Telegram Web Link
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
55%
शिवसागर
20%
वसंत सागर
7%
शरद सागर
17%
नाथ सागर
अपप्रणन खालीलपैकी कोणता विदारनाचा प्रकार आहे ?
Anonymous Quiz
19%
रासायनिक
45%
भौतिक
24%
जैविक
13%
भास्मिकरण
महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचे लागवड क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
65%
सोलापूर
20%
अहमदनगर
12%
सातारा
2%
नागपूर
दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगररांग व उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान ...................नदी वाहते.
Anonymous Quiz
26%
गोदावरी
26%
भीमा
42%
तापी
6%
वैनगंगा
2024/10/05 15:19:53
Back to Top
HTML Embed Code: