Telegram Web Link
🛑 राज्यातील प्रत्येकालाचा आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार..

◾️राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय.

━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
🛑 थायलंडमध्ये समलैंगिक विवाहांना मंजुरी.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🛑 जगात वेगवेगळ्या ठिकाणी तयार होणाऱ्या चक्रीवादळांना त्यांच्या प्रदेशानुसार नाव दिले जातात

◾️हरिकेन चक्रीवादळ - अटलांटिक महासागर
◾️सायक्लोन - हिंदी महासागर
◾️टायफुन - प्रशांत महासागर (अमेरिका)
◾️विली विलीज - नॉर्दन ऑस्ट्रेलिया
◾️टायफुन - जपान
◾️बगुइयो - फिलिपिन्स
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
पुरवठा निरीक्षक गुणवत्ता यादी जाहीर

सर्व पदांच्या Merit List ची PDF उपलब्ध

👇👇👇👇👇

https://chalughadamodimpsc.com/food-inspector-general-merit-list-download-link/

https://chalughadamodimpsc.com/food-inspector-general-merit-list-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून Merit List ची PDF download करू शकता. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सोलापूर महानगरपालिका प्रसिद्धीपत्रक..
━━━━━━༺༻━━━━━━
Join
@SaralsewaExam
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MSP मध्ये वाढ..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🛑 डार्क नेटवर फुटले होते युजीसी नेट चे पेपर..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 सांगली:- मनपात कर्मचारी पदोन्नती हालचाली.

👉 पदोन्नतीनंतर होणार कर्मचारी भरती: शासनाची मान्यता 586 पद भरतीस.

━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 राज्यात दीड लाख पदे रिक्त.

👉 शासनाकडून 50 हजार पदभरतीचे आहे नियोजन.

👉 शासकीय विभाग व रिक्त पदे.

━━━━━━༺༻━━━━━━
Join @SaralsewaExam
🛑 या वर्षी जग 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे.

◾️आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम काय?

◾️दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. ही थीम घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: साठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) अशी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🚩महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते🛣

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
@BhugolMpsc
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

19) वरंधा घाट - पुणे - महाड

20) रूपत्या घाट - पुणे - महाड

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपूर
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 भारतातील मृदा.....
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌞🌞आज 21 जून..🌞🌞

🌏 आजचा दिवस उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यातील आयनदिन (Summer Solstice) म्हणून ओळखला जातो.

☀️ आज सूर्यकिरणे कर्कवृत्तावरती लंबरूप पडतात त्यामुळे उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
2024/10/01 12:01:52
Back to Top
HTML Embed Code: