बारा वर्षापूर्वी अरुणचे वय माधवच्या वयाच्या निम्मे होते, जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर 5:6 असेल तर त्यांच्या वर्तमान वयांची बेरीज किती असेल ?
Anonymous Quiz
0%
20 वर्षे
0%
33 वर्षे
100%
25 वर्षे
0%
30 वर्षे
ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous Quiz
0%
300 कि.मी.
100%
240 कि.मी.
0%
210 कि.मी.
0%
270 कि.मी.
दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
50%
80
50%
48
0%
32
0%
96
एका माणसाची पतीशी ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याच्या भावाचे वडील हा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे." त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?
Anonymous Quiz
0%
आई
67%
काकी
0%
बहीण
33%
मुलगी
A व B दोघे एक काम 10 दिवसांत, B व C 12 दिवसांत, C व A 15 दिवसांत करतात, तर तिघां मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous Quiz
0%
8 दिवस
50%
5 दिवस
50%
12 दिवस
0%
14 दिवस
गहू व ज्वारीच्या किंमतीचे गुणोत्तर 4:5 आहे.जर गव्हाची किंमत 10% वाढली व ज्वारीची किंमत 20% वाढली तर नवीन गुणोत्तर काय?
Anonymous Quiz
50%
12:15
50%
11:15
0%
5:4
0%
यापैकी नाही
Q.)सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळून 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात. तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल?
Anonymous Quiz
0%
09 तास
50%
10 तास
50%
12 तास
0%
14 तास
Q.)मुलाच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आणि दुसऱ्या डोकाकडून 27 वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत ?
Anonymous Quiz
0%
A)54
25%
B)50
75%
C)52
0%
D)51
Q.) पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 9 किलोग्रॅम आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती?
Anonymous Quiz
0%
2kg
75%
3kg
0%
4kg
25%
6kg
खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा.
Anonymous Quiz
50%
आईने लाडू केले आणि बाबांनी फटाके आणले.
17%
बाबा मला नवा ड्रेस आणतील किंवा नवी सायकल आणतील.
17%
बाबांनी सर्वांसाठी नवीन कपडे आणली पण स्वतःसाठी काहीच घेतले नाही
17%
वरील सर्व
' सर्वांनी आनंदाने दिवाळी साजरी करावी .' क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
0%
स्वार्थ
60%
आज्ञार्थ
40%
विध्यर्थ
0%
संकेतार्थ
ने,ए व शी हे प्रत्यय कोणत्या विभक्ती चे आहेत?
Anonymous Quiz
17%
द्वितीया
33%
तृतीया
33%
सप्तमी
17%
पंचमी
मासा,गरुड,साप, सुरवंट, कावळा या नामाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
0%
स्त्रीलिंगी
80%
पुल्लिंगी
20%
नपुसकलिंगी
0%
एक व दोन दोन्ही बरोबर
तू वकिली कर’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
33%
विधानार्थी
67%
आज्ञार्थी
0%
प्रश्नार्थी
0%
उद्गारवाचक
"वर" पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात . वावरत असतो.' अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.
Anonymous Quiz
20%
सर्वनाम
80%
नाम
0%
विशेषण
0%
क्रियापद