अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
12%
१) नाशिक
40%
२) बुलढाणा
33%
३) अमरावती
15%
४) नागपूर
भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली ?
Anonymous Quiz
8%
दूध
70%
चहा
12%
कॉफी
10%
शीतपेय
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📮 Post Office Bharti 2024 | भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती
‼️ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण ‼️
👇 पहा सर्व माहिती 👇
https://chalughadamodimpsc.com/indian-post-office-bharti-2024-apply-link/
👆 पात्रता , वयोमर्यादा , अर्ज करण्याची लिंक, संपूर्ण जाहिरात इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆
‼️ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण ‼️
https://chalughadamodimpsc.com/indian-post-office-bharti-2024-apply-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
Indian Post Office GDS Bharti 2024 | भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी मेगा भरती - Chalu Ghadamodi
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 मायक्रोसॉफ्टने जगणे केले हार्ड; अनेक देशांमधील विमानसेवा, बँका, एटीएम, रुग्णसेवेला मोठा फटका
◾️ अपडेटने केले आऊटडेटेड : सिस्टीम अपडेट केल्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सर्व्हरमध्ये बिघाड
◾️ एक चूक अन् जगभरातील संगणक यंत्रणा झाली ठप्प
◾️ विमान प्रवाशांचे प्रचंड हाल;
◾️ शेअर बाजारांचे व्यवहारही काही देशांत कोलमडले.
◾️ बँक कामकाजाला फटका, लाखो ATM पडले बंद
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

🌏 शिवछत्रपतींची वाघनखे सामान्यांसाठी खुली
◾️ लंडनमधून आलेल्या ऐतिहासिक वाघनखांसह 'शिवशस्त्रशौर्यगाथा' या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ७ महिने या संग्रहालयात बघता येणार आहे.
◾️ साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऐतिहासिक वाघनखे सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुली करण्यात आली.

विक्टोरिया अँड अल्बर्ट हे संग्रहालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
10%
पॅरिस
25%
मॉस्को
26%
न्यूयॉर्क
39%
लंडन
छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे कोठून आणण्यात आले आहे?
Anonymous Quiz
8%
वॉशिंग्टन
80%
लंडन
9%
जर्मनी
3%
न्यूयॉर्क
भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती?
Anonymous Quiz
25%
औरंगाबाद
11%
ठाणे
46%
नागपूर
18%
पुणे
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?
Anonymous Quiz
4%
नांदेड
56%
यवतमाळ
17%
रत्नागिरी
23%
चंद्रपूर
प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ------ नावाचा धबधबा आहे.
Anonymous Quiz
13%
मार्लेश्वर
36%
लिंगमळा
20%
सौताडा
30%
रंधा
खाली दिलेल्या जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी वाहते ?
Anonymous Quiz
24%
नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड.
20%
ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर.
51%
नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना , बीड, परभणी, नांदेड.
5%
अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी.
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
9%
सागवान
12%
साल
72%
पॉपलर
7%
निलगिरी
(MPSC/UPSC पासून शिपाई पर्यंत च्या परीक्षांसाठी उपयुक्त नोट्ससाठी Join करा) 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM