Telegram Web Link
IBPS लिपिक पूर्व परीक्षा निकाल जाहीर | IBPS Clerk 2024 Pre Result 👇👇

https://chalughadamodimpsc.com/ibps-clerk-2024-prelims-result-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून IBPS निकाल पाहू शकता.

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये... Explanation मुळे जवळपास 1000+ प्रश्नांची तयारी. 📊



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रातील_प्रर्जन्य_हवामान🌍💧By_Sudhakar.pdf
4.1 MB
🌏 महाराष्ट्रातील पर्जन्य हवामान नोट्स 🌬🌦☁️☀️

✍️ By सुधाकर वाघ सर

⚠️ महत्वाची PDF आहे 🗂

#Geography #Notes
━━━━━━༺༻━━━━━━
Join
@BhugolMpsc ✔️
खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
14%
वैतरणा
26%
उल्हास
53%
भीमा
8%
सावित्री
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
14%
गोदावरी
61%
नर्मदा
17%
भीमा
9%
कृष्णा
महाराष्ट्र डोलोमाईट चे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आढळतात
Anonymous Quiz
11%
नागपूर
51%
यवतमाळ
26%
रत्नागिरी
11%
चंद्रपूर
महाराष्ट्रात या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.
Anonymous Quiz
51%
चंद्रपुर
14%
सांगली
23%
रत्नागिरी
12%
सिंधुदुर्ग
🌏 महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे 🌏

◾️प्रवरा नदी व मुळा नदी :- नेवासे, अहमदनगर

◾️मुळा व मुठा नदी :- पुणे

◾️गोदावरी व प्राणहिता :- सिंगेचा, गडचिरोली

◾️तापी व पूर्णानदी :- श्रीक्षेत्र चांगदेव तिर्थक्षेत्र, जळगाव

◾️कृष्णा व वेष्णानदी :- माहुली,सातारा

◾️तापी व पांजरानदी :- मूडवद, धुळे

◾️कृष्णा व पंचगंगा :- नरसोबाची वाडी, सांगली

◾️कृष्णा व कोयना :- कराड, सातारा

◾️गोदावरी व प्रवरा :- टोके,अहमदनगर

◾️कृष्णा व येरळा :- ब्रम्हनाळ, सांगली.

#Geography #GK
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
📱 मोफत ट्रिक्स & नोट्स Whatsapp वर मिळवा (कोणतीही फसवणूक नाही खालील लिंकवर क्लिक करून पहा)👇

https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10/319

👆 महाराष्ट्र भूगोल ट्रिक्स 👆

https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10/313

👆 सामान्य विज्ञान ट्रिक्स 👆

आता दररोज मिळवा वेगवेगळ्या विषयांच्या ट्रिक्स & नोट्स Whatsapp वर 👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👆 सर्वांनी वरील लिंकवर क्लिक करून लगेच Follow करा. 📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जिल्हा न्यायालय निकाल जाहीर | District Court Result

⚙️ विविध जिह्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत.. जसजसे निकाल जाहीर होतील तसतसे खालील वेबसाईटवर Upload करण्यात येतील. वेबसाईट चेक करत राहा. 👇👇

https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून निकालाचे ⚙️ PDF Download करू शकता 👆

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे.
Anonymous Quiz
32%
दख्खनचे पठार
39%
तिबेटचे पठार
21%
तिबेटचे पठार
7%
अरेबियाचे पठार
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
77%
चंद्रपूर
13%
अमरावती
7%
नागपूर
3%
गोंदिया
मांजरा ही नदी ----- बाजूने गोदावरीस मिळते.
Anonymous Quiz
28%
दक्षिण
38%
पूर्व
24%
उत्तर
10%
पश्चिम
🌏 मराठी भाषेला अभिजात दर्जा..

👉 आत्तापर्यंत ११ भाषाना अभिजात दर्जा..
🌏 जगातला सर्वात उंच पुतळा कोणता? कुठे?
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🤩 Combine जाहिरात येत्या आठवड्यात येईल... 👆 आतापासूनच सोडवा Test ⌚️

📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये... Explanation मुळे जवळपास 1000+ प्रश्नांची तयारी. 📊



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आदिवासी विकास भरती 2024 | Tribal Development Recruitment 2024

https://chalughadamodimpsc.com/tribal-development-recruitment-2024-apply-link/

👆 पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF,  नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👇

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 Important Lakes in India 🌏

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹राजसमंद झील :- राजस्थान
🔹पिछौला झील :- राजस्थान
🔹सांभर झील :- राजस्थान
🔹जयसमंद झील :- राजस्थान
🔹फतेहसागर झील :- राजस्थान
🔹डीडवाना झील :- राजस्थान
🔹लूनकरनसर झील :- राजस्थान

🔹सातताल झील :- उत्तराखंड
🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
🔹राकसताल झील :- उत्तराखंड
🔹मालाताल झील :- उत्तराखंड
🔹देवताल झील :- उत्तराखंड
🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🔹बेम्बनाड झील :- केरल
🔹अष्टमुदी झील :- केरल
🔹पेरियार झील :- केरल
🔹लोनार झील :- महाराष्ट्र
🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🔹लोकटक झील :- मणिपुर
🔹चिल्का झील :- उड़ीसा

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
2024/10/05 13:22:27
Back to Top
HTML Embed Code: