊ शकतो सर्वांनी लक्षात ठेवा...👆
🛑 टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळवणारा अल्काराझ सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे.

2022 : यूएस ओपन
2023 : विम्बल्डन
2024 : फ्रेन्च ओपन
2024 : विम्बल्डन
कार्लोस अल्काराझ हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे ?
Anonymous Quiz
6%
जर्मनी
68%
स्पेन
22%
सर्बिया
4%
फ्रान्स
2024/10/02 16:21:47
Back to Top
HTML Embed Code: