Telegram Web Link
🌏 World Lion Day 🦁
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 World Biofuel Day ⛽️
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा 🌏

1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.

2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गानिकार टेकड्या.

3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.

4. पूर्वेस: चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर,

5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.

@BhugolMpsc

🌏 महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व सरहद्द 🌏

◾️पश्चिमेस : अरबी समुद्र

◾️वायव्येस: गुजरात व दादरा नगर हवेली.

◾️उत्तरेस : मध्यप्रदेश.

◾️पूर्वेस : छत्तीसगड.

◾️आग्नेयेस : आंध्र प्रदेश.

◾️ दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा :
@BhugolMpsc
📱 व्हाट्सअप्पवर वाचा चालू घडामोडी नोट्स

Daily चालू घडामोडी 🆓 नोट्स 👇

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1115

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1115

👆 कोणतीही फसवणूक नाही वरील लिंकवर Click करून चेक करा आणि Follow करा.

नोट्स आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🆓 स्पेशल 🚩🚩 टेस्ट 🚩 | Special GK Test 🚩


❤️ आजची स्पेशल GK टेस्ट 🚩 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️

➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-2/
 
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-2/

👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 🚩 लिंक👆

   👍                         🌐
   ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Indian Navy Agniveer Result | भारतीय नौदल सेलर अग्निवीर (SSR/MR) 02/2024 बॅच Stage I

🔗 https://chalughadamodimpsc.com/indian-navy-agniveer-2024-result/

👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 हींडनबर्ग चा नवीन अहवाल..

👉 सेबी अध्यक्ष माधवी बुच..
🌏 महाज्योती अंतिम यादीत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची नावे..

👉 पगाराबरोबरच शिष्यवृत्तीवरही 'डल्ला'
🌏 SC/ST करीता नॉन क्रिमीलियर लागू होणार नाही.
🌏 भारतीय हॉकी संघाचा गोल किपर पी. आर. श्रीजेश यांची भारतीय ज्युनिअर हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
🌏 हरियाणातील सर्व शाळांमध्ये या स्वातंत्र्य दिनापासून आता गुड मॉर्निंग च्या जागी जय हिंद बोलण्यात येणार आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏 भारतातील पहिले धान्य एटीएम ओडीशा राज्यात

👉 ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये देशातील पहिले धान्य एटीएम (धान्य वितरण मशीन) लाँच करण्यात आले.

👉 हे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या लाभार्थ्यांना 24x7 धान्य वितरित करेल.

👉 ओडिशाचे अन्न मंत्री कृष्ण चंद्र पात्रा यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी भारतातील जागतिक अन्न वितरण कार्यक्रमाचे उपकंट्री डायरेक्टर नोजोमी हाशिमोटो यांच्या उपस्थितीत अन्नपूर्ती ATM लाँच केले.

👉 त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मशीन 5 मिनिटांत 50 किलो धान्य वितरित करू शकते. लवकरच ओडिशाच्या इतर जिल्ह्यांमध्येही अशीच एटीएम सुरू केली जातील.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 ही ऑफर केवळ आजच्या दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 राज्यात यंदा 28 टक्के 'भावी शिक्षक' नापास.
🌏 कृषी जागा बाबतीत..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 भारताचे सहा पदकासह मोहीम संपली

👉 33 वी पॅरिस ऑलम्पिक.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 ऑलिंपिक मध्ये विशेष योगदानासाठी भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्रा यांना 'ऑलिम्पिक ऑर्डर' ने सन्मानित करण्यात आले आहे.

👉 २००८ बिज़ीग ऑलम्पिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
नियाद नेल्लानार' योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
14%
छत्तीसगड
52%
ओडिशा
31%
केरळ
3%
बिहार
2024/10/01 09:15:46
Back to Top
HTML Embed Code: