👉नमस्कार मित्रांनो बघा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरविले आहे त्यामुळे आपण तयारीमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे .
👉बघा जर आपण गणित व बुद्धिमत्ता ची तयारी करताना आयोगाचे मागच्या वर्षी चे पेपर मध्ये आलेले गणिते वारंवार सोडवलीत तर आपल्याला आयोगाच्या प्रश्न सोबत डिल करण्याची क्षमता प्राप्त होते , कदाचित काही प्रश्न रिपीट सुद्धा होतात.
👉त्यामुळे आपण ADVANCE CSAT चैनल वरती एक उपक्रम चालू करणार आहोत यामध्ये आपण MPSC चे पूर्व ( PSI/ASO/STI/TAX/AMVI/CLERK/ ENGINEERING / ) तसेच मुख्य परीक्षेचे जे काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये असणारे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण सर्व Solve करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉पण वरील उपक्रम चालू करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे कारण जी काही आमची टीम आहे त्याला एवढ्या साऱ्या पेपर्स मधून प्रश्न काढणे आणि प्रत्येक प्रश्नाचे Explaination देणे हे शक्य होणार नाही त्यामुळे प्रत्येकाने रोजचे निदान दोन ते तीन स्पष्टीकरणासहित पाठवल्यास वरील उपक्रम हा नक्कीच यशस्वी होईल.
👉 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि रीजनिंग आणि गणितामध्ये मार्क मिळाल्याशिवाय आपण कटऑफ लाईन चांगल्या पद्धतीने क्रॉस करू शकत नाही त्यामुळे या विषयांमध्ये मार्क मिळवणे हे खूप महत्त्वाचे आहे.
( Note :- महत्त्वाच्या प्रश्नाच्या स्क्रीनशॉट सोबत स्पष्टीकरण लिहून पाठवावे प्रश्न लिहून बघण्याच्या भानगडीत पडू नये )
सर्वांच्या सहकार्याने आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न solve करू शकतो त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.
सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
@advance_csat