Advance CSAT™
CSAT या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advancempsc1
Contact Admin :- @advancempsc1
https://www.tg-me.com/Advance_CSAT

From Priyanka
Q 304]जेव्हा मुलगा वडिलांच्या आजच्या वयाएवढा होईल तेव्हा त्यांच्या त्या वेळच्या वयाची बेरीज 126 होईल. जेव्हा वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयाएवढे होते, तेव्हा त्यांच्या त्या वेळच्या वयाची बेरीज 38 होती, तर त्या दोघांची आजची वये किती?

Anonymous Quiz
40%
वडील 52; मुलगा 30
28%
वडील 52; मुलगा 25
28%
वडील 62; मुलगा 30
4%
वडील 40; मुलगा 30
From Priyanka
Q 305 ] जर एका बादलीत ⅗ भाग पाणी भरले, तर त्या बादलीचे वजन 15 कि.ग्रॅ भरते आणि जर त्या बादलीत ¾ पाणी भरले तर तिचे वजन 19 कि.ग्रॅ भरत, तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा. [ Advance Mpsc ]

31%
23 कि.ग्रॅ.
21%
33 कि.ग्रॅ.
38%
27 कि.ग्रॅ.
10%
20 कि.ग्रॅ.