Telegram Web Link
🛑 अग्निवीर योजनेत मोठे बदल..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 MPSC च्या विद्यार्थ्यांची लागणार कसोटी..!

◾️2025 पासून नवा पॅटर्न होणार लागू; मुख्य परीक्षा आता 2275 गुणांची
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 निवृत्ती वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक..

◾️मागणी लवकर पूर्ण करा : महासंघाचे साकडे
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 नेट आणि ग्रामसेवक परीक्षा एकाच दिवशी !

◾️आज खूप students' ना एकच परीक्षा द्यावी लागेल. वेळेअभावी,सेंटर दुसरीकडे आला तर काही विषयच नाही एकच exam निवडा आणि पेपर व्यवस्थित द्या..
━━━━━━༺༻━━━━━━
Join @SaralsewaExam
🛑 निर्मला सीतारामन यांचा विक्रम स्थापित होणार

◾️पुढच्या महिन्यात सादर करणार सातवा अर्थसंकल्प..

━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 53 वी GST Council ची 22 जूनला बैठक..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
🛑 पोलीस भरती मैदानी चाचणी 19 जून पासून सुरु...
━━━━━━༺༻━━━━━━
🚨Join @ONLY_Khaki100
🛑 जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ट्रेन..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?
Anonymous Quiz
10%
मराठवाडा
20%
विदर्भ
56%
पश्चिम महाराष्ट्र
15%
कोकण
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहेत ?
Anonymous Quiz
9%
कराड
16%
कोल्हापूर
72%
नरसोबाचीवाडी
3%
सातारा
किनवट अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
नाशिक
29%
नंदुरबार
57%
यवतमाळ
6%
गोंदिया
२०२३ मध्ये जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
26%
मुंबई
47%
बेगुसराय
21%
कानपुर
5%
धनबाद
आंतरराष्ट्रीय कामगार दिवस कधी साजरा करण्यात येते?
Anonymous Quiz
4%
२ मे
85%
१ मे
9%
३ मे
2%
४ मे
भारतात १ मे १९२३ रोजी पहिला कामगार दिवस कोठे साजरा करण्यात आला होता?
Anonymous Quiz
55%
मुंबई
11%
चेन्नई
27%
कोलकाता
7%
नवी दिल्ली
🌏 शेतीसंबंधी राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय दिन 🗓🗓

◾️ 10 फेब्रुवारी ➖️ जागतिक डाळ दिन
◾️ 15 मार्च ➖️ जागतिक ग्राहक दिन
◾️ 22 मार्च ➖️ जागतिक जल दिन
◾️ 23 मार्च ➖️ जागतिक हवामान दिन
◾️ 22 एप्रिल ➖️ जागतिक वसुंधरा दिन
@BhugolMpsc
◾️ 1 जून ➖️ जागतिक दुग्ध दिन
◾️ 5 जून ➖️ जागतिक पर्यावरण दिन
◾️ 1 जुलै ➖️ शेतकरी दिन (महाराष्ट्र)
◾️ 1 जुलै ➖️ आंतरराष्ट्रीय फळ दिन
◾️ 15 ऑक्टोबर ➖️ महिला शेतकरी दिन
@BhugolMpsc
◾️ 16 ऑक्टोबर ➖️ जागतिक खाद्य दिन
◾️ 26 नोव्हेंबर ➖️ राष्ट्रीय दुग्ध दिन
◾️ 3 डिसेंबर ➖️ कृषी शिक्षण दिन
◾️ 5 डिसेंबर ➖️ जागतिक मृदा दिन
◾️ 23 डिसेंबर ➖️ राष्ट्रीय शेतकरी दिन
◾️ 24 डिसेंबर ➖️ राष्ट्रीय ग्राहक दिन
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🛑 पोलीस भरती पुढे ढकला जिल्हाधिकारी कार्यालय समोर विद्यार्थ्यांचे आंदोलन...
━━━━━━༺༻━━━━━━
🚨Join
@ONLY_Khaki100
🛑 विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान.

◾️ विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी 27 जूनला निवडणूक.

◾️ कोण सदस्य निवृत्त होणार?

━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
2024/07/01 03:42:24
Back to Top
HTML Embed Code: