Q 363] छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करीत शोभाराणी म्हणाल्या, "ही आमच्या आजोबांच्या एकमेव अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे". तर छायाचित्रातील त्या मुलीचा शोभाराणीशी काय संबंध आहे ?
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
9%
आजी
49%
मुलगी
37%
आई
5%
काकू
Q 364 ] एका टेबलाचा पृष्ठभाग जमिनीला समांतर आहे व त्यावर एक घड्याळ उताने ठेवले आहे. घड्याळाचा तासाचा काटा 9 वाजले असता वायव्येकडे दिशा दाखवतो तर घड्याळाचा मिनिट काटा अर्ध्या तासाने कोणती दिशा दाखवेल ?
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
18%
ईशान्य
20%
अग्नेय
17%
पूर्व
41%
नैऋत्य
4%
वायव्य
Q 365 ] सहा जणांच्या रांगेत D आणि C हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे. तर दोन टोकांना कोण आहेत
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
7%
B, D
14%
C, A
75%
F, B
4%
F, C
Q 366] In an annual examination Manasi ranks 11th in those who pass the examination. She secure 31st rank from the bottom. If the number of students failed the examination is 8. What is the number of students appeared for examination ?
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
7%
50
18%
48
16%
59
59%
49
Q 367] जर 2²⁵⁶ ला 17 ने भागले तर बाकी शोधा ?
[ PSI मुख्य 2017 ]
[ Advance Mpsc ]
[ PSI मुख्य 2017 ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
44%
1
26%
2
22%
3
8%
5