B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे?
Anonymous Quiz
0%
बहीण
23%
आत्या
62%
मावशी
15%
मामी
5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण?
Anonymous Quiz
0%
A
30%
B
70%
C
0%
D
Q.)सॅम नऊ दिवसांपूर्वी आपल्या आईला भेटायला गेला होता. तो फक्त सोमवारीच आईला भेटू शकतो कारण त्या दिवशी भारनियमनामुळे त्याला छपाई यंत्रणा वापरता येत नाही म्हणून त्याचा छापखाना बंद असतो तर आज कोणता दिवस आहे ?
Anonymous Quiz
50%
मंगळवार
30%
बुधवार
10%
गुरुवार
10%
शुक्रवार
Q.)विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रु. ला खरेदी केली, त्या शेकडा 15 नफा मिळविण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे ?
Anonymous Quiz
18%
A)7000
27%
B)7475
45%
C)7400
9%
D)8000
एक व्यक्ती स्वतः च्या पगाराच्या 30 टक्के जेवणावर , 15 टक्के कपड्यावर व 5 टक्के मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्यांच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात , तर त्याचा एकूण पगार किती ?
Anonymous Quiz
22%
1)5000 रूपये
67%
2)4000 रूपये
0%
3)900 रूपये
11%
4)1000 रूपये
अ, ब, क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब याच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे, तर अ, ब व क या तिघांच्या पैशांची सरासरी किती?
Anonymous Quiz
10%
60
20%
70
40%
75
30%
80
एक व्यापारी एक डझन सफरचंद रु. 200 ला विकत घेतो आणि 6 सफरचंद रु.90 ला विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल ?
( मुंबई शहर शिपाई पो. भ. 2019 )
( मुंबई शहर शिपाई पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
0%
5% नफा
70%
10% नफा
0%
5% तोटा
30%
10% तोटा
पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सिताला 20%व गुण जास्त आहेत व गिताला 10% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 120 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?
Anonymous Quiz
36%
1)600
27%
2)400
9%
3)500
27%
4)200
एखाद्या रकमेच्या सरळव्याजाच्या 8% दराने 3 वर्षाची रास 6944 आहे, तर ती रक्कम कोणती❓
Anonymous Quiz
25%
5600
50%
6509
8%
5670
17%
6500