Telegram Web Link
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ?
Anonymous Quiz
9%
पुणे-मुंबई
8%
औरंगाबाद-लातूर
10%
सोलापूर-कोल्हापूर
73%
मुंबई-नागपूर
. 🟠 चांदोली राष्ट्रीय उद्यान 🟠

◾️सांगली, 
◾️सातारा, 
◾️कोल्हापूर
 व 
◾️रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे.

🪵 वारणा नदीचा उगम येथेच होतो.

🪵१७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

🪵 चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.

🪵 चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे

🪴वनऔषधी वनस्पती
ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणिअडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.

🐅 प्राणी -
पट्टेवाले आणि बिबट्या ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.

🦚 पक्षी-
महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड, ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभा‌ई, सुतार, भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .

महाराष्ट्र व भारताचा भूगोल चॅनेल लिंक 👇

🌏 Join
@BhugolMpsc
🌏 Join @BhugolMpsc

(आपल्या सर्व मित्रांना नक्की पाठवा)
पोलीस भरती जिल्हा नोट्स तसेच Test सिरीज कोर्स साठी आजच्या दिवस ऑफर

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024👮‍♀️

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣6️⃣
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)

🚩🚩 पोलीस भरती Test 🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 5️⃣9️⃣

👆 हे सर्व 🤩 ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी... उद्या पासून फी 150₹ असेल 🔥

⚠️ ऑफर आजच्या दिवस उपलब्ध ⚠️

📋प्रत्येक Test एकूण
5️⃣ वेळा सोडवू शकता,

6️⃣ महिने Validity आहे 🔥

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#WRD लवकरच नियुक्त पत्र मिळणार..
ee0c786b-d8a3-43eb-904c-c342637033b8.pdf
3.1 MB
आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभाग मधील आरोग्य संबधीत पदभरती मध्ये NRHM मधील कर्मचाऱ्यांना 30% जागा राखीव ठेवणं समावेशन करणे बाबत..
T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीचे आयोजन‌.
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री..
सगेसोयरे अधिसुचनेवर ८ लाखांहून जास्त हरकती..
खारे व मतलई वारे या नावाने ओळखले जातात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
7%
Doldrum
44%
Horse lattitute
41%
Doctor
8%
Polar winds
कोणते वारे हे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाज करत वाहतात त्यांना काय म्हणतात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
22%
गरजणारे चाळीस
36%
खवळलेले पन्नास
33%
किंचाळणारे साठ
9%
वरीलपैकी एकही नाही
योग्य विधान निवडा..
1)सौर ऊर्जेमध्ये महाराष्ट्रात औरंगाबाद अग्रेसर आहे..
2) तर पवन उर्जेमध्ये सातारा अग्रेसर आहे.
Anonymous Quiz
34%
दोन्ही योग्य
16%
1 योग्य
42%
दोन्ही अयोग्य
8%
2 अयोग्य
नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
7%
शेकरू
29%
काळवीट
12%
गवा
52%
मोर
👮‍♂️ पोलीस सर्व Cutoff एका ठिकाणी उपलब्ध 👮‍♀️

महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गतच्या सर्व घटकांचे आजपर्यंत जाहीर झालेले Cutoff मार्क्स पाहू शकता. (पोलीस, SRPF, चालक) 👇👇

https://chalughadamodimpsc.com/police-bharti-cutoff-all-district-download-link/

https://chalughadamodimpsc.com/police-bharti-cutoff-all-district-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून पोलीस भरती अंतर्गतच्या सर्व घटकांचे आजपर्यंत जाहीर झालेले Cutoff मार्क्स पाहू शकता. 

📱 जॉईन महाराष्ट्र पोलीस भरती स्पेशल Whatsapp चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/11/19 18:54:06
Back to Top
HTML Embed Code: