Advance CSAT™ via @CommentsBot
Q 281 ] Advance Mpsc
#explanation
प्रश्नातील परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः कोण आहात हे सर्वप्रथम ओळखावे.
या प्रश्नातील परिस्थितीमध्ये तुम्ही एक पोलीस अधिकारी आहात.
पर्याय क्र. 1 :- 2.5
पर्याय क्र. 2 :- 1
पर्याय क्र. 3 :- 0
पर्याय क्र. 4 :- 1.5
पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्ही एक पोलिस अधिकारी असल्याने पोलिस यंत्रणेवर तुमचा ठाम विश्वास आहे हे प्रतीक होते
पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये दिलेल्या प्रश्नातील परिस्थिती शिवाय वेगळीच परिस्थिती दिलेली आहे. म्हणजेच तिथे दुकान विकायचे नसताना सक्ती जाणवते.
पर्याय क्रमांक 3 हा पूर्णतः अयोग्य आहे.
हा पर्याय तुमच्या अधिकाराच्या गैरवापरासोबत बेकायदेशीर सल्ला दर्शवितो.

Q 292] If ₹ 782 be divided into three parts proportional to ½ : ⅔ : ¾ then the first part is
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
9%
182
17%
190
34%
196
41%
204
Q 293] Salaries of Ravi and Sumit are in the ratio 2 : 3. If the salary of each is increased by ₹ 4000 the new ratio becomes 40 : 57. What is the sumit's present salary ?
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
14%
17000
20%
20000
43%
34000
23%
51000
Q 294 ] If a carton containing a dozen mirrors is dropped, which of the following cannot be the ratio of broken mirrors to unbroken mirrors ?
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
22%
2 : 3
25%
3 : 1
29%
3 : 2
24%
7 : 5
Q 295 ] The speeds of the three cars are in the ratio of 5 : 4 : 6. The ratio between the time taken by them to travel the same distance is
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
22%
5 : 4 : 6
22%
6 : 4 : 5
18%
10 : 12 : 15
37%
12 : 15 : 10
👉नमस्कार मित्रांनो बघा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरविले आहे त्यामुळे आपण तयारीमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे .
👉बघा जर आपण गणित व बुद्धिमत्ता ची तयारी करताना आयोगाचे मागच्या वर्षी चे पेपर मध्ये आलेले गणिते वारंवार सोडवलीत तर आपल्याला आयोगाच्या प्रश्न सोबत डिल करण्याची क्षमता प्राप्त होते , कदाचित काही प्रश्न रिपीट सुद्धा होतात.
👉त्यामुळे आपण ADVANCE CSAT चैनल वरती एक उपक्रम चालू करणार आहोत यामध्ये आपण MPSC चे पूर्व ( PSI/ASO/STI/TAX/AMVI/CLERK/ ENGINEERING / ) तसेच मुख्य परीक्षेचे जे काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये असणारे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण सर्व Solve करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉पण वरील उपक्रम चालू करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे कारण जी काही आमची टीम आहे त्याला एवढ्या साऱ्या पेपर्स मधून प्रश्न काढणे आणि प्रत्येक प्रश्नाचे Explaination देणे हे शक्य होणार नाही त्यामुळे प्रत्येकाने रोजचे निदान दोन ते तीन प्रश्न पष्टीकरणासहित पाठवल्यास वरील उपक्रम हा नक्कीच यशस्वी होईल.
👉 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि रीजनिंग आणि गणितामध्ये मार्क मिळाल्याशिवाय आपण कटऑफ लाईन चांगल्या पद्धतीने क्रॉस करू शकत नाही त्यामुळे या विषयांमध्ये मार्क मिळवणे हे खूप महत्त्वाचे आहे.
( Note :- महत्त्वाच्या प्रश्नाच्या स्क्रीनशॉट सोबत स्पष्टीकरण लिहून पाठवावे प्रश्न लिहून बघण्याच्या भानगडीत पडू नये )
सर्वांच्या सहकार्याने आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न solve करू शकतो त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.
सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
@advance_csat

Advance CSAT™ pinned «👉नमस्कार मित्रांनो बघा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरविले आहे त्यामुळे आपण तयारीमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे . 👉बघा जर आपण गणित व बुद्धिमत्ता ची तयारी करताना आयोगाचे मागच्या वर्षी चे पेपर मध्ये आलेले गणिते वारंवार सोडवलीत तर…»