Advance CSAT™
#explanation
Correction
52× 45 = 30
5×2 +4×5= 30🙏
Typing mistake
52× 45 = 30
5×2 +4×5= 30🙏
Typing mistake
Q 369 ] "निनाच्या आजोबांचा मुलगा हा नीनाच्या भाच्याचा आजोबा असू शकतो" या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधांचाच विचार केला, तर योग्य निष्कर्ष निवडा.
[ Advance Mpsc ]
[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
58%
जर हा भाचा मीनाच्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा असेल, तर हे विधान सत्य असेल.
19%
जर हा भाचा नीनाच्या नवऱ्याच्या बहिणीचा मुलगा असेल, तर हे विधान सत्य असेल.
10%
जर हा भाचा नीनाच्या नवऱ्याच्या भावाचा मुलगा असेल, तर हे विधान सत्य असेल.
13%
जर नीनाचे आजोबा हे तिच्या आईचे वडील असतील, तर हे विधान सत्य असेल.