Telegram Web Link
भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली ?
Anonymous Quiz
8%
दूध
72%
चहा
11%
कॉफी
9%
शीतपेय
शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
24%
सांगली
42%
गडचिरोली
24%
अमरावती
10%
भंडारा
🌏 आज 9 ऑगस्ट...क्रांती दिन!

◾️देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या जाज्वल्यतेची स्मृती जपणारा दिवस
😵‍💫गोंधळात टाकणार तालुके😵‍💫

⚪️  गंगापूर         -      छ. संभाजीनगर

⚪️  गंगाखेड       -           परभणी
@BhugolMpsc
🟣 शिरुळ अनंतपाळ  -    लातूर

🟣  शिरुर           -          पुणे, बीड

🔵  मुदखेड        -          नांदेड

🔵  मुखेड       -          नांदेड
@BhugolMpsc
🟢 भोकर        -          नांदेड

🟢  भोकरदन    -         जालना

🟠  मोखाडा      -        पालघर

🟠  मोताळा      -        बुलढाणा 
@BhugolMpsc
🟡  सडक अर्जुनी  -     गोंदिया

🟡  अर्जुनी मोरगाव  -   गोंदिया

🔴  देवळी            -      वर्धा

🔴  देवळा           -     नाशिक
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 भारत : स्थान व विस्तार 🌏

◾️भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे.

◾️अक्षवृत्तीय स्थान : ८० ४' उत्तर ते ३७० ६' उत्तर अक्षवृत्त

◾️रेखावृत्तीय स्थान : ६८०७' पूर्व ते ९७० २५' पूर्व रेखावृत्त

◾️सर्वांत दक्षिणेकडील टोक : इंदिरा पॉईंट (६०४५' उत्तर अक्षवृत्त)

◾️पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर : २९३३ किमी

◾️दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त अंतर : ३२१४ किमी

◾️क्षेत्रफळ : ३२,८७, २६३ चौरस किमी (जगात सातवा क्रमांक)

◾️भूसीमा लांबी : १५२०० किमी.

◾️सागरी किनारा लांबी : ७,५१७ किमी

◾️सर्वांत उत्तरेकडील स्थान : दफ्तार (जम्मू आणि काश्मीर)

◾️सर्वांत दक्षिणेकडील स्थान : कन्याकुमारी/इंदिरा पॉईंट

◾️सर्वांत पूर्वेकडील स्थान : किबिथू (अरुणाचल प्रदेश)

◾️सर्वांत पश्चिमेकडील स्थान : घुअर मोटा (राजस्थान)

◾️सर्वांत उंच स्थान : के-२ (गॉडवीन ऑस्टिन) (८६११ मी) (काराकोरम रांग)

◾️सर्वांत खोल बिंदू : कुट्टानाद (-२.२ मी) (केरळ)

◾️सागरी सीमा : ६ देशांशी संलग्न

◾️भू सीमा : ७ देशांशी संलग्न

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 ही ऑफर केवळ आजच्या दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित...Explanation मुळे 1000+ प्रश्नांची तयारी..
🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ZP उर्वरित निकाल येणे सुरू झाले आहे..

ग्रामसेवक, आरोग्यसेवक 40% & 50%, विविध पदांची DV यादी, अतिरिक्त DV यादी.. वगैरे सर्व एका लिंकवर उपलब्ध 👉 Click Here

खालील लिंकवरून तुम्ही फॉर्म भरलेल्या जिल्ह्याचा निकाल पाहू शकता..

सर्व ZP निकाल लिंक 👇👇

https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

👆 तसेच विविध पदांच्या DV याद्या & अंतिम निवड याद्या येणे सुरू झाले आहे. वरील लिंकवर वरच तुम्हाला सर्व Updates मिळतील. 👆

हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल आणि इतर Updates येतील.... वेबसाईट चेक करत राहा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यास नकार.

👉 सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका.
🌏 बनावट पदवीच्या आधारे कॅनडात नोकरी..

👉 आंध्र प्रदेशातील एक आरोपीला अटक.
🌏 कृषी पदवीधारक...

👉 राज्यसेवा पूर्व परीक्षेतच कृषीच्या 258
जागांचा समावेश करावा.
खालीलपैकी कोणता भू -आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होतो?
Anonymous Quiz
6%
कोव्हज
43%
आखात
25%
बारखन
26%
पुळण
सन २०११ च्या जनगणना नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
21%
गडचिरोली
17%
गोंदिया
20%
कोल्हापूर
42%
रत्नागिरी
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?
Anonymous Quiz
9%
मराठवाडा
19%
विदर्भ
59%
पश्चिम महाराष्ट्र
13%
कोकण
अ) वाऱ्याबरोबर वाळूचे सूक्ष्म कण हजारो किमीपर्यंत वाहून नेले जातात
ब) या कणांचे वाळवंटी प्रदेशापासून लांब अंतरावर त्याचे निक्षेपन होते
वरती देलेली वाक्ये कशाची वैशिष्ट्य आहेत
Anonymous Quiz
15%
लोएस मैदाने
56%
वालुकागिरी
25%
बारखाण
3%
यापैकी नाही
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80 टक्के पेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारच्या आहे?
Anonymous Quiz
22%
सोलापूर
46%
कोल्हापूर
23%
सातारा
9%
पुणे
🌏 अखेर कुस्तीत कांस्य - अमन सेहरावतचे 57 किलो फ्रीस्टाइल गटात यश..

👉 सर्वात तरुण भारतीय पदकवीर..
🌏 पॅरिस ऑलिंपिक च्या समारोप सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर श्रीजेश हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक असेल
🌏 ओडिशामध्ये देशातील पहिले धान्य एटीएम.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
2024/10/01 07:11:52
Back to Top
HTML Embed Code: