नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
8%
शेकरू
40%
काळवीट
16%
गवा
36%
मोर
------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.
Anonymous Quiz
23%
दख्खनचे पठार
62%
तिबेटचे पठार
13%
ब्राझीलचे पठार
1%
ब्राझीलचे पठार
भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे?
Anonymous Quiz
37%
विषुववृत्तीय आर्द्र पानझडी वने
20%
विषुववृत्तीय कोरडी हरित वने
39%
विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने
4%
विषुवृत्तीय अर्ध हरित वने
कोणत्या देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे?
Anonymous Quiz
11%
युक्रेन
60%
नॉर्वे
25%
रशिया
4%
जपान
जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
27%
३ मे
36%
४ मे
24%
२ मे
13%
५ मे
कोणत्या राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
6%
महाराष्ट्र
70%
उत्तर प्रदेश
20%
बिहार
4%
राजस्थान
कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे?
Anonymous Quiz
14%
रशिया
53%
युक्रेन
22%
चीन
11%
सिंगापुर
खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?
Anonymous Quiz
13%
कृष्णा
17%
वारणा
68%
पंचगंगा
3%
वेदगंगा
📋प्रत्येक Test एकूण
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 जागतिक महत्वाचे दिन👇
◾️ ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस.
◾️ १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस.
◾️ २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस.
◾️ २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस.
◾️ ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस.
◾️ ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन.
◾️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस.
◾️ २१ मार्च - जागतिक कविता दिवस.
◾️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस.
◾️ २२ मार्च - जागतिक जल दिवस
◾️ २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन.
◾️ ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन.
◾️ २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस.
◾️ २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन .
◾️ २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस.
◾️ ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस.
◾️ १५ मे - जागतिक कुटुंब दिन.
◾️ २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस .
◾️ ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन.
◾️ १ जून - वैश्विक पालक दिन.
◾️ ५ जून - जागतिक पर्यावरण दिन.
◾️ ८ जून - जागतिक महासागर दिन.
◾️ १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन.
◾️ १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस.
◾️ १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन.
◾️ २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस .
◾️ २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.
◾️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस.
◾️ ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन.
◾️ १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन.
◾️ १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस.
◾️ १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन.
◾️ १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन.
◾️ २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस.
◾️ ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
◾️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन.
◾️ १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस.
◾️ २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन.
◾️ २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस.
◾️ १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन.
◾️ २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन.
◾️ ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन.
◾️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन.
◾️ ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन.
◾️ १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन.
◾️ ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन.
◾️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.
◾️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन.
◾️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस.
◾️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस.
◾️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन.
◾️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस.
◾️ १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन.
◾️ १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन.
◾️ १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस.
◾️ १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस.
◾️ २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन
◾️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस.
◾️ २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस.
◾️ २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस .
◾️ ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस .
◾️ ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन.
◾️ ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन .
◾️ ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस.
◾️ ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन.
◾️ १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस.
◾️ ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस.
◾️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस.
◾️ २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस.
◾️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1027
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1027
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://chalughadamodimpsc.com/maha-wcd-exam-hallticket-download-link/
https://chalughadamodimpsc.com/maha-wcd-exam-hallticket-download-link/
www. chalughadamodimpsc. com
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
Maha WCD Exam Hallticket | मृदा व जलसंधारण विभाग भरती हॉल तिकीट उपलब्ध - Chalu Ghadamodi
Water Conservation Recruitment 2023 HallTicket